नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये"
मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो. बोलता बोलता सदर पीर फार पावरबाज असल्याचे तिथे कळाले. मी उत्तम आरोग्य, दिर्घ आयुष्य, भरपुर संपत्ती मिळावी यासाठी करुणा भाकली. फकीराने आशीर्वादपर कुराणातील आयता पढल्यावर माझ्या डोक्यावर मोरपीसाने स्पर्श केला आणि दुवा करुन तिथुन बाहेर पडलो.
मला काही प्रश्न पडले आहेत
१) बहुतेक सर्वच पीरांना चादरीने मढवलेले असते.. गणपतीच्या स्वेटरवर चर्चा करणारे विचारवंत पीराच्या बाबत गप्प का असतात?
२) देवळाबाहेरील स्त्रियांसंबंधी पाट्यांबाबत चर्चा करणारे पीर, दर्ग्याबाहेरील पाट्यांबाबात गप्प का असतात?
३) काही थोड्या देवळात स्त्रियांना जायला मनाई असल्याबद्दल चर्चा करणारे कुठल्याच मशिदीत स्त्रियांना प्रवेश नसतो याबाबत गप्प का असतात?
असे अजुन काही प्रश्न आहेत. सवडीसवडीने विचारतो..
वाचने
5997
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
पीर म्हणजे काय?
ए यार अजून धर्मावर एक धागा
आमचे मत ...
टी.आर.पी चा मोह फार वाईट.
हॅ हॅ हॅ ..
In reply to टी.आर.पी चा मोह फार वाईट. by टारझन
सी सी आम्हाला पण पाठवा.. तसे
In reply to हॅ हॅ हॅ .. by छोटा डॉन
सोप्पय. मिपावरचे सदस्य
वाह !
च्यायला, आधी चुकुन पराची चादर
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
च्यायला, आधी चुकुन पराची चादर
In reply to च्यायला, आधी चुकुन पराची चादर by Nile
मी पण दरवेळी 'परीची चादर' असंच वाचलं
In reply to च्यायला, आधी चुकुन पराची चादर by स्पा
च्यायला, आधी चुकुन पराची चादर
In reply to च्यायला, आधी चुकुन पराची चादर by Nile
हाहाहाहहहहा एक चादर मैलीसी!!
In reply to च्यायला, आधी चुकुन पराची चादर by Nile
लिंक वाचली..... स्वर्गवासी
वाईट ते वाईटच
>>>>आपले म्हणणे रास्त
In reply to वाईट ते वाईटच by क्लिंटन
एवढा रिकामा वेळ आहे तर एखादा
In reply to >>>>आपले म्हणणे रास्त by अवलिया
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण ...
In reply to >>>>आपले म्हणणे रास्त by अवलिया
+१
In reply to विस्तृत आणि अभ्यासपूर्ण ... by sagarparadkar
काही उत्तरे माझ्यापरीने..
अवलिया, नाव सार्थ करीत आहात.
अवलिया आणि...
अवलिया आणि परिकथेतील राजकुमार
In reply to अवलिया आणि... by कुंदन
असू शकते
In reply to अवलिया आणि परिकथेतील राजकुमार by परिकथेतील राजकुमार
श्री. अवलिया, तुम्ही म्हणजे
ह्म्म
In reply to श्री. अवलिया, तुम्ही म्हणजे by अप्पा जोगळेकर