आपल्या पद्धतीप्रमाणे आम्ही गुढीपाडव्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. तर बँकेचं नवं वर्ष १ एप्रिलला सुरू होतं. म्हणजेच आमच्या दृष्टीने ३१ डिसेंबर हा इतर दिवसांसारखाच एक दिवस आहे. रात्री लोक फटाके वगैरे लावून झोपमोड करतात, त्याना आम्ही घरातूनच शिव्यांची लाखोली वाहतो.
आणखी एक ३१ डिसेंबरबद्दल मला न आवडणारी गोष्ट म्हणजे, गोव्यात पर्यटकांचे लोंढे येतात, रात्रभर त्यांच्या मते मजा करतात आणि मग सवयीच्या नसलेल्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे १ जानेवारीला ऑफिसला जाताना रस्त्यात २/३ तरी अपघात दिसतात. या वर्षी तरी तसं काही दिसू नये, एवढीच इच्छा!
गणपाने सांगितल्याप्रमाणे हॉटविंज्ग, आणि स्वाती २ ने सांगितल्याप्रमाणे चॉकलेट ट्रफल्स आणि स्वातीताई दिनेश ने सांगितलेल्या इतक्या केक च्या पाकृ. पैकी कोणतातरी एक. :)
आमच्या ग्रुप ची गाण्याची मैफिल जमते..........
(थोडाफार पेयपान होतं... पण supportive .. गाण्यात खंड पडत नाही..) :)
मस्त ४ ५ वाजेपर्यंत मजबूत घसे साफ करून घेतो.
बासुंदी/रसमलाई, चितळ्यांकडची आंबाबर्फी, बाकरवडी, पावभाजी खाऊन सोसायटीतल्या पोरांचे ड्यान्स (लेटेश्ट आयटम साँग्जवरचे) पहायचे आणि बारा वाजता 'ह्याप्पी न्यूयऽऽर' अशा आरोळ्या ठोकून आपापल्या घरी जाऊन पांघरुणात पडायचं..................................
ह्यापलिकडे लग्न झालेल्या बिचार्या पुणेकराची (मग तो टेंपररी पुणेकर का असेना) गंमत-जंमत ची व्याख्या आणखी काय असावी असे तुम्हाला वाटते? ;)
(स्वगतः आता खातंय तिच्यायला पुणेकरांचे फटके...पळाऽऽऽ.............)
सगळे नातेवाईक दरवर्षी जमून काहीतरी गप्पागाणी, खाणे, पिणे असे कार्यक्रम करतात. ज्यांच्या घरी कार्यक्रम असेल त्यांचे स्वयंपाकघर फार वापरले जाते आणि लिव्हिंगरूमही म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसर्या खोलीत टिव्ही लावून दिला जातो आणि ते बघत बसतात. बायका थोडावेळ एकत्र येऊन चहाड्या चुगल्या करून पुन्हा सगळ्यांमघ्ये मिसळून जातात. आम्ही मायदेशी असलो तर या कार्यक्रमात हमखास असतो. रात्री बारा वाजता सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन 'निघायचं आता' असं म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत निघतो. साधारण असाच प्रकार अमेरिकेतल्या मित्रमंडळात होतो.
'निघायला हवं' असं म्हणून पेंगलेल्या मुलांना हेवी जॅकेट्स चढवून एक वाजेपर्यंत निघतो. मुलं वाटेतच झोपून जातात मग उचलून घरात आणणे हे जिकिरिचे होवून बसते.
दोन वर्षापूर्वी मी बेकिंगनंतर अव्हन बंद करायची विसरले असे वाटले, मग नवरा आम्हाला मित्राच्या घरी सोडून पुन्हा आमच्या घरी आला तर अव्हन बंद केला होता. नंतर सगळेजण म्हणत होते कि वर्षभरातला राग मी नवर्याला असे परत पाठवून काढला कारण जरा जस्तच बर्फ पडत होतं.;)
आयला, ३१ डिसेंबर ला नविन वर्षाच स्वागत वगेरे करायच असत का?
आम्हाला आता पर्यंत वाटत होत की ३१ डिसेंबर म्हणजे साहेबाची गटारी अमुश्या, म्हणुन हा दीवस आम्ही खास विदेशी घेउन सेलीब्रेट करतो. (कोणीतरी बकरा गाठुन, स्वत:च्या पैशाने विदेशी परवडत नाही)
स्पाभाऊ, येतायका यावेळी पुण्यात, दोन घोट पोटात गेले की आम्हीपण तानसेन होतो. जमले तर १२ चा काटा बघुन दोघपण ह्यापी न्युयर असे बोंबलु.
(स्वदेशीभोक्ता)पैजारबुवा,
आय एम स्वारी पैजार बुवा
एक "सुपारी" घेतलेली आहे....
बाकी डोंबिवलीत रसिक फार......
(साले स्वतः पीत बसतात , आणि बाबा अझामच्या गाण्याच्या फर्माइशी करतात .....)आम्ही पण मग आम्हाला हवी तीच गाणी म्हणतो...
आणि शेवटी शेवटी तर भरपूर चढलेली असल्यावर.. नुसती तोंड हलवली तरी मग "दाद" मिळते....
नेकी और पुछ्पुछ? जरुर या, आपले स्वागतच आहे.
एक बात याद रखना हमारे अड्डेपे आदमी आता तो है अपनी मर्जीसे लेकीन जाताहै हमारी मर्जीसे
(जरा जास्त झाली की माझे हिंदी चालु होते)
पैजारबुवा,
३१ डिसेंबर ला येउ का??
बाय द वे, स्वदेशी इतर कोणती पेये ३१ डिसेंबर ला घेतात?? किंवा घेतली तर चालतात??
