झरदारी साहेबांचे अभिनंदन !
पाकिस्तान चे लाडके नेते श्री आसिफ अली झरदारी हे न्युयॉर्क येथिल नामांकित डॉक्टरीण बाइ तन्वीर झमानी यांच्याशी विवाहबद्द्द झाले. निकाह समारंभ आटोपशीर पण उल्लेखनीय होता. तन्वीर साहेबा यांनी अंतरराष्ट्रिय राजनीती शास्त्रात पि एज डि हि पदवी संपादन केली आहे.
बेनझीर जाउन तीन वर्षे झाली नाहित तर.. झरदारी साहेबांनी निकाह चा बार उडवला.राजबिन्ड्या झरदारी साहेबांनी पाकिस्तान ची मान उंच करुन दाखवली आहे.
आमचे राजपुत्र राहुल जी हि लवकरच त्यांच्या स्पॅनिश प्रेयसी बरोबर थाटामाटात लग्न करतील आणि सोनीया जीं ना स्वयंपाक घरातुन आराम देतील हे निश्वित. ४० वर्षाच्या युवराजांच मन सगळी कडे धावते आहे ... नक्कि काय करावे आणि कसे करावे हे त्याना समजत नाहिये अशी काहिशी स्थिती आहे. स्वत: चा शोध युवराज लवकरच घेतील अशी आशा भारतीय वंशाच्या काहि जाणकारांनी बोलुन दाखवली.
विशेष वार्ताहार व राजनीतिक सल्लागार बधीर गोरे ,जे ओबामा यांच्या सदैव संपर्कात असतात, हे कळवतात कि त्यांनी स्वतः या बाबत ओबामां शी पत्रा द्वारे संपर्क साधुन भारतिय राजपुत्रा साठि मदत मागितली आहे. आमच्या वार्ताहारा शी बोलताना बधीर गोरे म्हणले " जर अमेरीकेने झरदारींना नवरी दिली तर भारताच्या राजपुत्रा ला नवरा हवा "
त्यांना नक्कि काय म्हणायचे होते हे आमच्या तरुण "अॅनालिस्ट चिंटु " यांना पटकन समजले नाहि . पण लवकरच ते गुगलुन बघतिल व मिपाकरांना "आतली बातमी" सांगतील.
क्रमशः
वर्गीकरण
प्रतिक्रिया
. क्रमशः ??
नक्की काय?
सगळ्या बातम्या अफवा म्हणुनच
शेवटि हा भारत-पाकिस्तान चा
वाचवा...
श्रामोजी
वडिलाना वडिलकीचा सल्ला
कापुस कोन्ड्या साहेब जी तुमचा
माफ करा
चालायचेच.. तुम्हाला माफ
भारताच्या राजपुत्रा ला नवरा
तीन वर्षं लै झाली
शुचि ताइ च म्हणणं पटतय पण
आत्ताच तर लग्न झालंय.
=)) =)) =))
पण भारतिय विचार सरणी वेगळी
आई???
ऊप्सः)
ऊप्सः)
कुठे?
वादाचा मुद्दा हा आहे कि
अजुन एक मुद्दा हा आहे की हे
+१
सत्ता आहे पैसा आहे,बाई
हा मुद्दा थोड्या फार प्रमाणात
काय
काल्पनिक
झरदारीनी काय करावे किंवा काय
"तशी "म्हणजे कशी हे कृपया
वाजपेयीं बरोबर अजून इतरसुध्दा आहेत.
वा वा वा
काहितरी गोड बातमी असल्या
रोचक धागा
वडील ,झरदारी