साहित्यः-१)उडिदाची डाळ २)कोहाळा ३)मिठ ४)हिन्गपूड ५)धण्याचा भरडा.
६)हिरवी मिरची चवीप्रमाणे ७)हळद
कृती :-१)उडदाची डाळ भिजत घालून ४-५ तास ठेवावी.
२)रात्री बारिक वाटून घ्यावी.वाटताना पाणी बेताचे घालावे.
३)कोहाळा किसून घ्यावा व वर वजन ठेवावे.
४)पाणी निघून गेले की वाटलेल्या डाळीत मिसळावा.
५)त्यात मिठ,हळद,हिन्गपूड व थोडा धण्याचा भरडा घालावा.
६)हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घालाव्या.
७)सर्व एकत्र कालवून त्याचे सान्डगे प्लासटीकवर घालावे.
खडखडीत वळले की भरून ठेवावे.
अश्याप्रकारे मी सान्डगे घरी करते हे नुसते खोबरेल तेलात तळून सुद्धा छान लागतात्.तसेच
ह्याची कोशिम्बीर पण छान लागते.एप्रिलमध्ये करणार त्यामुळे आज फक्त पा.कृ.टाकते आहे.
वाचने
5069
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेसिपी छान आहे. असे ऐकले आहे
एप्रिल मध्ये???? एवढ्या उशिरा
कडक उन
In reply to एप्रिल मध्ये???? एवढ्या उशिरा by निवेदिता-ताई
मार्च्-एप्रिलच्या दरम्यान जून
In reply to एप्रिल मध्ये???? एवढ्या उशिरा by निवेदिता-ताई
फोटो कॅलेंडर कुठाय ?
ज्योती मस्तच. आमच्याइथे असे
>> आमच्याइथे असे म्हणतात की
कोहाळाविरहित सांडगे रेसिपि
कोहाळाविरहित सान्डग्याची
In reply to कोहाळाविरहित सांडगे रेसिपि by RUPALI POYEKAR
तुमचे आभार
कोहळ्याने केस पांढरे होतात