आता म्हणा काहीही...
खर सांगायचं तर आम्हाला यात अजिबात पडायचं नव्हत. पण कुणीतरी स्वत: फुलता फुलता आम्हाला 'गेला बाजार ' का असेना पण हाकारल, अन आम्हालाही फुलावास वाटलं.
तशी तेव्हढी एक हाकच आम्हा पुरली असती, पण इथे ढीगभर कारण मिळाली.
जसे की आज राजकुमारांचा वाढदिवस, चू चू ला ओवन नसल्यान कस फुलाव हा पडलेला प्रश्न, इत्यादी, इत्यादी.
हा तर काय बोलत होतो आपण?... कुणीस हाकारल स्वत: फुलता फुलता...
अन मग आम्ही हीं ठरवल आपण हीं फुलायचं, पण कस? मनसोक्त...स्वत:च्या ही क्षितिजा ला भरून टाकत, तना मनातून मस्त गिरक्या घेत. घातलेल्या सादेचा पडसाद होत..
मुळचच मातीशी नात असणाऱ्या आम्हाला जमल हो तसच फुलण ...


From
तर मंडळी रेसिपी वगैरे काही नका विचारू, नुसत खायचं बघा, बोलवा त्या पराला अन होऊन जाऊ दया! ए कुणी कँडल आणेल का?


From
तस जाता जाता चू चू ला मात्र एक टीप , हा बघ बिन ओवनचा , मी मोठ्या भांड्यात घालून केलेला केक!
सुरवातीला गॅस मोठा ठेव १० मिनिट्स अन मग मध्यम उरलेले १० मिनिट्स. फिन्निश!!
तसा मी मावेत ३ मिनिटात केक करते पण त्याला बेक केलेला छान खरपूस वास नसतो!


From



वाचने
6371
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
=)) =)) =)) णक्की काय आहे
In reply to =)) =)) =)) णक्की काय आहे by टारझन
केक आहे साहेब तो....चॉकलेट!!
In reply to केक आहे साहेब तो....चॉकलेट!! by स्पंदना
खुलाश्याबद्दल धन्यवाद
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद by टारझन
अय्यो! सांगितल ना सासुबाईं
In reply to अय्यो! सांगितल ना सासुबाईं by स्पंदना
रिकाम्या जागा भरा, अनुशेष भरुन काढा
जबरा !! बघ परा तुझ्यासाठी
In reply to जबरा !! बघ परा तुझ्यासाठी by अवलिया
+१
वा
मस्त्च
मस्तं दिसतो आहे केक.
ओक्के. मर्जी तुमची. का ही
का ही ही
आवांतर : बाकी काहीही म्हणा, सगळी बंधन झुगारुन मुक्तपणे उधळणारा केक आवड्या :)In reply to ओक्के. मर्जी तुमची. का ही by गणपा
च्यायला
In reply to च्यायला by ब्रिटिश टिंग्या
तुम्ही बसा तिथे चिन्नम्मा चिलकम्मा करत..
छान..
मस्त केक
छान .
अपर्णा ताय मस्त ग