" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... "
बाकी हॅ बदक कोल्हा ससा अस्वल कधी बोल्त्यात व्हय ? ह्म्म... भाकडकथा लेकाची.. मुलांना कीती चूकीची माहीती मिळते यावरून, कीती गैर्समज पसरतील या वरून, पोराना अजीबात ही गोष्ट सांगू नका आणी गोष्टीचे तात्पर्य सांगायचा तर प्रश्नच येत नाही कारण लेको आम्ही तीकडे लक्ष देतोच कूठे. छे छे छे भलत्याच अंधश्रध्दा वाढवणारी कथा आहे ही, संपादकांनी बॅनायचा इचार करावा
छे छे . मिपाचा दर्जा पारच घसरला आहे. अश्या कथा मुलांना सांगतात तुमच्या हॉलंडात? उद्या मुले बोलणारे अस्वल, कोल्हे, खारी, ससे दाखवा म्हणले तर?
प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो..
कसल्या या कथा?
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन बोलणारे प्राणी असतात म्हणुन सांगितले तर? किंवा दास वॉसला न सापडलेल्या गुप्त खजिन्यासाठी अघोरी मार्ग सांगितले तर? लहानपणी म्हणुनच मला इंद्रधनुष्याची खुप भिती वाटायची. मी माझ्या मुलांना ही कथा अजिबात सांगणार नाही.
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरत आहात हे तर वाईट आहेच पण चक्क इंद्रधनुष्याबद्दल् अशा कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) बोलणारे प्राणी पक्षी शोधायला कमी करणार नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे.
हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे.
नमस्कार संपादक,
या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता?
म्हणजे समजा दास वॉसला क्लेम करतो की "तूच तर आहेस माझा खजिना" तर वॉस त्यावर " आणि तू माझा खजिना ! " असे गिरकी घेत आनंदाने ओरडला तर वॉसला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरवणार की त्याच्या गिरकी घेण्याच्या क्रूतीला दासने वॉसला कस येड्यात काढले म्हून टाळ्या पीटणार.
वर उल्लेखलेल्या भाकडकथेतही पैसा भेटतो, सोनं मीळतं, खजीन्यमूळे सर्व कामना पूर्ण होतात करून घ्या असं कुठच लीहलेले दिसत नाहीये.. तसेच मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली नाही ? या कथा सांगून/वाचून काय मिळवायचे असते?
कि दास आणी वॉसच्या क्रूतींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.
व्हॅम्पायर जनावरे अशा खजीन्याचे रक्षण वैगेरे करत असलेल्या कथा हॉलंडात नाहीत काय ?
इद्रधनूश्या खालचा खजीना = भाजप आणि सेनेची युती.
दास वॉसचा खजीना = भारतातील कम्युनिष्ट पार्टीचे चीन प्रेम.
दास आणी वॉस हे राखी सावतांसारखे आहेत काय?
अनेकानेक गंभीर, महत्त्वाच्या तात्त्विक, धार्मिक वगैरे धाग्यांच्या गर्दीतून माझी ही साधी सरळ बालकथा वाचण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढला आणि वाचून कौतुक केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार :)
मस्तच गं माया.
एक आगावू सल्ला: तू गोष्टी फस्क्लास सांगतेसच पण त्या डच->(विंग्रजी->)मराठी अशा असल्यातरी शब्दशः भाषांतर केल्यासारखं जाणवतं. त्यात पुढची पायरी म्हणून तू "स्वैर" अनुवाद केलास तर डच भाषेचा लहेजा आम्हा म्हराटी लोगान्ला मराठीत उपभोगता येईल. कशी वाटली आय्ड्याची कल्पना? :)
टॉलस्टॉय,अँडरसनच्या बालकथांची अनेक समर्थ भाषांतरे मराठीत उपलब्ध आहेत. ती कदाचित उपयोगी पडावीत :)
विंजिनेर,
हा स्वैर अनुवादच आहे. पण तू म्हणतोस तशी ही कथा भाषांतरीत वाटतेय खरी. मला कथा खूप आवडली होती. पण अनुवादासाठी बरीच अवघड गेली. कदाचित काही शब्दांवर थोडी जास्त मेहनत घेतली असती तर जास्त चांगली उतरली असती.
अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते. मी या डच कथा अनुवादित करताना वातावरण, पात्रांची नावं या गोष्टी मुद्दाम जशास तशा ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलांना हा अनुवाद आहे, परक्या भाषेतली गोष्ट आहे हे समजले पाहिजे. गोष्ट डच च आहे फक्त आपण ती मराठीत वाचतोय असा अनुभव येणे जास्त आनंददायक असते. :)
प्रतिक्रिया
मितानच्या कथा मिपाचा खजिना
+१
+२
+३
+१
मस्त!
छान गोष्ट, आवडली
मस्त कथा!
मस्तच
जाऊ द्या
साधी, सरळ, सोपी आणि सुरेख!
मस्त
नितळ कथा .. खुप आवडली.. आई
वाव! मस्तच गं मितानमावशी!
क्या बात है !!
छे छे . मिपाचा दर्जा पारच
खरच, अतीशय भयंकर कथा.
छान
छान
मस्त
मस्त!
क्लास
हेच म्हणतो
मितान तुमच्या या बालकथा खूप
मस्त
खूप छान....
छान
सहीच भिकार धाग्यांच्या
अनेकानेक गंभीर, महत्त्वाच्या
मस्तं !
मस्तच गं माया. एक आगावू
विंजिनेर, हा
माया पुलंनी अनुवादीत केलेले "
मस्त आहे गं ही पण कथा.
छान निरागस कथा, आवडली.
वा!!! मस्तच आहे कथा. एक उत्तम
सुप्पर्ब!
मस्त!!
मितान च्या कथेची लेखमाला !