Skip to main content

संस्कृत पुस्तकांचे प्रदर्शन

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी बंगळुरु इथे दिनांक ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०११ या दरम्यान संस्कृत पुस्तकांचे प्रदर्शन भरणार आहे. ज्यांना संस्कृत पुस्तकांमधे स्वारस्य आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर भेट द्यावी. अधिक माहिती - http://www.samskritbookfair.org/ इथे वाचता येईल.

वाचने 2275
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

जायलाच पाहिजे.कोणी येणार आहे का?

नाना, तुम्ही बंगलोरात असाल तर मला संस्कृतच्या उजळणी असलेले पुस्तक 'भेट म्हणून' पाठवा ना राव...! -दिलीप बिरुटे