जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत आहे. अमेरीके सारखा श्रीमंत देश जवळ जवळ कंगाल झाला आहे. युरोप त्याच स्थितित आहे. भारत , चीन, ब्राजिल, रशिया सारखे देश जागतिक अर्थव्यवस्था पुन: जिवित करतील अशी आशा जगभर आहे. ओबामा नंतर रशिया, चीन , फ्रान्स आदि देशांचे प्रमुख भारताचे कौतुक करुन (हरभर् या च्या) झाडावर चढवत आहेत. स्वत: च्या फायद्या साठि भारतीय बाजारपेठ आणि कन्जुमर कडे सगळ्यांचे लक्ष आहे.
युध्द शस्त्राचा भारत हा मोठा आयात कर्ता आहे. मोठे देश भारताला हि शस्त्रे पुरवत आहेत आणि स्वत: चा फायदा करुन घेत आहेत.अर्थव्यवस्थे ला चालना मिळावी म्हणुन हे देश युध्द शस्त्रांचा खप वाढवण्या साठि काय काय करतील हे सांगता येत नाहि. कोरीया, भारत - पाकिस्तान , अफ्रिकेतील अनेक देश हे असल्या राजकारणाला बळि पडतील.
जगात कुठे हि युध्द झाले कि अमेरीकेला त्याचा आर्थिक लाभ होतो. वर वर जरी अमेरीका स्वत: ला शांतिदुत भासवत असला तरी स्वत: च्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे ला वाचवण्या साठि युध्द घडवुन आणणे हे अमेरीकेच्या फायद्याचे आहे असे वाटते. डॉलर आणि युरोच्या युध्दात रुपया मारला जाणार !
जागतिक अर्थव्यवस्था वाचवण्या करीता युध्द हेच एकुलते एक अस्र उरले आहे ? आपल्याला काय वाटते ?
वाचने
8544
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण
असेच म्हणतो. लॅटिन
In reply to या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण by बिपिन कार्यकर्ते
असेच
In reply to या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण by बिपिन कार्यकर्ते
कधी ना कधी अमेरिका अन उ. कोरियाचे युध्द निश्चित
In reply to असेच by प्रदीप
मोठे देश व कोरीयातील संभाव्य युद्ध
In reply to कधी ना कधी अमेरिका अन उ. कोरियाचे युध्द निश्चित by वाहीदा
कोरीयात युध्द झाले तर ते
महमन्दि नन्तर महयुध्ह झाले
महमन्दि नन्तर महयुध्ह झाले
लेखातील विचारांशी बराचसा सहमत
धन्यवाद अवलियाजी.
In reply to लेखातील विचारांशी बराचसा सहमत by अवलिया
बाप माणसाशी सहमत आहे. एक
या मताशी मी फार पूर्वीपासून सहमत आहे.
वॉर इज पीस
नितिन जी, ओरवील नी जे लिहिलं
In reply to वॉर इज पीस by नितिन थत्ते
सहमत. काश्मिरप्रश्न असो वा
डॉलर आणि यूरो च्या युध्दात
डिलर जी, मतितार्थ असा आहे कि
In reply to डॉलर आणि यूरो च्या युध्दात by डीलर
समजले नाही
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
प्रदिप, अमेरीके च्या डॉलर मधे
In reply to समजले नाही by प्रदीप
कसे काय?
In reply to प्रदिप, अमेरीके च्या डॉलर मधे by वडिल
क्लिंटन साहेब,माझा वरचा
In reply to कसे काय? by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to क्लिंटन साहेब,माझा वरचा by वडिल
प्रदिप, एका ओळीचा प्रश्न
In reply to प्रतिसाद by प्रदीप
उत्तर
In reply to प्रदिप, एका ओळीचा प्रश्न by वडिल
प्रदिप, तुम्हाला काहिहि
In reply to उत्तर by प्रदीप
वडिल
In reply to प्रदिप, तुम्हाला काहिहि by वडिल
प्रतिसाद
In reply to क्लिंटन साहेब,माझा वरचा by वडिल
अवांतर
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
हो
In reply to अवांतर by प्रदीप
आपल्याकडे मान्युफाकच्यरींग
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
विजुभाउ, धन्यवाद .तुमचे
In reply to आपल्याकडे मान्युफाकच्यरींग by विजुभाऊ
आंतरराष्त्रीय व्यापार केवळ
In reply to विजुभाउ, धन्यवाद .तुमचे by वडिल
+१
In reply to आंतरराष्त्रीय व्यापार केवळ by विजुभाऊ
जर एकच कंपनी दोन देशांना
In reply to +१ by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to जर एकच कंपनी दोन देशांना by वडिल
वडील जी , युध्द जागतिक
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
http://www.bbc.co.uk/news/wor
??
In reply to http://www.bbc.co.uk/news/wor by अवलिया