मित्रहो,
येथे शेअर्स व म्युच्युअल फंडांबद्दल काही माहिती मिळू शकेल काय?
म्युच्युअल फंड चे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते काय आहेत? कशात उत्तम रिटर्न्स मिळतात? सध्या कोणते फंडस गुंतवणुकीस चांगले आहेत? पगारातून खर्च वजा जाता, वर्षाला शिल्लक पडणार्या रकमे पैकी किती टक्के गुंतवणूक स्थावर जमिन, घर, सोने, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, इंश्युरंस, सरकारी बाँड वैगेरे मध्ये प्रत्येकी करावी?
व्यंकट
वाचने
12692
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यंकटराव,
सध्या कोणते शेअर्स विकत घेणे फायद्याचे आहे?
सध्या नको..
In reply to सध्या कोणते शेअर्स विकत घेणे फायद्याचे आहे? by सागर
अजूनही काही..
In reply to सध्या नको.. by विसोबा खेचर
ओबीसी घेतले असल्यास विका..:)
In reply to अजूनही काही.. by विसोबा खेचर
३०-४० टक्के म्हणजे मोठी कमाई
In reply to अजूनही काही.. by विसोबा खेचर
हातातील जपावे
शेअरबाजार कोसळणार आहे का?
In reply to हातातील जपावे by मनिष
एक सुंदर लेख
करेक्शन
म्युच्युअल फंड ही काय भानगड आहे?
ही साईट बघ..
In reply to म्युच्युअल फंड ही काय भानगड आहे? by सागर
माहीती उपयुक्त आणि फायदेशीर आहे. ....
In reply to ही साईट बघ.. by मनिष
तात्या
मी पण
In reply to तात्या by वाटाड्या...
३ वेबसाईट्स
In reply to तात्या by वाटाड्या...
आणि
In reply to ३ वेबसाईट्स by सागर
युनिटेक
म्युच्युअल