अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि.
अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ?
भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल.
अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे. हा खर्च गरीब देशांना झेपणारा नाहि.. त्यांना अजुन गरीब करण्याचे हे एक साधन आहे ( कारस्थान !!!)
असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल..
उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट )
प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.
इस्लामी आतंकवादाचा विमोड करणे व भारत आणि चीन ची प्रगती खुंटवत ठेवण्या साठि अशा युध्दाचा वापर होण्याची शक्यता आहे.
जर असे युध्द भारतीय भुखंडात झाले तर ते महाशक्तिंच्या फायद्याचे ठरु शकते.. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !!
वाचने
13666
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे बापरे! अमेरिकेतच जावे
अगदि .. अगदि... सगळे म्हणुन
In reply to अरे बापरे! अमेरिकेतच जावे by अवलिया
अनादी की अनंत?
In reply to अगदि .. अगदि... सगळे म्हणुन by वडिल
बहुतेक अनादिच ... अनंत काहि
In reply to अनादी की अनंत? by अवलिया
अनादी म्हणजे काय?
In reply to बहुतेक अनादिच ... अनंत काहि by वडिल
आता त्यांना नाही माहिती!!
In reply to अनादी म्हणजे काय? by अवलिया
हांग आश्शी ! च्यामारी इथं
In reply to आता त्यांना नाही माहिती!! by पिवळा डांबिस
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to हांग आश्शी ! च्यामारी इथं by अवलिया
+१ शक्यता नाकारता येत नाही.
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
तर तुमच्याशी भांडणार कोण
In reply to हांग आश्शी ! च्यामारी इथं by अवलिया
जे तुम्हाला हवं ते घ्या.. गोड
In reply to अनादी म्हणजे काय? by अवलिया
कान्द्याचे चढे भाव.. ९/११
In reply to अरे बापरे! अमेरिकेतच जावे by अवलिया
त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे
In reply to कान्द्याचे चढे भाव.. ९/११ by विजुभाऊ
अनुमोदन नाकारण्याची शक्यता
In reply to त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे by पिवळा डांबिस
श्री वडिल ह्यांना _/\_
In reply to कान्द्याचे चढे भाव.. ९/११ by विजुभाऊ
धागा रतिब युध्द आणि मिपा
जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ?
बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी.
In reply to जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? by अडगळ
अवलियाजी बरी आठवण करुन
In reply to बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. by अवलिया
तूम्ही राव नूसतेच हा लेख टाकायचा तो लेख टाकायचा वीचार लीवता
In reply to अवलियाजी बरी आठवण करुन by वडिल
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to तूम्ही राव नूसतेच हा लेख टाकायचा तो लेख टाकायचा वीचार लीवता by आत्मशून्य
पापड करायची तसदि नका घेवु..
In reply to जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? by अडगळ
पापडवालो छे !
In reply to पापड करायची तसदि नका घेवु.. by वडिल
कोण लिज्जत का लिज्जत ?
In reply to पापडवालो छे ! by अडगळ
किंवा नवीन ब्रँड असेल -
In reply to कोण लिज्जत का लिज्जत ? by परिकथेतील राजकुमार
लिज्जत?
In reply to पापडवालो छे ! by अडगळ
मग आता हे 'अणुयुद्धात मेले
In reply to लिज्जत? by पिवळा डांबिस
ते मर्ढेकर .
In reply to मग आता हे 'अणुयुद्धात मेले by परिकथेतील राजकुमार
पण शेवटी कविच ना? साला
In reply to ते मर्ढेकर . by अडगळ
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर '
In reply to ते मर्ढेकर . by अडगळ
ओ राजकुमार, ते मेले उंदीर
In reply to मग आता हे 'अणुयुद्धात मेले by परिकथेतील राजकुमार
किंवा मग "बॉम्बगोळा म्हणजे
In reply to ओ राजकुमार, ते मेले उंदीर by पिवळा डांबिस
+१
In reply to किंवा मग "बॉम्बगोळा म्हणजे by नगरीनिरंजन
"बॉम्बच्या उत्सर्गाने भरला,
In reply to ओ राजकुमार, ते मेले उंदीर by पिवळा डांबिस
शक्यता नाकारता येणार नाही !
