✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चूकचक्र...समाप्त..

ग
गवि यांनी
Tue, 02/08/2011 - 16:52  ·  लेख
लेख

Book traversal links for चूकचक्र...समाप्त..

  • ‹ चूकचक्र..
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9210 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

खुपच छान पद्धतीने आपल्या

गणेशा
Tue, 02/08/2011 - 17:00 नवीन
खुपच छान पद्धतीने आपल्या विषयाला धरुन समस्त माणसांचे स्वभाव विशेष सांगण्याचे कौशल्य खुप आवडले.. आपले लिखान तर जबरदस्त असतेच.. यावेळी त्याचे उड्डाण मात्र खुप उंच होते .. आणि पंख स्थीर.. दिशा एकदम परफेक्ट .. मिपाच्या धावपट्टीवर लँडिंग पण छान झाले .
  • Log in or register to post comments

महाभाग!

स्वैर परी
Tue, 02/08/2011 - 17:08 नवीन
असेही महाभाग असतात? असली कृत्ये करताना, दुसर्याच्या नाहि पण निदान स्वतःच्या जिवाची तरी पर्वा करावी माणसाने!
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिलेत इगो प्रॉब्लेम

मुलूखावेगळी
Tue, 02/08/2011 - 17:10 नवीन
खुप छान लिहिलेत इगो प्रॉब्लेम अवघड आहे. आनि रिकामेटेकडे माचो पन
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन ..

मराठे
Tue, 02/08/2011 - 18:52 नवीन
सुंदर लेखन ..
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

स्वाती२
Tue, 02/08/2011 - 19:00 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर. इगो

नरेशकुमार
Tue, 02/08/2011 - 19:10 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर. इगो प्रोब्लेम सगळिकडेच भयानक ठरतो.
  • Log in or register to post comments

जबरदस्त ...

स्वच्छंदी_मनोज
Tue, 02/08/2011 - 19:41 नवीन
जबरदस्त लेख आणी माहिती... गावाला असताना नेहेमी ठरावीक फ्लाईंग ट्रॅक वरुन विमाने उडताना दिसायची व काही वेळा भलत्याच मार्गावरुन उडताना दिसायची.. तेव्हा काही माहीती नव्हती आणी आता भलत्याच मार्गावरुन उडताना दिसल्यावर विचार येईल की आत्ता पायलट कुठल्यातरी "साच्यात" असतील काय? भयानक आहे सगळ.. माझ्यामते फ्लाईंग शिकवताना वर गवि म्हणतात तसा "एअरमनशिप" हा विषय प्रथम कंपल्सरी शिकवयला हवा ऑप्शनल नव्हे. कारण टेक्नीकल शिकण्याची पात्रता असतेच म्हणूनच विद्यार्थ्यांची निवड पायलट प्रशिक्षणाकरता होत असावी.."एअरमनशिप" जाणण्याची कला मात्र व्यक्तीसापेक्ष असावी..
  • Log in or register to post comments

छान लिखाण गवि.......! अनेक

प्रास
Tue, 02/08/2011 - 19:46 नवीन
छान लिखाण गवि.......! अनेक आवश्यक विषयांच्या परीक्षा होत नाहीत याचं वैषम्य आहेच.......
  • Log in or register to post comments

मस्तच

आत्मशून्य
Tue, 02/08/2011 - 19:58 नवीन
.
  • Log in or register to post comments

हे असे एकमेकात न पटणारे

रेवती
Tue, 02/08/2011 - 20:05 नवीन
हे असे एकमेकात न पटणारे आपल्या फ्लाइटला आले कि आपलं 'राम नाम सत्य' व्हायचं.:(
  • Log in or register to post comments

तर त्याला नीरा नदीवर असलेल्या

विजुभाऊ
Tue, 02/08/2011 - 20:20 नवीन
तर त्याला नीरा नदीवर असलेल्या शंभर फुटी पुलाखालून विमान घुसवायचं होतं.. ते पराक्रमी कृत्य "करुन दाखवायचं" होतं.. त्या बहाद्दराच्या सोबत त्याची मैत्रीण होती. आणि विषेश म्हणजे ते दोघेही त्यावेळेस टाइट्ट होते
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिले आहे.. मनाशी

प्राजु
Wed, 02/09/2011 - 07:01 नवीन
सुरेख लिहिले आहे.. मनाशी निगडीत बर्‍याच गोष्टी असतात त्या जीवाशी खेळ होऊ शकतात हे खरंच आहे.
  • Log in or register to post comments

गवि, नेहमीप्रमाणे उत्तम लेख व

५० फक्त
Wed, 02/09/2011 - 09:36 नवीन
गवि, नेहमीप्रमाणे उत्तम लेख व एक शंका - "त्याच वेळी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर को-पायलटच्या बाजूचा कंट्रोल पूर्ण शक्तिनिशी खाली दाबलेला आणि मुख्य पायलटची आपल्या बाजूचा कंट्रोल जबरदस्त ताकदीने वर ओढून विमान वाचवण्याची केविलवाणी धडपड अशी सगळी नोंद झाली" विमानात असे हे दोन दोन समांतर (पॅरलल) कंट्रोल असतात ते एकमेकाशी इंटरलॉक असतात का, कारण या वाक्याने असं वाटतंय की एकच मशीन किंवा एकाच यंत्रणेला दोन ठिकाणाहुन नियंत्रित केलं जातं आहे, अशा सिस्टिमस इलेक्ट्रिकल मध्ये असतात, पण बहुधा त्यात ईंटरलॉक असतंच. हर्षद.
  • Log in or register to post comments

Interlocked.

