एकदमच सोप्पं कोडं घालते आहे. पण या धाग्यावर अधिक कोडी घालावीत.
(१) ३ खोकी आहेत.
(२) एका खोक्यात फक्त काळे हातमोजे, दुसर्या खोक्यात फक्त पांढरे हातमोजे आणि तीसर्या खोक्यात काळे आणि पांढरे हातमोजे आहेत.
(३) तीनही खोक्यांवर निखालस चूकीच्या रंगांच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत.
प्रश्न - कमीत कमी किती प्रयत्नांत तुम्ही हातमोजा उपसून, खोकी आणि रंग बरोबर जुळवून व्यवस्थित चिठ्ठ्या लावू शकाल?
वाचने
8548
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
कमीत कमी चार
२
स्पष्टीकरण?
In reply to २ by डावखुरा
>> कोड्याची शब्दयोजना अजून
काय !
का बरं?
In reply to काय ! by सुहास..
१ - (निखालस चूकचा अर्थ मला समजला असल्यास)
शक्यता अ आणी ब
In reply to १ - (निखालस चूकचा अर्थ मला समजला असल्यास) by धनंजय
प्रयत्न-३
प्लीझ माऊ तू मिश्र म्हणजे
In reply to प्रयत्न-३ by कवितानागेश
हो
In reply to प्लीझ माऊ तू मिश्र म्हणजे by शुचि
तुझं उत्तर ३ आहे बरोबर?
In reply to हो by कवितानागेश
शून्य
दुसरे कोडे
९९
In reply to दुसरे कोडे by शुचि
आदिती कमीत कमी सेवक वापरायचे
In reply to ९९ by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटलं राजा (बेवडा
In reply to आदिती कमीत कमी सेवक वापरायचे by शुचि
आदिती त्याला सगळी मद्य
In reply to मला वाटलं राजा (बेवडा by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या: असला बेवडा आणि चव-ढव
In reply to आदिती त्याला सगळी मद्य by शुचि
कित्ती ग वात्रट तू अदिती
In reply to छ्या: असला बेवडा आणि चव-ढव by ३_१४ विक्षिप्त अदिती
दहा दिवसांनी मरणार म्हणजे
In reply to दुसरे कोडे by शुचि
हो २४० तासांनी मरेल बरोब्बर.
In reply to दहा दिवसांनी मरणार म्हणजे by राजेश घासकडवी
उत्तर आठ आहे
In reply to हो २४० तासांनी मरेल बरोब्बर. by शुचि
:)
In reply to उत्तर आठ आहे by राजेश घासकडवी
चुकून आठ लिहिलं...
In reply to :) by शुचि
चोर?
In reply to दुसरे कोडे by शुचि
तुमचे दिवस जास्त वाया चालले
In reply to चोर? by सुनील
७ असू शकेल
In reply to दुसरे कोडे by शुचि
बरोबर
In reply to ७ असू शकेल by धनंजय
अवघड आहे.........
In reply to बरोबर by शुचि
काही प्रश्न १) एक नोकर किती
In reply to अवघड आहे......... by utkarsh shah
एकच प्रश्न कीती पेग
In reply to काही प्रश्न १) एक नोकर किती by विजुभाऊ
(विषय दिलेला नाही)
In reply to काही प्रश्न १) एक नोकर किती by विजुभाऊ
ज्या बाटलीचे सील फोडले गेले असेल ती
In reply to दुसरे कोडे by शुचि
निखालस
माफ करा.
In reply to निखालस by राजेश घासकडवी
मिपा "प्रगल्भ" संकेतस्थळ
सहमत
In reply to मिपा "प्रगल्भ" संकेतस्थळ by अवलिया
+ २
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतोय
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार