Skip to main content

सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 26/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 2850
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अप्रतीम! क्या कहना!! दुसरा आणि सहावा तर खूप आवडला. सहाव्या फोटो मध्ये ती जहाजे पकडली आहेत; त्यामुळे एकूणच समुद्राची भव्यता दिसून येते.

फारच छान. कुठल्या समुद्र किना-यावर काढले आहेत हे फोटो? (खरे तर या प्रश्णाला काहिही अर्थ नाही हे मला माहीत आहे. पण औपचारीकता आड येते.) :(

वा! अगदी समुद्रसफर घडवलीत भाऊ. अगदी समुद्रात सर्फींग करत असल्याचा भास झाला :) -(समुद्र प्रेमी) टारोबा सर्फर

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद :-) सदर फोटो हर्णे बीच, दापोली बीच, काशिद बीच, मुंबई या ठिकाणी काढलेली आहेत. :-)