✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर

प
प्रचेतस यांनी
Sun, 01/30/2011 - 10:54  ·  लेख
लेख
  • भीमाशंकर -भाग २- नागफणीवर

Book traversal links for भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर

  • भीमाशंकर -भाग २- नागफणीवर ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22645 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

शेकरू

नन्दादीप
Sun, 01/30/2011 - 11:12 नवीन
मस्त फोटो आणि प्रवास वर्णन... तुम्हाला शेकरू दिसले नाही का कुठे???
  • Log in or register to post comments

फक्त झलक

प्रचेतस
Sun, 01/30/2011 - 11:15 नवीन
पुसटसे दिसले. झाडावरून झर्रदिशी निघून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

शेकरु म्हनजे काय? बाकि फोटो

पियुशा
Sun, 01/30/2011 - 15:34 नवीन
शेकरु म्हनजे काय? बाकि फोटो मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

शेकरू...

नन्दादीप
Sun, 01/30/2011 - 17:53 नवीन
शेकरू म्हणजे मोठी खार. ही खारूताई बहूतकरून भिमाशंकर च्याच जंगलात आढळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

१. २. वरील चित्र जाला वरून

नन्दादीप
Sun, 01/30/2011 - 18:08 नवीन
१. Image removed. २. Image removed. वरील चित्र जाला वरून घेतलेली आहेत... (वि.सू. : प्रतिसाद कोणी उडवायच्या आत फोटो बघून घे पियुषा...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

यात काय कठिण आहे कळत नाही

धनंजय
Mon, 01/31/2011 - 01:04 नवीन
आता वरील एका चित्राचा पत्ता https://lh5.googleusercontent.com/_okkXzoNantY/TUVZ9C1L8qI/AAAAAAAAAL8/EWrFxyr8zMU/3165719731_154859af06.jpg असा आहे. यावरून कोणाला कळणार आहे की श्रेय कोणाला द्यावे. तुम्ही हे चित्र जालावरून कुठूनतरी शोधले असेल ना? उदाहरणार्थ गूगलवर "shekru" चित्रे शोधून मला हे चित्र सापडले (वरती तुम्ही दिलेलेच): Image removed. आता याच्याखाली कोणाला श्रेय द्यायचे हे कळेल असा दुवा द्यायला तुमचा काय पैसा किंवा अभिमान खर्च होतो? श्रेय आणि (c): अचिंत्य पाटील (दुवा) वरील दोन शब्द एक दुवा टंकायला (कॉपी-पेस्ट) करायला मला काही सेकंद लागले. गूगल शोधापेक्षा पुष्कळ कमीच वेळ लागला. हे जे कोण अचिंत्य पाटील आहेत, त्यांनी त्यांना श्रेय न-देण्याचा आपला हक्क असल्यासारखे हे जे काय ध्वनित होते आहे... श्रेय न-देणारी चित्रे काढून टाकल्यास मोठा जुलूम होतो आहे असे काहीतरी ध्वनित होते आहे. श्रेय देण्यासारख्या मित्रपूर्ण, नैतिक आणि स्वस्त कृतीबद्दल तुम्हा-आम्हाला आकस का बरे वाटत असावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

सारी दादा...जरा घाईत

नन्दादीप
Mon, 01/31/2011 - 12:45 नवीन
सारी शक्तिमान...जरा घाईत होतो.....पुन्यांदा अशी चूक व्हणार नाही. आनि आकस वगैरे काही नाही...मागे एकदा प्रयत्न केला होता...काय बी उपेग नाय झाला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

९० मध्ये गेलो होतो (शाळेला

बबलु
Sun, 01/30/2011 - 11:21 नवीन
९० मध्ये गेलो होतो (शाळेला सुट्टी लागल्यावर) त्याची आठवण झाली. गुप्त भीमाशंकर ची पायवाट मस्त आहे. विहिर आहे का अजून ?
  • Log in or register to post comments

होय

प्रचेतस
Sun, 01/30/2011 - 11:44 नवीन
विहीर अगदी सुरुवातीलाच आहे. मंदिरामागून जिथे पायवाट सुरु होते. त्याच्या शेजारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

मस्त रे वल्ली. ९३ ते ९७ सलग

गणपा
Sun, 01/30/2011 - 13:15 नवीन
मस्त रे वल्ली. ९३ ते ९७ सलग पाच वर्षे पहिल्या श्रावणी सोमवारी आम्ही भिमाशंकरला चढुन जायचो. आमचा १३-१४ जणांचा ग्रुप असायचा. कर्जत पर्यंत ट्रेनने. मग कर्जतगते खांडस एस्टी. आणि मग खांडस वरुन ट्रेक चालु. जुन्या आठवणी परत जाग्या केल्यास.
  • Log in or register to post comments

