साहित्य :
दीड कप वाफवलेल्या भाज्या
दीड कप व्हाईट सॉस ( रेसिपी पुढे देते आहे)
२-३ क्युब्ज चीज
बटर
व्हाईट सॉस साहित्य :
दीड tbsp बटर
दीड tbsp मैदा
दीड कप दूध
चवीपुरते मीठ
ताजी ताजी मीर पूड (आपल्या खलबत्त्यात जर्राशी खरबरीत बनवलेली असेल तर उत्तम)
व्हाईट सॉस कृती :
पॅन मध्ये बटर वितळवा..... फक्त वितळवायचे आहे... पुढे गेले तर काळे काळे होते.
त्यात मैदा घाला. छान परतवा. मैद्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. पण रंग बदलु देउ नका.
साधारण फेस येणं (मैद्याला :) ) बंद झालं कि मग हळू हळू दूध घाला.
सतत हलवत रहा. गुठळ्या होउ देउ नका. छान दाट झाले कि गॅस बंद करा.
मीठ व मीरेपूड घाला.
हा झाला आपला व्हाईट सॉस.
बाकी कृती :
व्हाईट सॉस मध्ये आपल्या वाफवलेल्या भाज्या घाला. नीट हलवा.
परत एकदा चव पाहुन मीठ हवे नको पहा.
आता बेकिंग डिश ला बटर लाऊन घ्या.
मिक्स केलेल्या भाज्या घाला.
चीज क्युब्ज किसून वर अशी मस्त पखरण करा...
मध्ये मध्ये बटर चे तुकडे टाका... असं पेरा.
आणि प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये साधारण २०० % वर २० मिनिटे बेक करा.
बरचे चीज मस्त गोल्डन ब्राउन झाले आणि घरभर अस अस्वथ करणारा... जीवघेणा दरवळ सुटला कि बाहेर काढुन घ्या.
मस्त सोनेरी सोनेरी टोस्ट बरोबर ..त्यावर गार्लिक बटर लाऊन सर्व करा.... किंवा खा!
Enjoy!
:)

वाचने
6128
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
पत्ता कळवा!!!
पण भाज्या कोणत्या वापरायच्या?
अर्रर्र... ते राहिलच होय?
In reply to पण भाज्या कोणत्या वापरायच्या? by स्वानन्द
मस्तच! मी ही असेच करते. मात्र
अगं सही होतो हा.
In reply to मस्तच! मी ही असेच करते. मात्र by प्राजु
अगं बहुतेक बटर कमी आणि मैदा
In reply to अगं सही होतो हा. by जाई अस्सल कोल्हापुरी
हो.
In reply to अगं बहुतेक बटर कमी आणि मैदा by प्राजु
अच्छा!! बघते करून. धन्यवाद!
In reply to हो. by जाई अस्सल कोल्हापुरी
व्हाईट सॉस
In reply to अच्छा!! बघते करून. धन्यवाद! by प्राजु
प्राजु... एक आणखी सोप्पी आणि 'फेल प्रुफ' व्हाईट सॉस ची कृती
In reply to अगं बहुतेक बटर कमी आणि मैदा by प्राजु
धन्यवाद.
In reply to मस्तच! मी ही असेच करते. मात्र by प्राजु
मस्त!
एकदम नवा आणि अचाट प्रकार आहे
छान
सखे, त्याची सविस्तर पाकृ दे
In reply to छान by लतिका धुमाळे
माझी आवडती भाजी! ही
खाल्ल्यानंतर : साधारण १०
In reply to माझी आवडती भाजी! ही by रेवती
जाईताई. हेच पूर्वी एकदा
हाहाहा....!
In reply to जाईताई. हेच पूर्वी एकदा by गवि
:)
In reply to जाईताई. हेच पूर्वी एकदा by गवि
मेदा कोरडा भाजुन toned milk
In reply to जाईताई. हेच पूर्वी एकदा by गवि
जाई............मस्त्च आहे ग
..अहो मला सुचलेली नाहिये!
In reply to जाई............मस्त्च आहे ग by निवेदिता-ताई
मस्तं
शॉल्लेट !! आणि व्हाईट सॉसची
एकदम tasty
मस्तंय पाकृ...करुन बघेन लाँग
आजच बेक्ड व्हेजी. केली होती.