Skip to main content

नवी पहाट ...

लेखक स्पा यांनी बुधवार, 02/02/2011 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय
लेखनविषय:

वाचने 5655
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला.

@ वल्ली.. नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :) @मु वे वरचा म्हणजे कुठला कलर? जांभळा आहे तो का?

एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!!

खुप छान , मस्तच आहे , खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या

झकास रे स्पा. एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले. पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा.

झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल. स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची. हर्षद.

होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु, तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना? तुझा कधी कधी हेवा वाटतो मला,

एकदम झकास काम. अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :)

In reply to by ज्ञानेश...

१००% सहमत! आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय.

@ ज्ञानेश मनापासून धन्यवाद :)

कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला!

खूप सुंदर!! त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का?