स्पावड्या,
असले निरर्थक कौल काढत जाउ नकोस, या प्रश्र्णाला (कसे लिहायचे?) दुसरे काही उत्तर असूच शकत नाही.
तेंडुलकर अलगद पणे विश्वचषक ओढुन आणेल
पैजारबुवा,
म्हटलंच आहे ' उम्मीद पे दुनिया कायम हे .
जुन्या घोषणा आठवल्या
जितेगा भाई जितेगा
इंडिया जितेगा
ताक
ह्या वेळच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेत माझा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेल्यावर मी जर्मनीतून जो टाहो फोडला ..आकांत तांडव केला .दुखाश्रू गाळले.
कि माझा आकांत थेट रोमनगरीत पोहचला .( भावना पोहचल्या हे महत्वाचे )
काय रे ? जर काही भरिव लिहीता येत नसेल तर खरडवह्यांतुन ग्गो ग्गो गप्पा मारत बस ना ? त्याने किमान चार काँटॅक्ट्स तरी वाढतील तुझे ? हे असले वांझोटे कौल काढुन तु संस्थळ प्रगल्भ बनवणार की संस्थळकल्याण करणार? :)
बांग्लादेश विरूद्ध नेदरलँड्स फायनल होणार. तिथं काय होईल सांगता येत नाही. नेदरलॅण्ड्सचा टेन डोशेट एकहाती सामने फिरवू शकतो तर बांग्लादेशच्या तमिम इक्बालमुळे भल्याभल्यांना धडकी भरते. डर्क नॅनेसने मातृभूमीशी फितुरी करून नेदरलॅण्ड्स कडून पदार्पण केले खरे मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडून ऑफर येताच लगेच तो नेदरलॅण्ड्सच्या संघाशी द्रोह करून तिकडे पळाला. आता डर्क नॅनेसला कांगारून विश्वचषकासाठीच्या १५ जणांच्या संघात स्थान दिलेले नसल्याने तो नेदरलॅण्ड्सकडून खेळणार असल्याची खबर आहे. त्याच्यासारखा तेजतर्रार गोलंदाज असताना नेदरलॅण्ड्सची गोलंदाजीची बाजू मजबूतच होणार असल्याने त्यांनीही 'झालं गेलं र्हाईनला मिळालं' या तत्त्वानुसार डर्कला 'आपलं' म्हटलेलं आहे! हर्शल गिब्ब्सचा दक्षिण आफ्रिकन संघात समावेश नसल्याने वॅन बुंजचा आत्मविश्वासही सध्या उत्तुंग आहे! 'एरिक स्झ्वार्क्झिंकी' हा नवा खेळाडू नेदरलॅण्ड्सच्या संघात आहे. त्याच्या नावाचा उच्चार करता करता स्टेनसुद्धा दमून जातो तिथे इतरांची काय कथा! बाकी कर्वेझी, हेगलमन, शिफर्ली, क्रुगर, याँकमन सारखे इतरही खेळाडू आहेतच. शिवाय यंदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेनने केलेल्या पराभवाचे उट्टे तिसर्याच एखाद्या संघावर काढण्यास डच क्रिकेट संघ उत्सुक आहे.
तर दुसर्या बाजूस बांग्लादेशकडे तमिम इक्बाल नावाचा वाघ आहे. मश्रफे मोर्तझाने शॉन टेटला स्पीडसाठी चॅलेंज केले आहे. मोहम्मद अश्रफुल यावेळी पूर्णवेळ फिरकी गोलंदाज म्हणून खेळणार आहे. एबी डीव्हिलियर्स या सध्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये १ नंबरवर असणार्या फलंदाजाची दोन टप्पी डिलिव्हरीवर विकेट घेणार्या मनुष्यास काय अशक्य आहे? वेळ पडलीच तर तो बॅटींगसुद्धा करू शकतो. थोडक्यात तो बांग्लादेशचा युसुफ पठाण आहे. 'डॉलर मेहमूद'वर संघाच्या बेटिंग.. हे आपलं.. बॅटिंगची मदार आहे. शाकिब-अल-हसन यंदा कदाचित यष्टिरक्षणही करेल. अर्थात त्याच्या दहा ओव्हर्सचा कोटा संपल्यावर. थोडक्यात तो बांग्लादेशचा डॅनियल व्हेटोरी आहे. (व्हेटोरीनंही न्यूझीलंडकडून यष्टीरक्षण करायचं तेवढं बाकी आहे. बाकी सगळं करून झालंय त्याचं. शाकीबचंही तेच.) शिवाय रूबल हुसेन, मोहमदुल्ला, इम्रुल केय्स, आफ्ताब आहमद वगैरे मंडळी आहेतच. आफताब तर ढाक्यातून चितगावात शॉट मारतो! भरीस भर म्हणून फुटबॉल मॅचेससुद्धा जिथं रद्द होतील अशी ग्राऊंड्स त्यांच्या दिमतीला आहेतच. पहिली फेरी तर ते याच मैदानांच्या जोरावर पार करणार!
प्रतिक्रिया
लै कठीन हाय सांगणं !!!
लै कठीन हाय सांगणं !!!
ह्म्म्म.... मला वाटत
In reply to लै कठीन हाय सांगणं !!! by अवलिया
ह्म्म्म....
मला वाटत "ऑस्ट्रेलिया" मारणार परत
भारत आणि फक्त भारतच
In reply to ह्म्म्म.... मला वाटत by स्पा
स्पावड्या,
असले निरर्थक कौल काढत जाउ नकोस, या प्रश्र्णाला (कसे लिहायचे?) दुसरे काही उत्तर असूच शकत नाही.
तेंडुलकर अलगद पणे विश्वचषक ओढुन आणेल
पैजारबुवा,
भारत
In reply to भारत आणि फक्त भारतच by ज्ञानोबाचे पैजार
१०० % भारतच...
अरे आशा नका
In reply to भारत by ज्ञानराम
अरे आशा नका लाऊ...............
२००३ च्या जखमा अजून विसरू शकलो नाहीये मी
अर्थात भारत म्हटलंच आहे '
In reply to अरे आशा नका by स्पा
अर्थात भारत
जुन्या घोषणा आठवल्या
जितेगा भाई जितेगा
इंडिया जितेगा
ताक
ह्या वेळच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेत माझा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेल्यावर मी जर्मनीतून जो टाहो फोडला ..आकांत तांडव केला .दुखाश्रू गाळले.
कि माझा आकांत थेट रोमनगरीत पोहचला .( भावना पोहचल्या हे महत्वाचे )
विश्व्चश्ककोण जिन्केल
In reply to अर्थात भारत म्हटलंच आहे ' by निनाद मुक्काम …
आरे कोणिहि जिन्कल तरि आपल्यात काय फरक पदतो का?
उगिच काहितरि विचारुन भारत आसे उत्तर आयकुन समाधान वाटत आसेल तर मग भारत.
बरे वाट्ले ना.
विनित
श्रीलंका
In reply to विश्व्चश्ककोण जिन्केल by नारयन लेले
श्रीलंकेला मत दिले आहे.
पाकिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया
In reply to लै कठीन हाय सांगणं !!! by अवलिया
पाकिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया - अंतिम सामना
पाकिस्तान जिंकेल.
'भारत' ला मत दिले आहे.
'भारत' ला मत दिले आहे.
इंग्लंड
इंग्लंडला मत दिले आहे.
बेटींग करणारे
बेटींग करणारे
छान कौल आहे. तुमची लेखनक्षमता
छान कौल आहे.
तुमची लेखनक्षमता आणि लेखन प्रतिभा छान बहरत चालली आहे.
जाणकारांच्या प्रतिक्रीया वाचायला आवडतील.
जी टिम चांगली खेळेल ती जिंकेल
जी टिम चांगली खेळेल ती जिंकेल
काय रे ? जर काही भरिव लिहीता
काय रे ? जर काही भरिव लिहीता येत नसेल तर खरडवह्यांतुन ग्गो ग्गो गप्पा मारत बस ना ? त्याने किमान चार काँटॅक्ट्स तरी वाढतील तुझे ? हे असले वांझोटे कौल काढुन तु संस्थळ प्रगल्भ बनवणार की संस्थळकल्याण करणार? :)
स्पा ला शुभेच्छा :)
अरे स्पाड्या...
In reply to काय रे ? जर काही भरिव लिहीता by टारझन
कुणी ही जिंकल तर काय फरक पडणार आहे?
तुला मला फक्त जास्त पैसे द्यावे लागतील;
खाद्यपदार्थ
जंक फूड
शीतपेय
ईतर पेय
वस्त्रप्रावरणे
सगळे स्पॉन्सरशीप चा खर्च आपल्याकडून वसूल करतात.
आपण कशाला हे सगळं विकत
In reply to अरे स्पाड्या... by मी-सौरभ
आपण कशाला हे सगळं विकत घ्यायचं?
