मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवयाची खिचडी

मुलूखावेगळी · · पाककृती
शेवयाची खिचडी ही पौष्टीक, डायट फुड आनि वन डिश मील आहे. साहित्य- १ वाटी शेवया १ कान्दा बारिक चिरललीला २-३ मिरच्या मूठभर शेन्गदाणे १/४ वाटी मुगाची डाळ भिजवलेली (असल्यास) तेल्,जिरे,मोहरी,मीठ्,ह्ळद क्रुती- गॅस ऑन करुन त्यावर कढइ ठेवा. त्यात शेवया टाकुन त्यात थोडेसे तेल टाकुन त्या भाजा.रन्ग ब्राउन येइपर्यन्त भाजा. आता ताटात काढुन ठेवा कढइमधे तेल टाका आनि तापल्यावर मोहरी-जिरे टाका. आता मिरची आनि कान्दा टाका. कान्दा परतत आल्यावर त्यात मुगाची डाळ भिजवलेली टाका. आनि ५ मिनिटे झाकन ठेवुन वाफ येउ द्या. मूग शिजल्यासारखे झाले असतिल तर त्यात मीठ्,हळद टाका. आता त्यात १ वाटी पानी टाका आनि त्याला उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया टाका. झाकन ठेवुन सगळे पानी आटुन जाउ द्या. होत आल्यवर किन्वा ताटात वाढ्ताना १ चमचा चान्गले तुप टाका जास्त छान लागते. आता ताटात घेउन पोटात जाउ द्या

वाचने 6179 वाचनखूण प्रतिक्रिया 15

गवि गुरुवार, 01/20/2011 - 10:57
पहिल्यांदाच ही आयडिया पाहिली. आजच सकाळी दलिया-उपमा ब्रेकफास्टला होता. तेव्हा विचार आला होता की यात तूरडाळ घातली तर? शेवयांचा उपमा / ख्रीर केलेले आहे. हा मात्र एक नवा प्रकार झाला.

मुलूखावेगळी Fri, 01/21/2011 - 10:03
सर्व प्रतिक्रिया देनार्यान्चे अनि वाचकान्चे आभार मला वाटले नव्ह्ते कि ही बर्याच लोकान्साठी नवीन रेसिपी असेल असो ट्राय करुन सान्गा @ पिन्गु सहमत आहे @पुपे तुम्हाला खरड केलिये