आमच्या इमारती च्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती !
धन्यवाद !!!!
वाचने
5478
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मधाचे काय करणार आहात ? गांव
उरलेल्या पोळ्याचे काय करणार
In reply to मधाचे काय करणार आहात ? गांव by परिकथेतील राजकुमार
अवलियाजीसाहेब
In reply to उरलेल्या पोळ्याचे काय करणार by अवलिया
ओके. बर पण उत्तर देण्याआधी
In reply to अवलियाजीसाहेब by परिकथेतील राजकुमार
मिपा परिवारामधील जो कोणी अश्या एजन्सी ची माहिती सांगेल त्या
In reply to ओके. बर पण उत्तर देण्याआधी by अवलिया
एकुणात मला असे वाटते आहे की अवलियाला जोडीला घेऊन स्वतः
In reply to ओके. बर पण उत्तर देण्याआधी by अवलिया
Paste Control वाले हे काम
धन्यवाद Pearl
In reply to Paste Control वाले हे काम by Pearl
pest control चा फोन नंबर
In reply to धन्यवाद Pearl by धुमकेतू
५००/६०० रुपये ?? बाप रे
In reply to Paste Control वाले हे काम by Pearl
एक आपली शंका,
In reply to ५००/६०० रुपये ?? बाप रे by परिकथेतील राजकुमार
ते आम्हाला काय इचारते ?
In reply to एक आपली शंका, by धुमकेतू
Paste नाय हो! pest
In reply to Paste Control वाले हे काम by Pearl
मध
ह्या शक्यतेचा विचार करायला हरकत नाही .......
In reply to मध by Pearl
धाडस करायची तयारी असेल तर
धाडस करायची तयारी असेल तर
+१
In reply to धाडस करायची तयारी असेल तर by स्पा
एकट्याने मध चाखण्याची कल्पना चांगली आहे
In reply to धाडस करायची तयारी असेल तर by स्पा
अस्वल
अस्वल पाळण्याची कल्पना चांगली आहे ...
In reply to अस्वल by ए.चंद्रशेखर
मधमाशांचे पोळे मिपावर
मधमाशांचे पोळे मिपावर
In reply to मधमाशांचे पोळे मिपावर by अरुण मनोहर
धाग्यात बरीच मौज-मजा वाचली...
कृती
झबरदस्त लेखण !! अश्या तुफान
सहमती देतो
In reply to झबरदस्त लेखण !! अश्या तुफान by टारझन
इथे संपर्क
सभांळून
फायर ब्रिगेड वाल्यांना सांगा.