मस्त घरचं खायचं आणि टाटा स्काय वर म्याच बघायची स्वस्तात ;)
बांग्लादेश विरूद्ध नेदरलँड्स
बांग्लादेश विरूद्ध नेदरलँड्स फायनल होणार. तिथं काय होईल सांगता येत नाही. नेदरलॅण्ड्सचा टेन डोशेट एकहाती सामने फिरवू शकतो तर बांग्लादेशच्या तमिम इक्बालमुळे भल्याभल्यांना धडकी भरते. डर्क नॅनेसने मातृभूमीशी फितुरी करून नेदरलॅण्ड्स कडून पदार्पण केले खरे मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडून ऑफर येताच लगेच तो नेदरलॅण्ड्सच्या संघाशी द्रोह करून तिकडे पळाला. आता डर्क नॅनेसला कांगारून विश्वचषकासाठीच्या १५ जणांच्या संघात स्थान दिलेले नसल्याने तो नेदरलॅण्ड्सकडून खेळणार असल्याची खबर आहे. त्याच्यासारखा तेजतर्रार गोलंदाज असताना नेदरलॅण्ड्सची गोलंदाजीची बाजू मजबूतच होणार असल्याने त्यांनीही 'झालं गेलं र्हाईनला मिळालं' या तत्त्वानुसार डर्कला 'आपलं' म्हटलेलं आहे! हर्शल गिब्ब्सचा दक्षिण आफ्रिकन संघात समावेश नसल्याने वॅन बुंजचा आत्मविश्वासही सध्या उत्तुंग आहे! 'एरिक स्झ्वार्क्झिंकी' हा नवा खेळाडू नेदरलॅण्ड्सच्या संघात आहे. त्याच्या नावाचा उच्चार करता करता स्टेनसुद्धा दमून जातो तिथे इतरांची काय कथा! बाकी कर्वेझी, हेगलमन, शिफर्ली, क्रुगर, याँकमन सारखे इतरही खेळाडू आहेतच. शिवाय यंदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेनने केलेल्या पराभवाचे उट्टे तिसर्याच एखाद्या संघावर काढण्यास डच क्रिकेट संघ उत्सुक आहे.
तर दुसर्या बाजूस बांग्लादेशकडे तमिम इक्बाल नावाचा वाघ आहे. मश्रफे मोर्तझाने शॉन टेटला स्पीडसाठी चॅलेंज केले आहे. मोहम्मद अश्रफुल यावेळी पूर्णवेळ फिरकी गोलंदाज म्हणून खेळणार आहे. एबी डीव्हिलियर्स या सध्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये १ नंबरवर असणार्या फलंदाजाची दोन टप्पी डिलिव्हरीवर विकेट घेणार्या मनुष्यास काय अशक्य आहे? वेळ पडलीच तर तो बॅटींगसुद्धा करू शकतो. थोडक्यात तो बांग्लादेशचा युसुफ पठाण आहे. 'डॉलर मेहमूद'वर संघाच्या बेटिंग.. हे आपलं.. बॅटिंगची मदार आहे. शाकिब-अल-हसन यंदा कदाचित यष्टिरक्षणही करेल. अर्थात त्याच्या दहा ओव्हर्सचा कोटा संपल्यावर. थोडक्यात तो बांग्लादेशचा डॅनियल व्हेटोरी आहे. (व्हेटोरीनंही न्यूझीलंडकडून यष्टीरक्षण करायचं तेवढं बाकी आहे. बाकी सगळं करून झालंय त्याचं. शाकीबचंही तेच.) शिवाय रूबल हुसेन, मोहमदुल्ला, इम्रुल केय्स, आफ्ताब आहमद वगैरे मंडळी आहेतच. आफताब तर ढाक्यातून चितगावात शॉट मारतो! भरीस भर म्हणून फुटबॉल मॅचेससुद्धा जिथं रद्द होतील अशी ग्राऊंड्स त्यांच्या दिमतीला आहेतच. पहिली फेरी तर ते याच मैदानांच्या जोरावर पार करणार!
आपले पैसे बांग्लादेशवर.
भारतच
भारतच जिन्केल...
माझ्या मते पैसा जिंकेल....
माझ्या मते पैसा जिंकेल....
२०११ चा क्रिकेट विश्व चषक कोण जिंकेल ?
मला काय फरक ?
मला काय फरक ? फरक पडत
In reply to २०११ चा क्रिकेट विश्व चषक कोण जिंकेल ? by पप्पू
मला काय फरक ?
फरक पडत नसतानाही आवर्जून प्रतिसाद दिळ्याबद्दळ धन्यवाद
- झोप्पू
काली!
ढॅण्ट्डॅण!
इतर ला मत दिले आहे. बुकी
In reply to काली! by कवितानागेश
इतर ला मत दिले आहे.
बुकी जिंकणार आहेत.
बाकी चालु द्या.
न्युझिलंड
काळा घोडा... बाजी मारणार
नाय वो..... "काळे टोपी" वाले
In reply to न्युझिलंड by उमराणी सरकार
नाय वो.....
"काळे टोपी" वाले सध्या १०० केले तरी खूप या अवस्थेत आहेत....
कठीण आहे ...
सौथ आफ्रिका मारणार बाझी यावेळी