गवि
Wed, 02/09/2011 - 10:22 नवीन
अगदी बरोबर.दोन्ही बाजूचे कंट्रोल्स रिडंडंट असतात. उदा. एक हलवला की दुसरा तसाच हलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त लेख!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/09/2011 - 09:42 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे इजिप्त एअरच्या दुर्घटनेवेळेस ती को-पायलटची शेवटची युएस ट्रीप होती. को-पायलटच्या बेबंध वर्तवणुकीमुळे इजिप्त एअरने हा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऐकुन बिथरलेल्या को-पायलटने सुड म्हणुन विमान क्रॅश केले असे एनटीएसबीच्या अहवालात समजते! वास्तविक पाहता को-पायलटची ड्युटी फाईटच्या लास्ट लेगमध्ये सुरु होणार होती परंतु टेकऑफ झाल्यावर लगेचच त्याने कॉकपिटमध्ये अरेरावी करुन को-पायलटचे कंट्रोल्स स्वत:कडे घेतले. त्यानंतर मुख्य पायलट टॉयलेटमध्ये गेला असताना को-पायलटने प्रथम ऑटो-पायलट ऑफ केला आणि कंट्रोल पुर्णपणे खाली दाबला जेणेकरुन विमान संपुर्णत: नोज डाउन पोजिशन मध्ये गेले. प्रचंड जी फोर्स असुनदेखील पायलट कसाबसा कॉकपिटमध्ये पोहचला. त्याने कंट्रोल वरती करण्याचा प्रयत्न केला परंतु विमान ऑलरेडी नोज डाउन डाईव्ह अवस्थेत असल्याने आणि को-पायलट कंट्रोल खाली दाबल्याने पायलटचे प्रयत्न निष्फळ ठरले!
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग एका दमात वाचले.

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/10/2011 - 16:41 नवीन
दोन्ही भाग एका दमात वाचले. तुम्ही एकदम खिळवून ठेवणारे लिहिता हो गवि. पुलेशु
  • Log in or register to post comments

आवडले

सन्जोप राव
गुरुवार, 02/10/2011 - 18:01 नवीन
दोन्ही भाग खूप आवडले. विमानप्रवासाच्या भीतीत वाढ होऊनही.
  • Log in or register to post comments

अशा लोकांनी स्वतःच्या जीवाचं

शिल्पा ब
Fri, 02/11/2011 - 00:02 नवीन
अशा लोकांनी स्वतःच्या जीवाचं काय वाटेल ते करावं पण इतरांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क यांना कोणी दिला? आणि विमान क्रॅश झाल्यावर ती व्यक्ती स्वतःतरी वाचणार असते का? भिरभिर्या मनाचे लोकं!! बाकी लेखनशैली आवडली.
  • Log in or register to post comments

गविंचा

सहज
Fri, 02/11/2011 - 07:18 नवीन
हातखंडा विषय त्यामुळेच प्रभावी लेखन!!
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Fri, 02/11/2011 - 09:59 नवीन
दोन्ही भाग आवडले. उत्तम लेखन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

परत एकदा लै भारी. सहजभौ

नगरीनिरंजन
Fri, 02/11/2011 - 08:33 नवीन
परत एकदा लै भारी. सहजभौ सारखेच म्हणतो. ती बारामतीची बातमी वाचली होती पेपरात. पायलटचा वगैरे परवाना देण्याआधी त्या माणसाला कसलाही "अ‍ॅटिट्यूड" नाही हे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे.
  • Log in or register to post comments

हे तर...

चिगो
Fri, 02/11/2011 - 10:55 नवीन
मनाला हे लागतं की मी इतकं सगळं ज्याविषयी लिहितोय तो "एअरमनशिप" हा विषय अद्यापही भारतीय वैमानिकांच्या अभ्यासक्रमात नाही. << हे तर खरंच वाईट आहे. "अ‍ॅटीट्युडनल ट्रेनिंग" हा त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग व्हायलाच हवा. शेवटी कुणाच्या जवळ जे ज्ञान आहे त्याचा योग्य वा अयोग्य वापर त्याचा मनोवृत्तीवरच ठरत असते... बाकी, गवि नेहमीप्रमाणेच जबरा...
  • Log in or register to post comments

+१

पियुशा
Fri, 02/11/2011 - 12:32 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments

रोचक लेख. पण लेखमालिका समाप्त

कानडाऊ योगेशु
Fri, 02/11/2011 - 12:57 नवीन
रोचक लेख. पण लेखमालिका समाप्त करण्यासाठी अंमळ घाई केली असे वाटते. तर्हेतर्हेचे नमुने हे तसे अधुनमधुन भेटतातच.(आणि त्यांचे किस्से ही ऐकायला मिळतात.) त्यामुळे मालिका ओपन एंडेड ठेवायला हवी होती असे वाटते.
  • Log in or register to post comments

जबरा !!!

टुकुल
Fri, 02/11/2011 - 13:30 नवीन
दोन्ही भाग आताच वाचुन काढले, खुपच वेगळ आणी मनोरंजक तेव्हयाढ्याच ताकतीने लिहिलय तुम्ही. --टुकुल
  • Log in or register to post comments

एकदम मस्त लिखाण.

सौन्दर्य
Fri, 12/01/2017 - 05:41 नवीन
मी देखील दोन्ही भाग एकत्रच वाचले. अगदी अंगावर काटा येईल इतके भयानक वर्णन केले आहे तुम्ही. मी माझ्या विमान प्रवासात बहुतेक झोपूनच जातो, पण आता झोप लागेल की नाही हे सांगता येणार नाही. मानवी स्वभावाचे हे विचित्र नमुने तुम्ही म्हंटल्याप्रमाणे सर्वत्र पाहायला मिळतात, इतरस्त्र ते जीवघेणे ठरत नसले तरी पायलट जर असा विक्षिप्त निघाला तर मात्र खरे नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा