२००६ च्या दिवळीला पहिल्याच पहाटे ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये पंतांचा खास असा 'मी पणशीकर बोलतोय' हा अभिनव कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पंतांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधुन त्यांचा सत्कारही आयोजित केला होता. त्या प्रसंगी मी टिपलेली ही काही क्षणचित्रे
पंतांचा सत्कार
पंत आभारप्रदर्शनाचे भाषण करताना
रसिकांशी मनमोकळ्या गप्पा
'खर काय नी खोटं काय? - प्राचार्य विद्यानंद
अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री राधेश्याम महाराज
आणि बघता बघता पंतांचा औरंगजेब झाला.....
कट्टर संगीतद्वेष्टा औरंगजेब प्रत्यक्ष मैफिलीत!

पंत आभारप्रदर्शनाचे भाषण करताना
रसिकांशी मनमोकळ्या गप्पा
'खर काय नी खोटं काय? - प्राचार्य विद्यानंद
अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री राधेश्याम महाराज
आणि बघता बघता पंतांचा औरंगजेब झाला.....
कट्टर संगीतद्वेष्टा औरंगजेब प्रत्यक्ष मैफिलीत!

वाचने
3367
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है..
होय
In reply to क्या बात है.. by वाटाड्या...
+ सहमत..
वा... अनमोल क्षण, अनमोल ठेवा.
सर्वसाक्षी, आपण खरंच खुप खुप
सर्वसाक्षी नशिबवान आहात. हा
सर्वसाक्षी नशिबवान आहात. हा
In reply to सर्वसाक्षी नशिबवान आहात. हा by गणपा
+१
मस्त..! पंतांना
साक्षी ,
पंतांचे चिरंजिव, किशोरीताईंची
धन्यवाद सर्वसाक्षी!
मस्त क्षणचित्रं... शेवटच्या
धन्यवाद