१३ वी रास...
१३ वी रास आल्याने प्रत्येकाच्या आधीच्या (जुन्या) राशी बदलल्या.
आता प्रश्न असे की...
१. राशी बदलल्या मुळे भविष्य पण बदलले का???
२. जर बदलते तर ललाट रेषांचे काय ? (म्हणजे लहान पणी ऐकल्याप्रमाणे नशीब्/भाग्य/ललाट रेषा कधीच बदलत नाहीत, जे नशीबात असत ते होत.)
३. जर भविष्य बदलत नसेल किंवा थोडेफार बदलत असेल तर "सर्व राशींचे भविष्य इकडून तिकडून सारखेच असते काय???
४. या आधी १३वी रास का वगळली गेली?? (१३ क्रमांक अशुभ म्हणून?)
५. जर ती वगळली होती होती तर ती आत्ता परत का सामाविष्ट केली?
याद्या
4674
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
ही आणि कुठली नवीन रास? कधी
मला पण जास्त महिती नाही
In reply to ही आणि कुठली नवीन रास? कधी by स्वानन्द
मराठी
In reply to मला पण जास्त महिती नाही by नन्दादीप
अहो. कुठल्या गोष्टीला लॉजिक
अक्षी बरूबर बोल्लात तुमी गवि
In reply to अहो. कुठल्या गोष्टीला लॉजिक by गवि
कदाचित ह्या राशीची कमतरता
In reply to अहो. कुठल्या गोष्टीला लॉजिक by गवि
कोणते तरी मंत्र पुटपुटुन
मिपावर आपण ट्कट्क करून(टंकून) जेव्हां हजारो मैलांवरच्या लोकांची
In reply to कोणते तरी मंत्र पुटपुटुन by टारझन
असले प्रतिसाद हे आमच (फुटकं)नशिब.
In reply to मिपावर आपण ट्कट्क करून(टंकून) जेव्हां हजारो मैलांवरच्या लोकांची by आत्मशून्य
अहो..
कैच्याकैच
>>वर्षाचा काही काळ असा येतो
In reply to कैच्याकैच by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या
In reply to कैच्याकैच by ३_१४ विक्षिप्त अदिती
रास म्हनजे काय ?
'रास' नावाचे सुमा करंदीकरांचे
In reply to रास म्हनजे काय ? by नरेशकुमार
रास = भरपूर (उदाहरण :- बाला,
In reply to रास म्हनजे काय ? by नरेशकुमार
शिवाय, रास न आया मुझे सपना
In reply to रास = भरपूर (उदाहरण :- बाला, by स्पा
हिन्दि लिहिलेले वाचुन खुप
In reply to शिवाय, रास न आया मुझे सपना by गवि
अजून एक :- रावणाने लंकेत
In reply to रास = भरपूर (उदाहरण :- बाला, by स्पा
कृष्णगोपी करायचे ती क्रीडा.
In reply to रास म्हनजे काय ? by नरेशकुमार