वृषभ रास / वृषभ लग्न
राशी चक्रातील दुसरी रास वृशभ.
या राशीतील व्यक्तींबद्दल सांगताना बरेच जण ही रास शुक्राची रास असते. रसिक असते.
वगैरे सांगतात.
राशीचक्र कार्यक्रम करणारे शरद उपाध्ये सांगतात की वृषभ रास असणार्या व्यक्ती या आपल्या रहाण्याबद्दल फार काटेकोर असतात. त्याना नटण्याथटण्याची आवड असते.
या गुणाबद्दल सांगताना ते सांगतात की वृषभ रास असणारी स्त्री ही सकाळी दूध आणायला निघाली तरी ती लग्नाला निघाली असावी इतकी नटून निघते.
आणि कुंभ राशीची स्त्री ही लग्नाला निघाली तरी सकाळी दूध आणायला जावे अशा अवतारात जाते.
राशीवरून माणसाची वर्तणूक/स्वभाव ठरु शकतात?
वृषभ रास असणार्या लोकांची स्वभाव वैषिष्ठ्ये काय असतात?
कुंभ रास असणार्या लोकांची स्वभाव वैषिष्ठ्ये काय असतात?
याद्या
27988
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
विजुभाउंना सगळी माहिती फुकटात
विजुभाउंना सगळी माहिती फुकटात
In reply to विजुभाउंना सगळी माहिती फुकटात by अवलिया
गुंडोपंत आणि युयुत्सुरावांना
In reply to विजुभाउंना सगळी माहिती फुकटात by विजुभाऊ
शाळेत असतांना...
*आणि कुंभ राशीची स्त्री ही
कर्क राशीच्या लोकांना शुद्ध
In reply to *आणि कुंभ राशीची स्त्री ही by पर्नल नेने मराठे
मी कर्क राशीची आहे. >>> कर्क
वाक्यात "त्यांच्या मते" हा
In reply to मी कर्क राशीची आहे. >>> कर्क by सुहास..
वृषभ राशीचे लोक
तुझी रास काय?????
In reply to वृषभ राशीचे लोक by स्वतन्त्र
काय असणार !
In reply to वृषभ राशीचे लोक by स्वतन्त्र
सद्दम हुसेन चे नाव देखील अॅड
In reply to काय असणार ! by स्वतन्त्र
मी सुद्धा वृषभचीच
In reply to सद्दम हुसेन चे नाव देखील अॅड by विजुभाऊ
वृषभचे गुण !
In reply to मी सुद्धा वृषभचीच by प्रीत-मोहर
माझ्याच मकर राशि बद्दल काही
सहनशीलता
समस्त
वृषभ म्हणजे बैल
वृषभ राशीची व्यक्ती
वृषभ हे एकंदर राजेशाही काम
धन्यवाद!
In reply to वृषभ हे एकंदर राजेशाही काम by शुचि
ह्म्म तू वृषभ राशीची दिसतेस
In reply to धन्यवाद! by रेवती
धन्यवाद
In reply to ह्म्म तू वृषभ राशीची दिसतेस by शुचि
कुंभ राशीचे लोक माणूसघाणे
कुंभ राशीचे लोक माणूसघाणे
In reply to कुंभ राशीचे लोक माणूसघाणे by शुचि
णिषेध!!
In reply to कुंभ राशीचे लोक माणूसघाणे by शुचि
निषेध कशाला?
In reply to णिषेध!! by कवितानागेश
कपडे
In reply to निषेध कशाला? by वेताळ
तुमचे वाचुन मी माझ्या मित्र
In reply to कुंभ राशीचे लोक माणूसघाणे by शुचि
चला आता फुकटात माझ्या
माझी एक रास वृषभ अन एक दुसरी
ज्या राशीत
In reply to माझी एक रास वृषभ अन एक दुसरी by शिल्पा ब
कुंभ..
वा वा छा न . ज्ञानात भर पडत
ज्ञानात भर??
In reply to वा वा छा न . ज्ञानात भर पडत by अमोल केळकर
राशी पेक्शा नक्षत्राचे महत्व जास्त असते स्वभाव ठरण्यात
म्हणजे नक्की काय.
तुळ राशीबद्दलही बोला की कुणी
तुळ राशीला सध्या साडेसाती
In reply to तुळ राशीबद्दलही बोला की कुणी by मी ऋचा
धंद्यात हुशार दिसता
In reply to तुळ राशीला सध्या साडेसाती by अमोल केळकर
धंद्यात हुशार दिसता
In reply to धंद्यात हुशार दिसता by Nile
++१ अमोल
In reply to धंद्यात हुशार दिसता by Nile
नवर्याची रास वृषभ आणि
=)) =))
In reply to नवर्याची रास वृषभ आणि by विजुभाऊ
१+
In reply to =)) =)) by पर्नल नेने मराठे
अरे हे ब्येस आहे की विजुभाउ,
In reply to नवर्याची रास वृषभ आणि by विजुभाऊ
सूसन मिलर..
"जिथे इतर लोक छानछोकी,
वृषभ राशीच्या व्यक्तीना
वृषभ राशीचा किस्सा
भारी किस्सा..
In reply to वृषभ राशीचा किस्सा by विनायक बेलापुरे
वॄषभ राशीचा किस्सा..
In reply to वृषभ राशीचा किस्सा by विनायक बेलापुरे