राष्ट्रभाषा??
काल हापिसात आमच्या ग्रुप मध्ये आपली राष्ट्रभाषा कुठली यावरून वाद चालला होता
लहानपणापासून शाळेत आपल्याला हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे बिंबवले गेले होते
आत्ता पर्यंत पण माझे हेच मत होते, पण जेव्हा गुगलून पहिले तेव्हा धक्कादायक माहिती बघण्यात आली
भारतीय कायदा आणि घटनेत कुठेही हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे म्हटलेले नाही
कायद्यात अशी नोंद मात्र आढळली
( Article 354 specifies that the legislature of a State may by law adopt any one or more of the languages in use in the State or Hindi as the Language or Languages to be used for all or any of the official purposes of that State.[3] Section 8 of The Official Languages Act of 1963 (as amended in 1967) empowers the Union Government to make rules regarding the languages which may be used for the official purposes of the Union, for transaction of business in Parliament, and for communication between the Union Government and the states.[4] Section 3 of G.S.R. 1053, titled "Rules, 1976 (As Amended, 1987)" specifies that communications from a Central (Union) Government office to a State or a Union Territory in shall, save in exceptional cases (Region "A") or shall ordinarily (Region "B"), be in Hindi, and if any communication is issued to any of them in English it shall be accompanied by a Hindi translation thereof.)
हि लिंक सुद्धा बघा
http://en.wikipedia.org/wiki/Languages_with_official_status_in_India
जर असे असेल तर आपण हिंदी ला एवढे महत्व का देतो?
बहुतांश दक्षिण भारतात या भाषेचा गंध हि नाही , मग तिकडचे सरकारी कागदपत्र कुठल्या भाषेत असतात?
गुजरात सरकारने तर हे अधिकृतरीत्या जाहीर केलेलं आहे कि हिंदी हि राष्ट्रभाषा नाही (http://timesofindia.indiatimes.com/india/Theres-no-national-language-in-India-Gujarat-High-Court/articleshow/5496231.cms ) मग प्रत्येक राज्य असं जाहीर करू शकतं का?
त्यामुळे आता भारत सरकारने हिंदी हि राष्ट्रभाषा अधिकृत रित्या जाहीर करावी का? (किंवा ती केली आहे का ? )
याद्या
4594
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
स्पाशेठ
सहज राव.. दुव्याबद्दल धन्स
घटने
जर असे असेल तर आपण हिंदी ला
हिंदी ही भाषा नक्कीच
हिन्दी ही भाषा राष्ट्रभाषा
तो वेगळाच विषय आहे असं वाटतंय.
In reply to हिन्दी ही भाषा राष्ट्रभाषा by विजुभाऊ
हिंदी
In reply to तो वेगळाच विषय आहे असं वाटतंय. by गवि
हो.. इंग्लिश तर इंग्लिश.
In reply to हिंदी by मराठी माणूस
>>मराठी लोकांना कामचलाऊ हिंदी
In reply to हिंदी by मराठी माणूस
कामचलाऊ हिंदी
In reply to >>मराठी लोकांना कामचलाऊ हिंदी by नन्दादीप
+१
In reply to हिन्दी ही भाषा राष्ट्रभाषा by विजुभाऊ
विजु
In reply to +१ by स्पा
हिंदीचा विरोध
In reply to विजु by चिरोटा
नाही
In reply to हिंदीचा विरोध by मराठी माणूस
उलट केलं तर काय हरकत?
In reply to नाही by चिरोटा
अर्थव्यवहार, अन्य सरकारी कामे
In reply to उलट केलं तर काय हरकत? by हुप्प्या
लिपी म्हणजे भाषा नव्हे
In reply to नाही by चिरोटा
+१
In reply to लिपी म्हणजे भाषा नव्हे by मराठी माणूस
Friends18.com Picture
Friends18.com Picture Comments" alt="" />