३ घाटवाटा आहेत

प्रचेतस
Mon, 01/31/2011 - 11:12 नवीन
कोकणातून भिमाशंकरला यायला पण तीन घाटवाटा आहेत. खांडसवरून येणारी गणपती घाटाची सौम्य वाट, पदरगडावरून जाणारी शिडी घाटाची अवघड वाट, रानशीळ घाट म्हणूनही अजून एक घाटवाट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मीही गेलो होतो मित्रमैत्रिणी

इरसाल
Sun, 01/30/2011 - 13:33 नवीन
मीही गेलो होतो मित्रमैत्रिणी बरोबर गणपा म्हणतोय त्या मार्गे कारण मी तेव्हा सुगवे (खांडस अगोदर २०/२२ किमी) इथे राहत होतो तिथून बस ने खांडस आणि खांडसहून पायी भीमाशंकर.५ ते साडे ५ तास लागले होते.आणि विशेष म्हणजे आमच्याबरोबरच्या मैत्रिणी उत्तर भारतीय असल्याने पूर्ण भीमाशंकरला पोहचेपर्यंत पाणीही प्यायल्या नव्हत्या म्हणे दर्शनापूर्वी पाणीही पिणार नाही.
  • Log in or register to post comments

जायला आवडेल

कच्ची कैरी
Sun, 01/30/2011 - 14:53 नवीन
फोटो बाघुन मलाही भीमाशंकरला जावेसे वाटत आहे ,बरेच एकुन आहे भीमाशंकरबद्दल पण कधी जाण्याची संधीच मिळाली नाही .
  • Log in or register to post comments

एकदम सुंदर फोटो.. अजून हवे

स्पा
Sun, 01/30/2011 - 16:32 नवीन
एकदम सुंदर फोटो.. अजून हवे होते.....
  • Log in or register to post comments

झक्क्कास!

हेम
Mon, 01/31/2011 - 00:32 नवीन
मस्त फोटो नि माहिती!. इथून भोरगिरी किल्ला किती लांब आहे? की पुढच्या भागांत आहे? लवकर टाक... शेकरू नि रात्री चमकणार्‍या बुरशीसाठी भीमाशंकर जंगल प्रसिद्ध!! मी शेकरु सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर व वासोटयाच्या जंगलात बघितलंय!.... बाकी एका वाईट्ट्ट तंगडतोडीची आठवण झाली. अहुपे घाट चढून कोंढवळ मार्गे भीमाशंकरात कोसळलेलो.!! .. भीमाशंकरचा बस स्टँड वेगळ्या तालुक्यांत नि मंदिर वेगळ्या तालुक्यांत असा काहितरी लोच्या ऐकण्यात आहे. त्याबद्दल कुणाला काही माहित आहे कां?
  • Log in or register to post comments

जवळच आहे

प्रचेतस
Mon, 01/31/2011 - 11:01 नवीन
भोरगिरी भिमाशंकराच्या जवळच आहे पण तंगडतोड करावी लागते. राजगुरुनगर-वाडा-मंदोशी-भोरगिरी हाही भिमाशंकरला जाण्याचा गाडीमार्ग आहेच. भीमाशंकरचा बस स्टँड आंबेगाव तालुक्यात आणि पायर्‍यांपासूनचा पुढचा भाग खेड तालुक्यात येतो.. त्यामुळे या दोन तालुक्यांच्या आमदारांत मंदिराच्या उत्पन्नावरून नेहमी भांडणे चालू असतात.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेम

छान

धनंजय
Mon, 01/31/2011 - 01:05 नवीन
मस्त चित्रे!
  • Log in or register to post comments

वर्णन आवडले

प्रियाली
Mon, 01/31/2011 - 01:15 नवीन
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
यथावकाश डाकिनी वनातल्या महादेवाचे दर्शन होते. भीमाशंकराचे मंदिर बहुत प्राचीन आहे. पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला. अतिशय सुबक कोरीवकामाने हे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर सजलेले आहे
. डाकिनी वन? लय भारी नाव आहे. काही खास कारण आहे का या नावाचे? मंदिरावरील मूर्ती आवडल्या. त्या कोणाच्या आहे? रुद्राक्षमाळा आणि कमंडलू घेतलेले हे योगी कोण? हे प्राचीन मंदिर कुणी बांधले ते माहित आहे का?
  • Log in or register to post comments

