आजच्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे. आधीच आपल्या देशांत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे म्हणून सरकारी पातळीवरुन ' मुलगा किंवा मुलगी' काहीच फरक नाही अशा अर्थाच्या जाहिराती चालू आहेत. त्याच्या विरुध्द जाणारे हे विधान आहे.
स्त्री ही कधी समाजाच्या गळ्यातली धोंड होऊ शकते का ? लग्नाचा खर्च तर हल्ली मुलांनाही येतो. स्त्री पुरुष समानता या देशात कधी येणार ?
हा स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध !!!
वाचने
5623
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध
युयुत्सुरावांचे विवेचन
त्या विवेचनावर शिल्पा ब यांचा
In reply to युयुत्सुरावांचे विवेचन by अवलिया
शिल्पा ब यांच्या प्रतिसादावर
In reply to त्या विवेचनावर शिल्पा ब यांचा by टारझन
पराच्या भाषणावर नानाचा
In reply to शिल्पा ब यांच्या प्रतिसादावर by पर्नल नेने मराठे
नानाचा शक्यतेचा प्रतिसादावर
In reply to पराच्या भाषणावर नानाचा by llपुण्याचे पेशवेll
मी पण
In reply to नानाचा शक्यतेचा प्रतिसादावर by सुहास..
आम्ही कोण युयुत्सुंना
In reply to त्या विवेचनावर शिल्पा ब यांचा by टारझन
विषय उत्तम पण..
वाचा
In reply to विषय उत्तम पण.. by गवि
अहो, त्याच संदर्भासाठी
In reply to वाचा by तिमा
त्याच न्यायाने एकही दमडी
In reply to अहो, त्याच संदर्भासाठी by गवि
अहो पराभाऊ.. दमड्या खर्च करुन
In reply to त्याच न्यायाने एकही दमडी by परिकथेतील राजकुमार
दमड्या खर्च करुन मग हक्काने
In reply to अहो पराभाऊ.. दमड्या खर्च करुन by गवि
हे योग्य बोललात.एअरलाईन्समधे
In reply to दमड्या खर्च करुन मग हक्काने by परिकथेतील राजकुमार
अवांतर : किती वेळा माफी?
In reply to हे योग्य बोललात.एअरलाईन्समधे by गवि
+१
In reply to अवांतर : किती वेळा माफी? by स्मिता.
काय हो पराभाऊ मला हलकट
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
आता तुमच्यासाठी सांगलीहून
In reply to काय हो पराभाऊ मला हलकट by गवि
माफी बीफी काही नाहि ओ
In reply to हे योग्य बोललात.एअरलाईन्समधे by गवि
त्याच न्यायाने एकही दमडी
In reply to त्याच न्यायाने एकही दमडी by परिकथेतील राजकुमार
'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे.'...
In reply to विषय उत्तम पण.. by गवि
ही घ्या ती लिंक -
एका स्त्रीकडुन तेही
"मुलगी ही लायाबिलिटी" ऐवजी
असहमत. फक्त मुलगीच का म्हणुन
In reply to "मुलगी ही लायाबिलिटी" ऐवजी by इंटरनेटस्नेही
एकूणच रटाळ चर्चा घडणार या धाग्यामधे
एका अर्थाने काय चुक आहे ?
खर तर बायको हि पण लायाबिलिटीच
सगळ्याच गोष्टी !!
In reply to खर तर बायको हि पण लायाबिलिटीच by अविनाशकुलकर्णी
लायबलिटी कि रिलायबलिटी?
सम टाइम्स लायेबल टु बी रिलायेबल
In reply to लायबलिटी कि रिलायबलिटी? by रेवती
आयला, इंग्रजी भाषेचा एवढा कीस
" खरी बायको हि पण लायाबिलिटीच आहे" असं वाचलं.