रामदासांचा अर्थबोध!
मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा.
'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा.
पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत. ;)
रामदास माझ्यापेक्षा मोठे. त्यामुळे एका शिकवणीनुसार, त्यांचे अभिनंदन न करता म्हणेन, आनंद झाला! :)
प्रतिक्रिया
असेच म्हणतो... खूप आनंद झाला
खूप आनंद झाला !! श्रामोंचे
प्र.का.टा.आ.
वा नव्या वर्षाची सुरवातच एक
+१
+२
असेच म्हणते
प्रचंड
वाचला रामदासांचा लेख. चांगली
अरे वा खूप आनंद झाला.. श्रा
अरे वा! हॅपी न्युज ऑन द न्यु
धन्यवाद व सदिच्छा....
सुपर्ब
छान !! सुहास
अरे वा!
फुलोरा मधे लेख नक्की कुठे
+१
फुलोरावर टिचकी मारल्यावर हे
असेच
छान बातमी. धन्यवाद. रामदास
छान बातमी. धन्यवाद. रामदास
अरे वा! दुवा बघते.
आनंद झाला (काळजीपूर्वक प्रशिक्षण देतील ही खात्री)
धन्यवाद श्रामो आणि रामदासांचे
अरे वा..
वा वा!!
'अर्थबोध' हा शब्द आवडला
रामदासकाकांचे अभिनंदन
झकास!
वाचलेच पाहिजे अभिनंदन