हे कसे शक्य आहे?
मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?संदर्भ - http://misalpav.com/node/15996 माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.
In reply to नान्या तुझी घुसमट होते का रे by परिकथेतील राजकुमार
नाही म्हटलो तर तुझा विश्वास बसणार का?शक्यता नाकारता येत नाही.
हो म्हटलो तर तु काही मदत करणार का?एकमेका साह्य करु अवघे धरु...
In reply to नाही म्हटलो तर तुझा विश्वास by परिकथेतील राजकुमार
एकमेका साह्य करु अवघे धरु...कॅफे बंद करुन क्लब चालु करत आहेस का? अस्सल सदाशिवपेठी लैंगिक घुसमट निर्मुलन मदत केंद्र..
- आमची कूठेही शाखा नाही
- कामाची वेळ १० ते २ आणि ४ ते ८
- दुपारी दोन ते चार विश्रांती
- रविवार साप्ताहीक सुटी
- संस्था बंद असल्यास आजुबाजुला चौकशी करु नये
In reply to एकमेका साह्य करु अवघे by अवलिया
In reply to कृपया येण्याआधी फोन by परिकथेतील राजकुमार
In reply to ये पुनमला सात वाजता... जास्त by अवलिया
In reply to ओक्के रॉबर्ट. २/२ घोट मारु by परिकथेतील राजकुमार
In reply to ओके. पण गजाल्यांमधे by अवलिया
In reply to ओक्के. पण मग परिपक्व म्हणुन by परिकथेतील राजकुमार
In reply to एकमेका साह्य करु अवघे by अवलिया
In reply to लैंगिक पक्वता म्हन्जे काय रे by स्पा
In reply to समोरचा माणुस (स्त्री अथवा by अवलिया
In reply to समोरचा माणुस (स्त्री अथवा by स्पा
In reply to समोरचा माणुस (स्त्री अथवा by स्पा
अस होय... आमच्याकडे याला एका शब्दात ..... न *सक असे म्हणताततसं असेल तर लैंगिक भूक भागलेली प्रत्येक व्यक्ती नपुंसक मानावी लागेल.
In reply to अस होय... आमच्याकडे याला एका by युयुत्सु
In reply to समोरचा माणुस (स्त्री अथवा by अवलिया
In reply to असा समाज नाना by वेताळ
माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.१००० टक्के सहमत!
In reply to माझे स्प्ष्टीकरण - ज्या by विजुभाऊ
In reply to हे असले मेडीटेशन तुम्ही केले by परिकथेतील राजकुमार
In reply to वाटत नाही त्यांच्या सवयी by अवलिया
In reply to म्हणजे ते वा पि लिं पी आहेत by परिकथेतील राजकुमार
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
In reply to हम्म्म्म्म्म विजुभौंचे स्वमत by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रगल्भ म्हणजे काय ? by अवलिया
In reply to समोरचा माणुस (स्त्री अथवा by परिकथेतील राजकुमार
In reply to त्याला पक्वता म्हणतात प्रगल्भ by अवलिया
In reply to त्यापेक्षा सरळ रजनिशांना by परिकथेतील राजकुमार
In reply to माझे स्प्ष्टीकरण - ज्या by विजुभाऊ
In reply to घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला by अवलिया
घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला समाज पक्व मानावा का?मानायला हरकत नाही. एखादी रूढी/प्रथा स्थैर्य पावते तेव्हा ती पक्वच असते. लैंगिक व्यवहार जर safe आणि with consent असेल तर तो (माझ्यामते) पक्वच असतो. तुमच्या मद्यपानाने इतरांना त्रास होत नसेल (किंवा इतर त्रास करून घेत नसतील) तर ते पक्वतेचे निदर्शक आहे. नवीन मूल्यं येऊन आदळली की व्यवस्थेच्या आतले योग्यायोग्यतेचा विचार सुरु करतात. उदा. सतीची प्रथा, अस्पृश्यता, चातुर्वण्य इत्यादि... आपण मानववंशशास्त्रांचे थोडे वाचन करावे अशी माझी नम्र सूचना आहे.
In reply to घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला by युयुत्सु
In reply to >>>आपण मानववंशशास्त्रांचे by अवलिया
ओके. याविषयीची काही पुस्तके सुचवु शकाल का?सूचवीन... पण जरा वेळ द्या. तो अत्यंत रंजक विषय आहे.
In reply to ओके. याविषयीची काही पुस्तके by युयुत्सु
In reply to घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला by युयुत्सु
In reply to घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला by युयुत्सु
In reply to http://www.youtube.com/watch?v=VCy4n7kfJ-s by निनाद मुक्काम …
In reply to जर्मन आख्यान ५ आणि ६ च्या पण by मृत्युन्जय
In reply to भलताच पक्व समाज दिसतो. by वेताळ
In reply to या चर्चेत महिला वर्गाचे by युयुत्सु
१००+ प्रतिसादांची शक्यता