मुंब्रा देवी
बर्याच दिवसांपासून 'मुंब्रा देवीला'जायचं मनात होतं, पण वेळच मिळत नव्हता, शेवटी काल तो योग आला
मी आणि माझा मित्र सौरभ असे दोघे सकाळी प्रचंड थंडीत ५.३० ला निघालो, काहीही करून सूर्योदयाच्या आधी आम्हाला वर पोहोचायचंच होतं
(फक्त आणि फक्त सूर्योदय बघण्यासाठी मुंब्रा देवीला जायलाच हव)
प्रचंड धुके असल्याने आमचा पचका होणार अशी चिन्ह होती
पायऱ्या चढताना बऱ्यापैकी अंधार होता
७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो
शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले, समोरचा देखावा अवर्णनीय होता, खाली धुक्यात लपटलेल मुंब्रा गाव, आणि वर असंख्य किरणांनी सोनेरी रंगाची उधळण करणारे सूर्यदेव, फटाफट फोटो काढायला सुरुवात केली
हा फोटो विमानात बसून काढलाय असं वाटतंय
अस्मादिक
देवीचे दर्शन घेतले. फोटो काढायला परवानगी नाही , त्यामुळे इथे टाकलेले नाहीत
मुंब्रा देवी म्हणजे "नव दुर्गा" आहे, येथे नऊ देवींच्या मुर्त्या आहेत.
मग खाली उतरताना.. एक झकास जागा शोधून बरोबर आणलेल्या खिचडी आणि गरमागरम पोह्यांवर ताव मारला
आता पर्यंत मस्त उन्ह चढलेलं होतं, मग देवळाचा सुद्धा फोटू काढला
मुंब्रादेवीला जाण अतिशय सोप्पं आहे , मध्य रेल्व्ये च्या 'मुंब्रा' स्थानकात उतरायचं , आणि बाहेर चालू लागायचं समोरच डोंगर आहे, त्यामुळे शोधाशोधीचा प्रश्न नाही.
थोडक्यात मस्त सहल.

प्रतिक्रिया
मस्त फटू !! ग्रेट !!
मस्त आहेत फोटो..
मस्त रे धुकट सूर्योदयाचे
मस्त फोटो.... पहीला फोटो
मस्त
मस्तच
वणीच्या सप्तशृंगी मंदिराची
स्पा खुप छान फोटो ,
हर्षद, मा बापड्याचा साधा
मस्त रे स्पा. पहिल्या
सही फटु.......
खुपच सुंदर
एकदम सहि स्पा आता वाट बघते
सहि स्पा, पुने-मुंबई-पुने
@नरेशकुमार
छान फोटु.
हा हा हा......
माऊ संघ बदललेला पाहून मौज
स्पाला खिचडी आणि पोहे खूप
पुष्करिणी संघ बदललेला पाहून
आपण आपल्याच धाग्याची खरडवही
मुम्ब्रा देवी गडाची सफर....!!
सुंदर ठिकाण. एकादा जायला हवे.
छान फोटो आणि ठिकाणही.
छान आलेत फोटो
सगळे फोटू छान. अश्या छोट्या
८-९ वर्षांपुर्वी गेलो होतो
मस्तरे स्पावड्या
क्लास फोटो. खूप छान आले आहेत
फोटो मस्तच! पण तुम्हाला तिथे
छान फोटो
शेवटचे दोन एक फोटु टाकले
धन्य रे स्पा!
वा... छान फोटु. माझ्याही
वरुन तुला रेल्वे ट्रॅक दिसला
वरुन २रा , ७वा आणि तो विमानात