भविष्य / ज्योतिष वगैरे वगैरे वगैरे
१. युयुत्सु ह्यांच्या भविष्य अथवा ज्योतिष शास्त्र पद्धती प्रमाणे ते कोणताही तोडगा अथवा उपाय करायला सांगत नाहीत. आणि एकूणच त्यांची पद्धती ही प्रचलित लोकप्रिय पद्धतींपेक्षा वेगळी दिसत आहे. त्यानी ही पद्धत नीट मराठी भाषेत समजावून सांगितली तर कदाचित होणारे गैरसमज टळतील.
२.अ. युयुत्सु ह्यांचा देव आणि धर्म ह्या गोष्टीशी संबंध नसल्याने ते हा मुद्दा मान्य करतील असे नाही. परंतु ज्या गोष्टींचे कारण आपल्याला समजले नसेल त्या गोष्टी बहुधा नशीब अथवा प्रारब्ध ह्यावर ढकलल्या जातात. खरं तर सगुण / देह रुपात सगळ्याच गोष्टी प्रारब्धावर चालतात, प्रारब्ध सर्वप्रथम देहबुद्धीवर परिणाम करते, अन जशी देहबुद्धी होते तसे आपण वागतो. अर्थात ह्यात 'फ्री विल' सुद्धा असते. ह्या सर्व गोष्टींचे गणित मला अजून समजले नाही आहे, पण पुर्वकर्मांचे फळ आपल्याला प्रारब्ध स्वरुपात मिळते असा माझा (अंध??) विश्वास आहे. आणि ज्या काही बरे-वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ते भोग भोगूनच संपवायचे असतात. वाईट गोष्ट घडल्यास दु:ख करण्यापेक्षा, कर्ज फिटल्याचा आनंद झालेला उत्तम..
२. ब .अर्थात अशा गोष्टी तोडगा वगैरे करून टाळता येत असतील तरी टाळू नयेत असे मला वाटते.
३. एक गमतीशीर निरीक्षण: ज्या लोकांचा भविष्य / ज्योतिष ह्या विषयावर विश्वास नाही तेच असल्या धाग्यांवर जास्त वेळ खर्ची करताना दिसतात. पूर्वी मी एका याहू ग्रूप चा मेंबर होतो, जेथे युयुत्सु ज्योतिष / भविष्य ह्या विषयावर लिहायचे. तेथे सुधा ज्यांचा ह्यावर विश्वास नाही हेच लोक जास्त रिप्लाय करण्यात दंग दिसायचे. सगळ्यात हाईट म्हणजे तेथील एक सिनिअर मेंबर 'आपण तर ह्यांच्या मैल सरळ डिलीट करतो असे म्हणत नेहमी रिप्लाय करायचे'. असो..
** २.अ. मधील काही गोष्टी माझ्या अध्यात्म-विषयक वाचनातून मला जशा आठवल्या / समजल्या तशा येथे लिहिल्या आहेत. त्यात विशेष करून गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाड्गमय समाविष्ट आहे. त्या वाक्यात काही चूक आढळल्यास ती माझी समजण्यातील चूक असेल अन मूळ चरित्र वाड्गमय मधील नाही.
याद्या
9957
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
दुरुस्ती
बरं. काथ्याकूट काय मग ?
+१
In reply to बरं. काथ्याकूट काय मग ? by गवि
छान.......पण ते वाचत नाहीत
सहमत...
>>>>वाईट गोष्ट घडल्यास दु:ख
+१
In reply to >>>>वाईट गोष्ट घडल्यास दु:ख by प्यारे१
चिंता आणी चिता
In reply to >>>>वाईट गोष्ट घडल्यास दु:ख by प्यारे१
'हाउ टू' मालेतली पुस्तके हेच सान्गतात
In reply to >>>>वाईट गोष्ट घडल्यास दु:ख by प्यारे१
ते खरच आहे.. माझ्या मते एकदा
In reply to 'हाउ टू' मालेतली पुस्तके हेच सान्गतात by मूकवाचक
सहमत
In reply to ते खरच आहे.. माझ्या मते एकदा by बंडू
वाचनीय धागा. जाणकारांची
खुप छान विषय काढला आहेत.
In reply to वाचनीय धागा. जाणकारांची by स्पा
+१
In reply to खुप छान विषय काढला आहेत. by परिकथेतील राजकुमार
बोर्डावर घाण करु णये हातात
In reply to +१ by टारझन
ज्या लोकांना ह्या विषयात
In reply to खुप छान विषय काढला आहेत. by परिकथेतील राजकुमार
काहीच
हो का नाही?? प्रयोग करुन बघ बरं ! ;-)
In reply to काहीच by चिरोटा
"आणि आज आहे त्या क्षणाचा आनंद
गंमतीशीर बातमी आहे वाचा.
नाना, संध्यानंद तो
In reply to गंमतीशीर बातमी आहे वाचा. by अवलिया
काय सांगता? आम्हाला तर
In reply to नाना, संध्यानंद तो by आमोद शिंदे
:)
In reply to काय सांगता? आम्हाला तर by अवलिया
एक दुवा
धन्यवाद
In reply to एक दुवा by मूकवाचक
जांदो ना यार....