वन विभागाचा धिक्कार असो... support Mr. Vikaas dhus
कधि कधि अस्सा राग येतो म्हणुन सांगु राव ,
१० जानेवारी ला कराड शहरात एक बिबट्या भर वस्तित घुसला , त्याने ६ लोकांना जखमी केले ,
त्यातिल ३ अजुन गंभिर आहेत . त्या बिबट्याला गोळी झाडुन यमसदनी पाठवनार्या कर्तव्यदक्ष
पोलिसा वर बिन्डोक वन विभागाने आज खटला दाखल केला .
आता याला काय म्हनायचे पशुदया वगैरे सर्व ठिक आहे हो , जोवर ते मनुश्याच्या जिवावर येत नाही.
ज्या पोलिसाचा सत्कार करयचा त्यावरच खटला , खटला खरे तर वन कर्मचार्यांवर भरला पाहिजे
ज्यांनी तस्करांच्या संगन मताने जंगंल नागवले आणि वन्यजिवांना शहरात यायला मजबुर केले .
याद्या
2514
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
वन्यजीवांविषयी वाईट वाटतं. पण
एकट्या बिबट्याने ६ जणांना
+१
In reply to एकट्या बिबट्याने ६ जणांना by टारझन
मुळात वन कायदा हाच भिकार आणि
प्रत्यक्ष हकीगत वेगळीच....
ह्या प्रकाराबाबद बिबट्या
In reply to प्रत्यक्ष हकीगत वेगळीच.... by योगप्रभू
अष्टमीत नाही अष्टमात. आणि
In reply to ह्या प्रकाराबाबद बिबट्या by टारझन
पण बिबट्या काकांच्या गळ्यात
In reply to अष्टमीत नाही अष्टमात. आणि by अवलिया
त्याचे पैसे दिले नव्हते. चेक
In reply to पण बिबट्या काकांच्या गळ्यात by टारझन
_/\_
In reply to त्याचे पैसे दिले नव्हते. चेक by अवलिया