मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला ठाणे किंवा डोंबिवली मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे.
आपला चिपळूणकर.
वाचने
5348
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
यावर फक्त गगनबिहारींसारखे
खरड टाकायला हरकत नाही.
In reply to यावर फक्त गगनबिहारींसारखे by टारझन
:)
In reply to खरड टाकायला हरकत नाही. by गवि
वस्ताद आहात हो भाऊ..
In reply to :) by टारझन
यावर फक्त गगनबिहारींसारखे
अरे वा ! तुमच्याकडे संगणक आहे
मी सध्या तकिला या अल्कोहोल
In reply to अरे वा ! तुमच्याकडे संगणक आहे by परिकथेतील राजकुमार
तकिला या सिस्तम चे जुने
In reply to अरे वा ! तुमच्याकडे संगणक आहे by परिकथेतील राजकुमार
लिनक्स विषयी.
+१
In reply to लिनक्स विषयी. by नीलकांत
नीलकांत
In reply to लिनक्स विषयी. by नीलकांत
लिनक्स
काही मला माहीत आहे, ते फुकट
In reply to लिनक्स by आदिजोशी
चूकच झाली.
मला उबन्टु व विन्डोज एकाच पीसीवर वापरायचे असेल तर
पार्टिशन टाकून दोन सिस्टम एका
In reply to मला उबन्टु व विन्डोज एकाच पीसीवर वापरायचे असेल तर by वेताळ
पार्टिशन /विंडोज करप्ट होतेच असे नाही.
+१ सहमत
In reply to पार्टिशन /विंडोज करप्ट होतेच असे नाही. by चैतन्यकुलकर्णी
+१
In reply to +१ सहमत by योगी९००
+१
In reply to +१ by स्वानन्द
नक्कि थरवा
vmware वापरुन उबुन्टु शिका...
सर्वात उत्तम म्हणजे..
त्यांचा इंटरेस्ट बहुदा
In reply to सर्वात उत्तम म्हणजे.. by नाटक्या
लिनक्स आणि mp3