✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फुलांची दुनिया (भाग १)

ज
जागु यांनी
Wed, 12/29/2010 - 15:06  ·  लेख
लेख
हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ. तसेच हे काही फुलांचे निघालेले फोटो. प्रचि १ सदाफुली प्रचि २ पांढरी सदाफुली प्रचि ३ लाल सदाफुली प्रचि ४ प्रचि ५ लिली प्रकार आहे प्रचि ६ डबलची तगर्/तगड प्रचि ७ सोनटक्क्याच्या कळ्या प्रचि ८ सोनटक्क्याची उमलती फुले प्रचि ९ पांढरी घाणेरी प्रचि १० पर्पल घाणेरी
  • फुलांची दुनिया भाग (२)

Book traversal links for फुलांची दुनिया (भाग १)

  • फुलांची दुनिया भाग (२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30678 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

मस्त

sneharani
Wed, 12/29/2010 - 15:13 नवीन
मस्त फोटो. लाल सदाफुली मस्तच दिसतेय.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 12/29/2010 - 15:18 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो

अनिल आपटे
Wed, 12/29/2010 - 15:21 नवीन
फोटो छान आहेत सोनतक्क्याची फुले जास्त छान आहेत
  • Log in or register to post comments

मस्त. एकदम प्रफुल्लीत फोटु

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/29/2010 - 15:22 नवीन
मस्त. एकदम प्रफुल्लीत फोटु आहेत.
  • Log in or register to post comments

स्नेहा, अनिल धन्स सहज तु

जागु
Wed, 12/29/2010 - 15:28 नवीन
स्नेहा, अनिल धन्स सहज तु टाकलेली ती पहिली कळी जर्मनची आहे.
  • Log in or register to post comments

जर्मन??

सहज
Wed, 12/29/2010 - 15:30 नवीन
:-) दोन्ही फुले भारतीय/पुणेकर आहेत हो. मला नावे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

मस्तच!!

मस्त कलंदर
Wed, 12/29/2010 - 15:32 नवीन
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली..
  • Log in or register to post comments

लाल सदाफुली पहिल्यांदाच

अब् क
Wed, 12/29/2010 - 15:43 नवीन
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली.. घाणेरी=कोरन्टि??????????????
  • Log in or register to post comments

अजिबात नाही...कोरान्टी वेगळी

पर्नल नेने मराठे
Wed, 12/29/2010 - 17:13 नवीन
अजिबात नाही...कोरान्टी वेगळी व घाणेरी वेगळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अब् क

हि कोरांटी

पर्नल नेने मराठे
Wed, 12/29/2010 - 17:26 नवीन
Image removed. हि कोरांटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अब् क

मस्तं !

प्राजक्ता पवार
Wed, 12/29/2010 - 15:55 नवीन
मस्तं ! :)
  • Log in or register to post comments

मस्त

गणपा
Wed, 12/29/2010 - 16:04 नवीन
सोनटक्का माझा सगळ्यात लाडका.
  • Log in or register to post comments

सोनटक्का माझा सगळ्यात

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/29/2010 - 16:31 नवीन
सोनटक्का माझा सगळ्यात लाडका.
कालिजात सुद्धा गणपाशेठ फक्त सोनटक्के आडनावाच्या मुलींकडेच बघायचे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आच्र्त बाव्लत. गुपित अस कदि

गणपा
Wed, 12/29/2010 - 16:35 नवीन
आच्र्त बाव्लत. गुपित अस कदि फोद्तात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला मधुमालती सुढ्हा आवडते ..

पर्नल नेने मराठे
Wed, 12/29/2010 - 17:37 नवीन
मला मधुमालती सुढ्हा आवडते .. तशी मला सगळीच फुले आवडतात ;)
  • Log in or register to post comments

छान!

मीली
Wed, 12/29/2010 - 19:26 नवीन
छान आहे सगळी फुले.सोनटक्का तर आवडते फुल आहे.मंद सुवास असतो ह्याला. लहानपणी आमच्या बागेत खूप फुले यायची याची. असेच फोटो काढत राहा!
  • Log in or register to post comments

सुरेख!!!

प्राजु
Wed, 12/29/2010 - 19:57 नवीन
सुरेख!!!
  • Log in or register to post comments

लाल सदाफुली पहिल्यांदाच

रेवती
Wed, 12/29/2010 - 20:22 नवीन
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली. बाकीची चित्रेही छान!
  • Log in or register to post comments

-

मदनबाण
गुरुवार, 12/30/2010 - 07:17 नवीन
-
  • Log in or register to post comments

छान फोटो... सोनटक्क्याचा

मदनबाण
गुरुवार, 12/30/2010 - 07:18 नवीन
छान फोटो... :) सोनटक्क्याचा सुगंध अफलातुन असतो,आणि मला तो फार आवडतो. :) (सोनचाफा प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments

सुंदर

ज्ञानराम
गुरुवार, 12/30/2010 - 10:38 नवीन
सुंदर.... फोटो आहेत....
  • Log in or register to post comments

मराठे कोरंटी पिवळी, पांढरी

जागु
गुरुवार, 12/30/2010 - 11:22 नवीन
मराठे कोरंटी पिवळी, पांढरी आणि निळी पाहीली आहे मी. सध्या खुप फुल फुलताहेत कोरंटीची.
  • Log in or register to post comments

मला आडनावाने काय ग हाक

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 11:33 नवीन
मला आडनावाने काय ग हाक मार्तेस ...चुचु म्हण कि x(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

बर चुचु.

