बँकांची कृतघ्न्ता
काही दिवसां पूर्वी एका " अ " बँकेच्या पैसे देणाऱ्या स्वयं चलित यंत्रातून मी रु १००० काढले पण त्या उदार यंत्रा ने मला रु १००० ऐवजी ५००० मात्र दिले आणि माझ्या खात्यातून रु १००० वजा केले.
मी गडबडलो व जात्याच पापभिरू (?) असल्याने मी त्या ठिकाणच्या सहाय्यकाला शोधण्याचा प्रयत्न केला . पण तो मिळाला नाही . तसे ते यंत्रा वाशी ला स्टेशन च्या एका कोपर्यात आणि दुर्लक्षित जागी असल्याने वर्दळ कमीच होती पण नेमकी त्या वेळी इतर काही बँकेची यंत्र बंद झाल्याने त्या यंत्रा ला शोधात अनेक मंडळी तेथे आली. मी अनेक लाकाना खोटे सांगून तिथून फुटवले. की करावे आह्या प्रयत्नात तिथल्या शक्य तितक्या नं वर फोन करून बँकेला कळवणे चा प्रयत्न केला पण त्यात अपयश आले . कंटाळून मी शेवटी रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्यास वाशी पोलिस स्टेशन ला नेण्यास सांगितले.
पोलिसांनी सर्व प्रकार ऐकून घेतला व मला घेऊन त्या ठिकाणी परत आले व मला त्यांच्या समक्ष पुन्हा पैसे काढून तीच गोष्ट पुन्हा होते का याची खात्री करून घेतली . त्या वेळी मात्र तेथील गार्ड उपस्थित होता त्या च्या कडून मनेजर चा नं घेऊन झाला प्रकार त्याच्या कानावर मी स्वतः घातला . त्यावर त्या ने माझ्याच फोनवरून त्या पोलिसाला गार्ड कडून ते यंत्र बंद ठेवण्याच्या सूचना देल्या. पोलिसाने मला परत पोलीस स्टेशन वर नेले व माझे २००० रु माल देऊन वरील ८००० रु स्वतः कडे ठवले आणि तसे त्या संबधित मनेजर ला कळवले.
मी केलेल्या कृतीचे काही लोकांनी समर्थन केले आणि काही लोकांनी मला वेड्यात काढले . पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने नंतर परत कधी हि फोन करून माझे आभार मानले नाहीत.
यावरुन मी आता पुन्हा अशा वेळी बँकांना मदत कराविकी नाही अश्या विचारात आहे.
याद्या
7761
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
चिप्लुनकर कसे हो साधे भोले
छ्या ! ४००% रिटर्न एका दिवसात
नेकी कर कुएं मे डाल ..
बँकेचं नाव टाळलंय तुम्ही
हे घ्या नाव
माहितीबद्दल अतिशय धन्यवाद.
उत्तर
In reply to माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. by ५० फक्त
माझ्या विषयाशी संबंधित आहे
धन्यवाद ! मला कसा व्यवाहार
In reply to माझ्या विषयाशी संबंधित आहे by गवि
१००० रु द्या असे मी मशीन
In reply to माझ्या विषयाशी संबंधित आहे by गवि
बरोबर आता उलगडा झाला. १०० आणि
In reply to १००० रु द्या असे मी मशीन by चिप्लुन्कर
एटीम मशिन मध्ये १०० आणि ५००
In reply to बरोबर आता उलगडा झाला. १०० आणि by गवि
१०० आणि ५०० अशा दोन्ही
In reply to बरोबर आता उलगडा झाला. १०० आणि by गवि
Appa, I am on mobile. When on
In reply to १०० आणि ५०० अशा दोन्ही by अप्पा जोगळेकर
पण मला एक सांगा की कोणत्याही
In reply to १०० आणि ५०० अशा दोन्ही by अप्पा जोगळेकर
>>ते पैसे तुम्ही परत केले
In reply to १००० रु द्या असे मी मशीन by चिप्लुन्कर
तत्क्षणी नव्हे पण
In reply to >>ते पैसे तुम्ही परत केले by गणपा
प्रकाटाआ
नवी गोष्ट
ते सर्वत्रच आहे. इंडस्ट्री
In reply to नवी गोष्ट by चिप्लुन्कर
गगनविहारींशी असहमत.
तेच तर ना.. मला प्रथम वाटलं
In reply to गगनविहारींशी असहमत. by Nile
ओक्के. पण एक प्रश्न मला आहे,
In reply to तेच तर ना.. मला प्रथम वाटलं by गवि
तुमच्या केसमधे तुमच्या
In reply to ओक्के. पण एक प्रश्न मला आहे, by Nile
माझ्या बाबतीत ही चुक झाली
In reply to तुमच्या केसमधे तुमच्या by गवि
इंटरेस्टिंग..अर्थात
In reply to माझ्या बाबतीत ही चुक झाली by Nile
माझ्या मते जशी बुडीत
In reply to ओक्के. पण एक प्रश्न मला आहे, by Nile
रिस्कची प्रोविजन असते पण
In reply to माझ्या मते जशी बुडीत by गणपा
वेगळ्या विषयावरची
वो चिपलूनकर...
हहाहा
In reply to वो चिपलूनकर... by नन्दादीप
+१
२जी च्या राजा माननिय कलमाडी
पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने
=)) =)) =))
In reply to पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने by परिकथेतील राजकुमार
हीहीही !!!
In reply to पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने by परिकथेतील राजकुमार
अतिप्रसंगातुन वाचवलेली
In reply to पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने by परिकथेतील राजकुमार
अतिप्रसंगातुन वाचवलेली
छान माहिती मिळतेय.
जबाबदारी...!!
आउटसोर्स्ड पार्टीच्या बिलातून
In reply to जबाबदारी...!! by इन्द्र्राज पवार
योग्य केलेत
जबरदस्त ज्ञानवर्धक धागा आणि
पोलिसाने मला परत पोलीस स्टेशन
चिपळूणकर, तुम्ही केले ते
माझा अनुभव
हा अनुभव मी दुबईत दोन वेळा
In reply to माझा अनुभव by विलासराव
अरे वा..
दत्तोबा त्यांनी आधी १०००
In reply to अरे वा.. by देवदत्त
ओह...हो समजले आता
In reply to दत्तोबा त्यांनी आधी १००० by गणपा
अरे वा! नवी माहिती दिणारी
बरीच माहिती मिळाली. चांगली