नमस्कार लोकहो , शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे . नव्या वर्षाची हि एक मला चागली भेट मिळाली आहे असे मला वाटते .
सर्वाना आपली ओळख कशी करून द्यावी हे न कळल्या मुळे ओळखीसाठीच हा काथ्याकुट.
तूर्तास इतकेच.
महा - ०८
चिपळूणकर
वाचने
2898
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत !! आपले धागे.. मते..
स्वागत !!
आपले धागे.. मते.. रिप्लाय येवुद्या आपोआपच ओलख होत जाईल
भप्करचं काय झालं ? हा
भप्करचं काय झालं ?
हा प्रश्न
चिप्लुन्करचं काय झालं?
असा न होवो यासाठी शुभेच्छा !!
सहमत!!!
In reply to भप्करचं काय झालं ? हा by अवलिया
सहमत!!!
या या "नमस्कार आपन इथे बरेच
या या
"नमस्कार
आपन इथे बरेच पॉप्युलर आहत
तुमची ओळख करुन घ्यायला आवडेल
तुम्हाला?"
असे सगळ्याना खरड करा
ओळखी होतात का बघा?
ट्रायल घ्या फ्री आहे इथे खरड
या स्वागत आहे चिपळुणकर.
या स्वागत आहे चिपळुणकर.
हर्षद.
चिपळूणकर आपलं पुर्ण नाव समजेल
चिपळूणकर आपलं पुर्ण नाव समजेल का? कारण माझ्या ओळखीचेपण एक चिपळूणकर आहेत.. म्हणून सहज विचारतोय...
शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे
थोडे स्पश्ट कराल काय ?
केला का सासुरवास सुरु?
In reply to शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे by आत्मशून्य
केला का सासुरवास सुरु? ;)
??? :)
In reply to केला का सासुरवास सुरु? by शिल्पा ब
मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे.
सासुरवास कसला यात ? " दील्याघरी सूखी रहायचे सोडून इकडे कशाला भटकलात" असे थोडच वीचारलय ?
स्वागत
In reply to ??? :) by आत्मशून्य
चिपळूणकरांचे स्वागत आहे.
मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे.
मला वाटतं साईट मध्ये तांत्रिक बिघाड नसून सदस्यत्व देणार्यांच्या (अॅडमिनच्या) वेळेचा प्रॉब्लेम आहे. मलासुद्धा येथे प्रवेश मिळायला बरेच प्रयत्न करायला लागले. ३ वेळा नोंदणी केल्यावर मला प्रवेश मिळालाय. आधीच्या २ नोंदणींचं काय झालं देव जाणे, त्यावर अजूपर्यंतही काहीच रिस्पॉन्स नाही.
स्वागत
आपले स्वागत आहे
शुभेछा बद्दल आभार.
शुभेछा बद्दल आभार. मी मुळचा चिपळूण चा आहे म्हणून चिपळूण कर . जन्म रत्नागिरी चा म्हणून महा - ०८ , पण शिक्षण आणि नोकरी निमित्त मुंबई , पुणे , कोल्हापूर, गोवा या ठिकाण वास्तव्य झालेलेआहे. सध्या ठाण्यात राहत आहे.
चिप्लुन्कर तुमचे स्वागत
चिप्लुन्कर तुमचे स्वागत आहे!!!
पण जरा जपुन नाहितर इकडे हातात चिपळ्या घ्याव्या लागतात ;)