In reply to मग आता हे 'अणुयुद्धात मेले by परिकथेतील राजकुमार
ए टार्या काय करतोयस रे ?
चालु दे!
कसे काय?
ए तुला काय अभ्यास, केसपेपर
In reply to कसे काय? by क्लिंटन
यु हॅव अ पॉइन्ट मि
In reply to कसे काय? by क्लिंटन
अहो, तो असले नसते पॉईंटस
In reply to यु हॅव अ पॉइन्ट मि by वडिल
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to यु हॅव अ पॉइन्ट मि by वडिल
Clinton have point, & 'Mr.
In reply to यु हॅव अ पॉइन्ट मि by वडिल
अणुयुध्द होणार आणि भारतीय
पुण्यावर अणुबॉम्ब पडण्याची
In reply to अणुयुध्द होणार आणि भारतीय by गांधीवादी
पण तरीही ..
In reply to पुण्यावर अणुबॉम्ब पडण्याची by वडिल
काही हिंदू दहशतवादी,
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to काही हिंदू दहशतवादी, by गांधीवादी
शनिवार वाड्यावर बॉम्ब पडेल का
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to शनिवार वाड्यावर बॉम्ब पडेल का by गांधीवादी
गांधील माशी. कुठेही चावते
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to गांधील माशी. कुठेही चावते by गांधीवादी
हसून हसून मेलो. मीच गांधीवादी
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to हसून हसून मेलो. मीच गांधीवादी by गांधीवादी
टेप अडकली काय? -गारझन
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
पण
काहिहि अशक्य नाहि
In reply to पण by चिरोटा
(टारुबाळाचा बाप) जानी ..
In reply to काहिहि अशक्य नाहि by वडिल
जानी .. जिनको खुद का बाप पता
In reply to (टारुबाळाचा बाप) जानी .. by टारझन
पण तरीही
In reply to जानी .. जिनको खुद का बाप पता by नरेशकुमार
असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा
>>>>(टारुबाळाचा बाप) >>>>जानी
>>>>जानी .. जिनको खुद का बाप
In reply to >>>>(टारुबाळाचा बाप) >>>>जानी by प्रसाद_डी
हे बाकी खरय अमेरीकेला त्यांचा देश सोडून कोठेही अणूबाँम्ब
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to हे बाकी खरय अमेरीकेला त्यांचा देश सोडून कोठेही अणूबाँम्ब by आत्मशून्य
२०१४ ला ब्लॅकहोल येउन पडनार
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to २०१४ ला ब्लॅकहोल येउन पडनार by नरेशकुमार
आईला एवढा दन्गा झाला, आन आमि
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to आईला एवढा दन्गा झाला, आन आमि by नरेशकुमार
>>> प्रगत राष्ट्रे ह्या सर्व
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to दन्गा घालुन घालुन सगळे दमुन by नरेशकुमार
अरे पुरे!!
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. - by टारझन
आत्ता कस्सं आत्ता कस्स्सं
In reply to अरे पुरे!! by स्मिता.
वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना
वडिल वडिलकीच्या नात्याने
In reply to वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना by वेताळ
वडिलहो
In reply to वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना by वेताळ
त्रिवार निषेध
काय
हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं
शक्यता नाकारता येत
In reply to हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं by विजुभाऊ
+1
In reply to शक्यता नाकारता येत by सविता
आपला राखि सावंत हा बॉंब सा~या
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to आपला राखि सावंत हा बॉंब सा~या by अविनाशकुलकर्णी
राखी सावन्त विचारवन्त आहे
शक्यता नाकारता येत नाहि -
In reply to राखी सावन्त विचारवन्त आहे by विजुभाऊ
चुक राखी सावन्त विचारवन्त
In reply to राखी सावन्त विचारवन्त आहे by विजुभाऊ
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to चुक राखी सावन्त विचारवन्त by नरेशकुमार