✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आपण ह्यांना पाहिलत का?

अ
अवलिया यांनी
Fri, 01/21/2011 - 12:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11994 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

छान धागा, अशीच जुन्या जुन्या

निखिल देशपांडे
Fri, 01/21/2011 - 19:09 नवीन
छान धागा, अशीच जुन्या जुन्या सदस्यांची फक्त धागारुपी आठवण काढुन त्यांना मिपावर प्रकट व्हायला लावणार्‍या नाना कडे दैवी शक्ती आहे की काय? आमचे परम मित्र श्री श्री आदोंबा महाराज आनंदयात्री यांचा साठीही अशीच आर्त हाक मारावी ही अवलियांचा चरणी प्रार्थना. खुद के साथ बाता:- रंगाकाकांना पण बोलवा निखिल
  • Log in or register to post comments

नाना तुझे ते तांत्रिक-मांत्रिक प्रयोग करुन बघ बरं एकदा ;-)

वाहीदा
Sat, 01/22/2011 - 19:32 नवीन
जुन्या सर्व सदस्यांसाठी , नाना तुझे ते तांत्रिक-मांत्रिक प्रयोग करुन बघ बरं एकदा ;-) अन हो तुझ्या त्या प्रयोगाची पुण्याई फळाला आली की तुझ्या पायाचा एक फोटू पण पाठव !! नाना ! ना ना म्हंटल तरी मिपावर तुजसम नाही दुजा ;-)
  • Log in or register to post comments

मला वाटतय थत्ते चाचांना

आमोद शिंदे
Tue, 01/25/2011 - 00:59 नवीन
मला वाटतय थत्ते चाचांना मिपासोडून उर्वरीत बरेच जग असावे.त्यांचे सदर धाग प्रवर्तकासारखे नसल्याने मधूनच असे गायब व्हावे लागत असावे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा