गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन थोडे तेल्/तुप टाकुन मउ करा
अर्धा तास झाकुन
नंतर ती लाटा आनि त्यात १ चमचा हवे तेल्/तुप लावा.आता तिचा गोल रोल करा आनि तो रोल पुन्हा लाटा
शक्यतो चौकोनी
आता गरम तव्यावर तेल्/तुप सोडुन खरपुस भाजा.
गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात पन मला त्याचे प्रमान माहित नाही
प्लीज कोनितरी सांगा धनुला.
प्रतिक्रिया
http://www.youtube.com/watch?
नरेशकुमार ह्याचे आभार.
वेलकम. अजुन काही डाऊट असेल तर
In reply to नरेशकुमार ह्याचे आभार. by धनुअमिता
गोल का त्रिकोनी का चौकानी का
गोल. रोटीची पाककृती विचारली
गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन
गहु अनि मैद्या एकत्र करुन
In reply to गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन by मुलूखावेगळी
हो आधीच तेच करुन बघा
In reply to गहु अनि मैद्या एकत्र करुन by गणपा
गव्हामध्ये कधीही मैदा एकत्र
आई , मावशी नाहीतर सासु असेल
तंदुरी रोटी करायची कृती हवी आहे का?
खादाड ताई प्लीज सांगाल का