जागु
गुरुवार, 12/30/2010 - 11:48 नवीन
बर चुचु.
  • Log in or register to post comments

आता कसे

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 11:48 नवीन
आता कसे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

सुंदर फोटु... मलापण आता लहर

पिंगू
गुरुवार, 12/30/2010 - 12:42 नवीन
सुंदर फोटु... मलापण आता लहर आलीये फोटु काढण्याची... - गुलहौशी फटुग्राफर पिंगू
  • Log in or register to post comments

छान फोटो. >>हल्ली फुल दिसल की

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 13:54 नवीन
छान फोटो. >>हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ. हे आवडलं. :-)
  • Log in or register to post comments

पिंगु, नगरीनिरंजन धन्यवाद.

जागु
गुरुवार, 12/30/2010 - 13:59 नवीन
पिंगु, नगरीनिरंजन धन्यवाद.
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम.

प्रकाश१११
गुरुवार, 12/30/2010 - 15:30 नवीन
निव्वळ अप्रतिम. .!!! क्यामेरात फुल बंदिस्त .. नि फोटोत आम्ही. मंत्रमुग्ध ......!!!
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम.

प्रकाश१११
गुरुवार, 12/30/2010 - 15:31 नवीन
निव्वळ अप्रतिम. .!!! क्यामेरात फुल बंदिस्त .. नि फोटोत आम्ही. मंत्रमुग्ध ......!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

सुनील
गुरुवार, 12/30/2010 - 20:50 नवीन
छान फोटो. आणि हा आमच्या दारातील पारिजात! Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर !!! सोनटक्का तर फारच

मितान
गुरुवार, 12/30/2010 - 21:05 नवीन
सुंदर !!! सोनटक्का तर फारच छान ! सुनील, तुमच्या प्राजक्ताचा फोटो अप्रतिम !
  • Log in or register to post comments

आमच्या घरचे

मनिम्याऊ
Tue, 01/11/2011 - 20:32 नवीन
आमच्या घरचे गुलाब Image removed. Image removed. कमळ Image removed. लिली Image removed. लिली Image removed.
  • Log in or register to post comments

वा. मितान लिलि खुपच सुंदर

जागु
Wed, 01/12/2011 - 11:52 नवीन
वा. मितान लिलि खुपच सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

स्रगळेच फोटो अप्रतिम...

अभिसरिका
Sun, 01/16/2011 - 18:17 नवीन
सगळेच फोटो अप्रतिम......
  • Log in or register to post comments

जागु बाई ... फूलांचे फोटो

मर्द मराठा
Sun, 02/13/2011 - 08:51 नवीन
जागु बाई ... फूलांचे फोटो काढ्ताना वरुन काढ्ण्याऐवजी त्यांच्या सम पातळीत होऊन काढावेत. बाकीचा आजुबाजुचा परिसर नाही आला तर उत्तम दिसतील. बहुतेक सर्व फोटो पाढंरे फटक आलेत .. कारण तळपणारा सुर्य. केमेरा कोणता आहे? त्याला +/- ईव्ही सेटींग्स असतील तर वापरुन पाहाव्यात.
  • Log in or register to post comments

मराठा सुचनांबद्दल धन्यवाद.

जागु
Sun, 02/13/2011 - 22:49 नवीन
मराठा सुचनांबद्दल धन्यवाद. कॅमेरा सॅमसन्ग चा आहे.
  • Log in or register to post comments

जरा विचित्रच फुल आलयं आमच्या

मनिम्याऊ
Mon, 02/14/2011 - 23:13 नवीन
जरा विचित्रच फुल आलयं आमच्या जास्वंदीला १ Image removed. २ Image removed. पहिल्यांदाच असं झालयं
  • Log in or register to post comments

मनी अस फुल मी बघितलय. ही

जागु
Tue, 02/15/2011 - 11:05 नवीन
मनी अस फुल मी बघितलय. ही वेगळी जातच आहे जास्वंदीची.
  • Log in or register to post comments

न्यू अरायव्हल्स... जुळे

मनिम्याऊ
Fri, 04/29/2011 - 08:49 नवीन
न्यू अरायव्हल्स... जुळे १ Image removed. जुळे १ Image removed. जुळे ३ Image removed. मोगरा फुलला Image removed. Image removed. मारवा? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा