आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ? आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?
मी कबुल करतो की मी महाराष्ट्रात, भारतात राहत नाही, पण तरीही मनःपुर्वक मराठी बोलतो, वाचतो आणि मराठी बोलतांना, वाचतांना आणि लिहितांना इंग्रजी शब्द टाळतो.
महाराष्ट्रात सुटीवर असतांना आपल्याला छान कार्यक्रम बघायला मिळतील या अपेक्षेने त्यादृष्टीने विचारणा केली असता, 'अरे आजकाल अॅडव्हान्समधे तिकिटे बाय केली नाहीस ना तर तुमच्यासारख्यांना तिथे क्राऊडमधे सफोकेट होईल', असे ऊत्तर मिळाले.
सुटिच्या पहिल्याच दिवशी मिळालेला शेरा - 'अरे वा, अजुन तुमचे मराठी अगदी फ्लुएन्ट आहे हां'. अरे !? हा आमचा मित्र आमच्याच बाकावर बसून मराठी शिकला ना ? आणि तसे म्हणून दाखविल्यास, 'अरे, आता पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते !' हे त्यावर ऊत्तर.
मराठी 'सा रे ग म' हा एक सर्वांच्या ओळखीचा, बर्याच जणांना आवडणारा दूरदर्शनवरील कार्यक्रम .. यात गाण्याचे कौतुक कसे करायचे तर - 'सुपर्ब, फँटास्टिक, माईंड ब्लोईंग' ???? अरे .. इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ?
आम्ही मुलांना मुद्दाम मराठी शिकवून आणतो .. आणि त्यांचे कौतुक कसे होते तर 'इतके लहान असून काय फाड फाड इंग्रजी बोलतात' .. आणि 'जाऊ दे रे .. कशाला त्यांना मराठी बोलायला लावतोस .. इथे आम्हीच मराठी बोलत नाही'.
मराठी पुस्तके विकत घ्यायला जाऊ म्हटले तर .. 'कशाला? आणि कुठे' .. त्याचेही बरोबर होते म्हणा. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर स्वतः मालकच पुस्तके विकण्याबाबत ऊत्साही नव्हता. त्याचा खप शालेय पुस्तके आणि मार्गदर्शिकांचा (म्हणजे गाईड्स हो .. हे मला अनुवादून सांगावे लागले).
मग मराठी बोलायचे कुठे आणि वाचायचे कुठे ?
वाचने
8752
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
परदेशात जाऊन राहणारी माणसे
>>मराठी दुकानदार मराठी
In reply to परदेशात जाऊन राहणारी माणसे by नगरीनिरंजन
>>मराठी दुकानदार मराठी
In reply to परदेशात जाऊन राहणारी माणसे by नगरीनिरंजन
बरोबर आहे तुमचे आणि अशी
In reply to >>मराठी दुकानदार मराठी by यशोधरा
> दुकानात सहज उपलब्ध नसलेले
In reply to बरोबर आहे तुमचे आणि अशी by नगरीनिरंजन
+१
In reply to > दुकानात सहज उपलब्ध नसलेले by यशोधरा
ह्याला माझे समर्थन आहे
In reply to +१ by अवलिया
तुमच्या समर्थनाची
In reply to ह्याला माझे समर्थन आहे by यशोधरा
माझ्या समर्थनाची शक्यता पण नाकारू नका
In reply to तुमच्या समर्थनाची by अवलिया
असे असेल तर फारच चांगले.
In reply to > दुकानात सहज उपलब्ध नसलेले by यशोधरा
असते तर किती मज्जा आली असती
In reply to असे असेल तर फारच चांगले. by नगरीनिरंजन
मेहता प्रकाशनाच्या येथे ही
In reply to असे असेल तर फारच चांगले. by नगरीनिरंजन
डायनॉसोर गेले मगरी टिकल्या.
कारण
अत्यंत उत्कृष्ट
In reply to कारण by क्लिंटन
एक नंबर
In reply to कारण by क्लिंटन
_/\_
In reply to एक नंबर by वडिल
सहमत
In reply to कारण by क्लिंटन
इच्छाशक्ती किती चांगला शब्द
In reply to कारण by क्लिंटन
>>मराठी माणसाकडे पैसा कमी
In reply to कारण by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to >>मराठी माणसाकडे पैसा कमी by विश्वनाथ मेहेंदळे
माइंड ब्लोइंग.....
अगदी !!
In reply to माइंड ब्लोइंग..... by स्वप्नांची राणी
गगनविहारी ह्यांच्याशी
परदेश आणि भाषेचा ऊमाळा
In reply to गगनविहारी ह्यांच्याशी by निनाद मुक्काम …
अच्छा अच्छा आपण परदेशात असता
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to अच्छा अच्छा आपण परदेशात असता by परिकथेतील राजकुमार
अवान्तर : अशक्यप्राय
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
पण तरीही ..
In reply to अवान्तर : अशक्यप्राय by मुलूखावेगळी
खटकलं.....
हे खरं तर "...इतर मराठी शब्द
In reply to खटकलं..... by मन१
म्हणजे
In reply to खटकलं..... by मन१
शक्यता नाकारता येत नाही
In reply to म्हणजे by शेखर काळे
सहमत
In reply to शक्यता नाकारता येत नाही by अवलिया
कौतुक करायला मोठे मोठे बोजड
In reply to म्हणजे by शेखर काळे
परदेशस्थ मराठी माणूस माय
In reply to कौतुक करायला मोठे मोठे बोजड by परिकथेतील राजकुमार
समर्थन
In reply to कौतुक करायला मोठे मोठे बोजड by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to समर्थन by छोटा डॉन
मुळात मराठी भाषा पूर्ण
In reply to म्हणजे by शेखर काळे
महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे
खरय, मीपा मूळे कोणीतरी हक्काने मराठी बोलणारं/ ऐकणारं भेटतं.
In reply to महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे by सुधीर काळे
अरे भाऊ...
जरा बघा, ते वडील आहेत. बाबा
In reply to अरे भाऊ... by दैत्य
.......
स्वाक्षरी बदला