डाकिनी वन

प्रचेतस
Mon, 01/31/2011 - 11:08 नवीन
>>डाकिनी वन? लय भारी नाव आहे. काही खास कारण आहे का या नावाचे? भीमाश़ंकराच्या जंगलाला पुर्वी डाकिनी वन म्हणत. डाकिनी राक्षसीचा श़ंकराने तिथे वध केला अशी आख्यायिका आहे. बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र तर प्रसिद्धच आहे. सौराष्ट्रे सोमनाथं च, श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालं ॐ कारममलेश्वरम् ॥ परल्यां वैजनाथ च, डाकिन्यां भीमशंकरम् । सेतुबन्धे तु रामेशं, नागेशं दारुकावने ॥ वाराणस्यां तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमीतटे । हिमालये तु केदारं, घृष्णेचं च शिवालये ॥ ऐतानि ज्योतिर्लिंगानि, सायंप्रात: पठेन्नर । सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥ >>मंदिरावरील मूर्ती आवडल्या. त्या कोणाच्या आहे? रुद्राक्षमाळा आणि कमंडलू घेतलेले हे योगी कोण? हे प्राचीन मंदिर कुणी बांधले ते माहित आहे का? मंदिर कदाचित भोजकालीन किंवा यादवकालीन असावे. नंतर पेशव्यांनी याचा जिर्णोद्धार केला. कळसाचे काम नाना फडणीसांनी केले. मंदिर व मुर्तींबाबत कदाचित शरद अधिक प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

झकास!

गुंडोपंत
Mon, 01/31/2011 - 06:01 नवीन
झकास मस्तच जागा आहे ही. मात्र जंगलाचा र्‍हास होतो आहे हे मात्र जाणवते आहे.
  • Log in or register to post comments

प्रवासवर्णन फारच छान झाले

शुचि
Mon, 01/31/2011 - 07:15 नवीन
प्रवासवर्णन फारच छान झाले आहे. अगदी चित्रमय.
  • Log in or register to post comments

वल्ली, चित्रयम प्रवासवर्णन

५० फक्त
Mon, 01/31/2011 - 12:50 नवीन
वल्ली, चित्रयम प्रवासवर्णन अतिशय सुंदर आणि छान झाले आहे. त्याबद्दल अतिशय धन्यवाद. बरेच दिवस जायचं चाललं आहे पण होत नाही, पुढच्या महिन्यांत जमवलंच पाहिजे उन्हाच्या आधी.
  • Log in or register to post comments

वल्ली मस्त सुरुवात. फोटू आणि

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/31/2011 - 13:21 नवीन
वल्ली मस्त सुरुवात. फोटू आणि वर्णन सुंदरच. पु.भा.प्र. अवांतर :- तुम्ही सगळे 'भटके' लोक पहिल्या थांब्याला मिसळ गिळल्याचा कायम उल्लेख करता पण त्याचे फोटू टाकायला का बरे विसरता ?
  • Log in or register to post comments

कारण

प्रचेतस
Mon, 01/31/2011 - 13:24 नवीन
तुम्हाला इनो घेण्याची वेळ येउ नये म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे वा मस्त फोटो .. पुढच्या

गणेशा
Mon, 01/31/2011 - 16:22 नवीन
अरे वा मस्त फोटो .. पुढच्या शनिवार- रविवार अष्टविनायक ला जाणार आहे , आणि भिमाशंकर ला पण .. तुमच्या धाग्याचा नक्कीच फायदा होयील मला. धन्यवाद
  • Log in or register to post comments

बम बम भोले. २००५ साली

प्यारे१
Mon, 01/31/2011 - 17:10 नवीन
बम बम भोले. २००५ साली श्रावणात आम्हीही गेलो होतो. मस्त वातावरण आहे. छान वाटते. @ परा. मिसळीचे फटु काढेपर्यंत 'कढ निघायला' हवा ना...????
  • Log in or register to post comments

२६ जानेवारीला (बुधवारी) गेले होते

स्वैर परी
Mon, 01/31/2011 - 17:39 नवीन
एका उत्कृष्ट मंदिराचा नमुना आहे हे मंदिर. मन्दिराचे शिखर अगदी सुरेख रितीने कोरलेले आहे. शिखराचि ४ भागांत केलेली विभगणी थेट मन्दिराच्या पायापर्यन्त जपलेली आहे. तिथल्या परिसराला जत्रेच स्वरुप आले होते. आणि लोकांनी बेशिस्तीने फेकलेल्या कचर्याकडे पाहुन चीडही आली. :(
  • Log in or register to post comments

घ्या...

प्रसन्न केसकर
Mon, 01/31/2011 - 19:42 नवीन
भीमाशंकरचे जंगल घ्या पाहुन आहे टिकुन तोवर. शेकरु पण घ्या पाहुन आहेत जिवंत तोवर. थोडेच दिवस उरलेत. तिथं विंडमिल प्रोजेक्ट सुरु झालाय आता.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट

NAKSHATRA
Mon, 12/14/2020 - 12:16 नवीन
उत्कृष्ट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा