अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.
अस्स होय! काय अचाट कल्पनाय!
पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.
अरे बापरे!
प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती.
:)
खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.
मेघालय शिआँगवरून जाताना खालचा निसर्ग दिसला अस्ता तर अजून मज्जा आली असती ना विजुभाऊ!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
>>चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात.
>>ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये
=))
>>शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच.
तुमच्या लेखनावर जीएंचा प्रभाव जाणवतो =))
(गोरादाणा)
-आंद्या
या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता
हे बाकी खास.
लेख इतर स्वप्नप्रवासी लेखांप्रमाणेच 'कल्पनातीत' आहे. अभिनंदन.
या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे.
नशीब एकेकाचे....:)
कोल्हापूरी भाषा एकदम सही वापरली आहे इथे....:)
एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते....खरे आहे..
पृथ्वीवरची माणसे खाली का पडत नाहीत याचे उत्तर आता मला सापडले....:)
बाकी लेखन मस्तच आहे...आवडले...:)
मालिका छानच सुरू आहे...
का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो.
तेवढ्यात ........
(क्रमश:)
वाचतो आहे!
तात्या.
"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?"
हो मीच.
मग तुमचे जाते कुठाय ?
ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते.
काय भन्नार्ट कल्पना....माझ्या डोळ्यासमोर एक पांढर्या केसांची नऊवारी नेसलेली आजी आली आणि ती गिरणीचं बटण ऑन करतेय असं दिसलं....मानलं बॉ तुम्हाला.....
प्रुथ्वीवरची माणसं अशी बॅलंस होतात होय्...सा. ज्ञा. मधे सॉलीडच भर पडली...
लगे रहो...मस्तच लिहिताय....
(सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.)
ही उपमा ही मजेशीर,
आणि कोल्हापुरी भाषा ही मस्त पेरली आहे.
छान कल्पना, चीनी वस्तुचा वापर किती वाढला आहे हे जीवनाश्यक झाला आहे हे दाखवुन दिलेत.
यु.एस.मध्ये तर मेड इन चायना वस्तुच जास्त पहायला मिळतात.
माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. .... =)) =)) =))
माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात.
हे लय भारी !!!!!
मदनबाण.....
प्रतिक्रिया
छान
हेच म्हणतो
>>चेहे-याला
स्वप्नप्रवास
मस्त रे...
खास...
प्रवास
छान आहे ढ्गातील प्रवास....
छान...
सह्ही
परत एकदा मस्त कल्पना.
हे एकदम बेष्ट
माझा धवल