अलिकडे कंपनीच्या कामानिमित्त हरिद्वार ला दिडेक महीने होतो.
एका रवीवारी वेळ मिळाल्यावर देवप्रयागला फेरी मारली.
येथे बद्रिनाथ जवळून येणारी अलकनंदा व गोमुखहून येणारी भागीरथी चा संगम आहे.
येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते.
ह्रिषीकेश पासुन ८० कि.मी. तर हरिद्वार पासुन ११० कि.मी. वर असलेले शांत व सुंदर ठीकाण.
त्याची काही चित्रे.
अलकनंदा (डा) व भागीरथी (उ) संगम. येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते.
गंगेवरच्या राफ्टिंग कँप साईट्सः
हिमालयातले धडकी भरवणारे रस्ते. रौद्रभीषण गंगा येथून शांत वाटत आहे
शांत वाटणारी परंतु भोवर्यांनी भरलेली अलकनंदा. स्थानीक पट्टीचे पोहणारे ही भागीरथीच्या बाजूने पाण्यात उड्या मारतात.
अलकनंदेच्या वाटेला गेलेला जर भोवर्यात अडकला तर सहसा वाचत नाही असे स्थानीक सांगतात.
प्रचंड थंड व अतीवेगवान पाण्यातही जीवन आहे. भावीकांनी अर्पिलेला प्रसाद खाण्यासाठी घुटमळणारे मासे.
११० कि.मी. प्रवासाला ४ तास लागतात. अंमळ पाय मोकळे करणारे अस्मादीक व सहकारी
हिमालयातले वळणावळणाचे, उंचावरचे व बिन कठड्याचे रस्ते:
ह्रिषिकेशचे विहंगम दृश्य
उरलेले फोटो खालील लिंक वरून पहाता येतीलः
http://www.flickr.com/photos/23049638@N07/sets/72157625601572661/

वाचने
4234
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख.
फोटो २,३ ४ मध्ये दोन्ही नद्यांचा रंग वेगळा दिसतो
In reply to सुरेख. by चिंतामणी
मस्त फोटो. इथे टाकल्याबद्दल
वा, फारच सुंदर !!!
छान
धन्यवाद!
मस्तं फोटो आहेत, हा धागा
वा वा वा
उत्तम!
मस्त..
फोटो मस्त!
सुंदर
अतिशय सुरेख!! मनमोहक फोटो
छान
फोटो अन वर्णन दोन्ही छान.