प्रॉव्हिडंट फंड : मदत हवी आहे
नमस्कार!
सध्या मी बंगलोर येथे आय. टी. क्षेत्रात काम करत असून आता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंतर किमान २ वर्ष तरी माझा कोठेही, कोणत्याही प्रकारचे अर्थार्जन करण्याचा विचार नाही.
या पार्श्वभुमीवर मला काही प्रश्न पडले आहेतः
(ऑफिसमध्ये याबद्दल विचारले असता फंडातली रक्कम काढून घ्या असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)
१. माझ्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमलेली रक्कम मी काढून घ्यावी की तशीच राहू द्यावी?
२. मी असेही ऐकले आहे की प्रॉव्हिडंट फंड असा मधेच काढून घेतला असता ३०% रक्कम कमी केली जाते. असे खरेच आहे का?
३. जर आता कंपनी सोडताना ती रक्कम मी काढून न घेता तशीच ठेवली तर पुढे ते रक्कम काढणे किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?
कृपया या संबंधी निर्णय घेण्यासाठी मर्गदर्शन करावे. मिपाकरांच्या योग्य सल्ल्याच्या प्रतिक्षेत!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पाच वर्षांची असेल तर काहीही
+१, पिएफ काढुन घ्या, २
माझ्या मते तुम्ही ते पैसे
अजून किमान सहा महिने नोकरी
३०% कपात
३० टक्के रक्कम कापली जात
पी एफ काढू नये
+१
-१
चुकीची माहिती
व्याज मिळते का ते बघावे