गाजर सूप
सध्या बाजारात उत्तम गाजरे आहेत, सारखी कोशिंबिर किती करणार? आणि फिल्मी गाजर का हलवा सुध्दा वजन आणि साखरेला मारकच ना.. म्हणून आमच्या सुझानची खासियत हे गाजर सूप-
साहित्य- ५-६ मध्यम गाजरे, १ लहान कांदा, २ पेरं आल्याचा तुकडा, ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,ड्राय बेसल लिव्ह्ज,मीठ
कृती- गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले,मिरी,दालचिनी,लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा.
हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला. मीठ घाला.बेसल लिव्ज घाला. खळखळून उकळू द्या.
कोथिंबिरीने सजवा.
गाजराचे सूप तयार आहे.


वाचने
7465
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
हायला !! काय शॉल्लेट दिसतय.
In reply to हायला !! काय शॉल्लेट दिसतय. by परिकथेतील राजकुमार
बाहेरचं आयतं हादाडन्यात जी
हे राम !
खुपच छान. ते लवंग, मिरी,
वाआआआ
बेस्ट!
In reply to बेस्ट! by सहज
हम्म
मस्त !
मस्त वरुन जर साजुक तुपातली,
In reply to मस्त वरुन जर साजुक तुपातली, by गणपा
गणपाशेठ,
हा प्रकार मस्त वाटला.
रंग छान आहे. कडवट नसेल ना पण
In reply to रंग छान आहे. कडवट नसेल ना पण by गवि
रंग छान आहे. कडवट नसेल ना पण
In reply to रंग छान आहे. कडवट नसेल ना पण by परिकथेतील राजकुमार
नाही..म्हणजे तसं असेल तर
छान !!!
ब्येश्ट!!!!
वा! जिरं, आलं-लसणीची फोडणी
मस्तं .
स्वातीताई, माझ्या लेकीचं फार
सूपाचा रंग छान आलाय. दिसायला
मस्तच. मी यात टोमॅटो सुद्धा
आह्ह... अवांतर :--- आयटी
म्च म्च !! या फोटोला हात
छान
सुंदर
आजच हे सूप केले होते. अगदी
धन्यवाद.
खूप दिवस टाळलं होतं या