काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही. एकही लेख लिहिला गेला नाही.
त्यातून माझी एक थिअरी कॉरोबोरेट झाली असे दिसते.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
मिपाकरांचे काय मत आहे?
अशीच गोष्ट मागील वर्षी भगतसिंग/राजगुरू/सुखदेव यांच्या पुण्यतिथीला घडल्यावर येथील माझ्या एका स्नेह्यांना खव/व्यनितून निदर्शनास आणून दिले होते.
वाचने
24878
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण नेताजी सुभाषचंद्र बोस
एक दिवस उशीरा का होइना, पण
मग थेयरीचं काय ? फेल का
In reply to एक दिवस उशीरा का होइना, पण by Nile
स्वॅट (SWAT) मुव्ही मधिल
बरोबर आहे
चर्चेचा रोख घसरलाय विशेषत:
गांधीमार्ग !!
In reply to चर्चेचा रोख घसरलाय विशेषत: by विजुभाऊ
विसर
In reply to गांधीमार्ग !! by अर्धवटराव
उदोउदो आणि अभ्यास !!
In reply to विसर by नितिन थत्ते
खुलासा
In reply to विसर by नितिन थत्ते
सुभाषबाबुंना जयंतीनिमीत्त
आज अचानक...
नेताजी भारतीय चलनावर ???
काही संदर्भ पुन्हा पडताळुन पहाण्याची गरज...
रंगूनच्या निमिताने धाग्याची