माझे लेख चोरले गेलेत !
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404
ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.
इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !
मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !
कोणती कारवाई करावी ? कशी ?
कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.
प्रतिक्रिया
>>जाल लेखनाचा फायदा असा की
१. तुमच्याकडे हाताशी वेळ
वेळोवेळी
त्याच बरोबर आपण चकटफू पण
मितानताई
अगं मितान, म्हणतातच ना...
तुम्ही सरळ पोलिसात तक्रार का
पोलिसांत तक्रार करायची असेल
सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा'
महत्वपुर्ण विषय...
आत्ताच सखीनं कळवल्यामुळे मला
तुझ्या या लिंक मुळे माझ्या ही
अरेरे.........असु दे हो
Pagination