गुळाची पोळी........
साहित्य--- एक वाटी बेसन पिठ, एक ते दीड वाटी रिफ़ाईंड, पांढरे तिळ एक वाटी, गुळ चांगला पिवळा दोन ते अडीच वाट्या, वेलदोडा पुड एक चमचा,तांदूळ पिठी.
पारीसाठी- एक वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक,चिमुटभर मिठ, एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालुन पिठ घट्ट भिजवुन ठेवा.
कॄती--- एक वाटी तेलावर एक वाटी बेसन खमंग भाजुन घ्या (बेसन लाडू प्रमाणे मस्त वास येइपर्यंत),
त्यावर थोडेसे दुध शिंपडा म्हणजे बेसन फ़ुलुन येइल, गुळ खिसुन घ्या, तिळ खमंग भाजून त्याचे कूट करा,
बेसन कोमट असतानाच त्यात खिसलेला गुळ व तिळाचे कूट , वेलदोडा पुड घालून चांगले मळुन घ्या.
हातात घेतले तर त्याचा मुटका झाला पाहिजे, इतके मळून घ्या, हा झाला पोळीचा गुळ तय्यार.
आता भिजवुन ठेवलेल्या पिठाचे एका चपातीला घेतो तेवढा गोळा घ्या , त्याच्या दोन पार्या तयार करा,
त्या दोन पारिच्या दुप्पट गुळ घेउन त्याचा गोळा तयार करुन त्या दोन पारीच्या मध्यभागी ठेवा, कडा दुमडुन घ्या , तांदळाच्या पिठिवर हलक्या हाताने लाटा, म्हणजे गुळ कडेपर्यंत जाईल,
आता लाटलेली पोळी मध्यम आचेवर गव्हळी, गव्हळी भाजा,
भरपुर साजूक तुपा बरोबर खायला द्या.
फ़ोटो पोळी केली कि लगेच येइल इथे...........:)
याद्या
15716
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
येउ द्या...
हे घ्या फोटो ----
In reply to येउ द्या... by कौशी
ह्या घ्या गुळ्पोळ्या---
In reply to हे घ्या फोटो ---- by निवेदिता-ताई
ओ निवेदिता-ताई... कितीवेळचा
उबदार!
वा.. गुळाची पोळी .. अत्यंत
ग वी,साखरेची पोळी माझ्या
In reply to वा.. गुळाची पोळी .. अत्यंत by गवि
wah, thanks.But, what about
In reply to ग वी,साखरेची पोळी माझ्या by प्राजु
आवडती
अहाहा!
धन्यवाद.
मी करते पण त्या काही फार
तव्यावर पोळी भाजताना तेल न
अच्छा! बघते करून या वेळी.
In reply to तव्यावर पोळी भाजताना तेल न by निवेदिता-ताई
मस्त... (खादाड)
सर्वाना सस्नेह निमन्त्रण
तै कधी येउ ग?
पराभौ.. आपण नुस्ते असे विचारत
In reply to तै कधी येउ ग? by परिकथेतील राजकुमार
मी आज केल्या. निवेदीता ताई..
निवेदिता ताई, या प्रमाणात
वा वा सुंदर अमोल
आज ही पोळी करणार. पण मैदा
मितान..
In reply to आज ही पोळी करणार. पण मैदा by मितान
नाही घालणार ज्जा
In reply to मितान.. by सविता००१
वोक्के
In reply to नाही घालणार ज्जा by मितान
पण मैदा वापरणार नाही.
In reply to आज ही पोळी करणार. पण मैदा by मितान
धन्यवाद निवेदिता ताई!! कसली
आहाहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }संक्रांती स्पेशल
छानच.