संपादक मंडळाला एक suggestion द्यावेसे वाटत आहे. १ कल्पना सुचवावी असे वाटत आहे. पहा बर कशी वाटते कल्पना.
स्वगृहावर खालील लिन्क्स आहेत. त्यामध्ये "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क add करावी असं मला वाटतं.
स्वगृह
चर्चा
काव्य
साहित्य
छंदशास्त्र
पाककृती
कलादालन
कौल
संपादकीय
नवे लेखन
कारण बरेच जणांना मदत लागते किंवा माहितीची देवाण-घेवाण करायची असते, त्यावर काथ्याकूटच झाल्या पाहिजेत असे काही धागाकर्त्याचे प्रयोजन नसते. पण अशा वेळी तो विषय वरीलपैकी कोणत्या विभागामध्ये टाकावा असा प्रश्न पडतो. तेव्हा
धागाकर्ता 'काथ्याकूट' किंवा 'खरडायचा फळा' विभागाची निवड करतो. याखेरीज दुसरा जास्त जवळचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.
१. 'काथ्याकूट' मध्ये टाकले तर कधी कधी त्यावर unnecessarily चर्चा अनावधानाने होते आणि
२.'खरडायचा फळा' मध्ये टाकले तर तिथे comparitively कमी लोक भेट देतात म्हणून तिथे टाकलेल्या प्रश्नाला जास्त मदत मिळू शकत नाही.
म्हणून मला असे वाटते की "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क स्वगृहावर असावी. आणि त्यावर शक्यतो त्या त्या विषयाला अनुसरूनच रिप्लाय दिले जावेत :-)
[Disclaimer: हे एक मला द्यावेसे वाटलेले suggestion आहे. त्याचा सर्वांना उपयोग व्हावा आणि होईल असे वाटते. म्हणून हे suggestion कोणालाही उद्देशून नाही तसेच कोणत्याही अन्य धाग्याशी संबंधित नाही याची क्रुपया नोंद घ्यावी. ]
टीपः ह्या धाग्याने फारशी value addition होत नसेल किंवा संपादक मंडळाला तो निरर्थक वाटला तर धागा उडवावा ही विनंती.
वाचने
4084
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली सूचना.
मा. संपादक मंडळ, या सुचनेचा
काही महिन्यांपूर्वी मी हीच
In reply to मा. संपादक मंडळ, या सुचनेचा by ५० फक्त
काही महिन्यांपूर्वी मी हीच
In reply to काही महिन्यांपूर्वी मी हीच by स्पा
तुझ्यासाठी आजचा गृहपाठ
In reply to काही महिन्यांपूर्वी मी हीच by परिकथेतील राजकुमार
मला वाटलं "क ह र " म्हणशील
In reply to तुझ्यासाठी आजचा गृहपाठ by स्पा
"क ह र
In reply to मला वाटलं "क ह र " म्हणशील by टारझन
साल्याहो, लाज वाटते का!
In reply to "क ह र by स्पा
ऑल आर कार्टाज सम आर बाळ्याज
In reply to साल्याहो, लाज वाटते का! by llपुण्याचे पेशवेll
ऑल आर कार्टाज सम आर मोर
In reply to ऑल आर कार्टाज सम आर बाळ्याज by अवलिया
मागच्या बाकड्यावर बसणार्यांनी
In reply to ऑल आर कार्टाज सम आर मोर by स्पा
उ...त्त...म
नवे लेखन
सूचना चांगली आहे. नीलकांत ,
धागाकर्तीशी सहमत आहे. मदत
चांगली सुचना . अवश्य विचार
चांगली सुचना . अवश्य विचार
चालेल
चांगली सूचना