Skip to main content

व्यंगचित्र ( ३ इडिएट)

व्यंगचित्र ( ३ इडिएट)

Published on 17/01/2011 - 14:30 प्रकाशित मुखपृष्ठ
राज साहेबांच्या कल्पकतेचा एक उत्तन नमुना. राज साहेब एक राजकारणी आहेत पण उत्तम व्यंगचित्रकार आहेत हेच यातून दिसून येते. आपल्या अजोबांचा आणि काकांचा उत्तम वारसा ते चालवत आहेत. चित्र सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
लेखनप्रकार

याद्या 4521
प्रतिक्रिया 3