(आम्हांला मंदिरा, अर्रर्रर्रर्रर्र , टायपो मिष्टेक, मदिरा चालत नाही, म्हणून विचारले...) ;)
घरीच राहावे लागले तरः
तांबडा आणि पांढरा रस्सा पार्सल करून आणतो आणि सुपासारखा भुरकत बसतो.
सुके मटण आणून तांदळाच्या भाकरीसोबत हाणत टीव्हीवर ३१ पेशल पाहात बसतो.
बाहेर जाण्यास मिळाले तरः
चकण्याशिवायच आपले आर सी चे तीन खटाखट एकत्रित लावून मग सुक्या मटणातले उत्तमोत्तम पीसेस बोटांनी उचलून एका प्लेटेत घेतो आणि इतर मंदगतीने रसपान करणार्या मित्रांची गंमत बघत जागीच झुलतो.
देवाक काळजी !
इन जनरल सांगायचे तर मी ३१ साठी फिक्स असा काहीतरी प्लान करतो, तो पुर्ण करण्यासाठी ८-८ दिवस तयारी करतो.
मग ऐन ३१ ला सांच्याला ६-७ च्या सुमारास तो प्लान कॅन्सल करतो आणि काहीतरी वेगळेच करतो.
बाकी मित्र आणि इतर ह्या अत्यावश्यक वस्तु आहेतच, असो.
- छोटा डॉन
पुर्ण दिसेंबर काहिना काही प्रोग होत होते म्हणुन ३१ला मी व नवर्याने ठरविले यंदा कुठेही न जाता बाहेर जेवुन यायचे व गपचुप घरीच टिव्हि बघत बसायचे. बाहेर जेवायला गेलो तर एकाचा फोन आला, आज रात्री ३ इदियट्सचा शो बघायचाय, बुकिन्ग झालय, जेवायला घरीच या. आता नाही प्ण म्हणता येइना, तसेच गेलो त्याच्याकडे. जेवलो, गप्पा मारल्या न पिक्चर बघायला गेलो. पिक्चर संपला, मित्र म्हणाला कि आता आमच्या घरी जाउन चह पिउन मग तुमच्या घरी जा. चहा झाला, नवरा बायको आम्हाला सोडायला आमच्या घरी आले तर मग ठरले कि आम्च्याही घरी चहा प्यायचा. झाले, वर आलो ४ हेही. चहा झाला, गप्पा मारता मारता सकाळचे ५.३० वाजले. मग ठरले कि आता समुद्रावर जायचे. निघालो, बिच वर पोहोचलो तर निरव शांतता होती आणी २०१० चा पहिला सुर्योदय होत होता, आम्ही सोडुन कोणीच नव्हते कारण रात्री सेलीब्रेट करुन सगळी दुबई झोपली होती. बिचवर बरेच चाललो, एक्झिट बरेच मागे पडली होती मग एका बिच होटलच्या कंपाउन्डवॉल वरुन उड्या मारुन ४ घे ही आत आलो. तोच सि़क्युरिटी धावत आला. माझा नवरा घाबरला कि ह्याला काय उत्तर द्यायचे, बरोबर आय्डी कार्ड्स वैगरे काहिच नव्हती . पण आमचे सोज्वळ चेहरे पाहुन त्याला अंदाज आलाच व त्याने आम्हाला गेटने बाहेर जाउ दिले. मग मरिना वॉकवर जरा वेळ फिरलो आणी ८ वाजता घरी परत आलो जे झोपलो ते दुपारी ३ ला ऊठलो.
यंदा बघु काय करायचे ते !!!
गुपचूप घरी राहायचा बेत काही पचनी पडला नाही .करामा व डेरा मधील उपाहारगृहात मस्तपैकी जेवण करायचं कि .
नाही तर फुजेरा किंवा रसेल खेमा येथे ग्रुप ने बीच पार्टी .( खरे तर महाराष्ट्र मंडळाने सहल काढायला काहीच हरकत नाही )
३१ चे काय कौतुक ? साला आमच्याकडे रोजच ३१ डिसेंबर असतो. >>>
अगदी हाच माझा सिंगल वे प्रोग्राम !!
मागील वर्षी काय केलं ते अर्ध्या आंतरजालाला ठावुक असेल असे वाटते ;) त्या अगोदर बंगळोरातल्या पीजीच्या बिल्डिंगच्या टेरेसवर मैत्रीणीबरोबर (आपल्याला कोण अडवणार !) रात्रभर गफ्फा ;) हाणल्या होत्या. त्या अगोदर सेलिब्रेशन असायच आपल्या नागपुरचाळीत!! पीएसआय पासुन ते हवालदारांपर्यंत सर्वांना निंमत्रण आणि रात्री तीन-चार पर्यंत डीजे . सिनीयर ज्युनीयर सर्वच जण , त्यांना कंट्रोल करायच काम मी आणि आणखी चार- पाच मंडळीवर असायच. आम्हाला मात्र डॅनीसचा मामा (याच नावाने मरेपर्यंत जगला तो !) आमच्या साठी प्पेश्शल वाईन ची बाटली आणत असे . एकदा प्यार्टी झोपी गेली की मग आम्ही ती चार-पाच मंडळी ,जिमच्या गच्चीवर, शांतपणे वाईनचे चुस्के घेत पहाटेपर्यंत , मागल्या वर्षीचा संकल्प आणि येत्या वर्षीचा संकल्प यावर गफ्फा झोडत असु ..शेवटी गफ्फाच त्या !!
या वर्षी ३१ डिसेंबर ला लवकर झोपणार कारण आमच्या आवडत्या पुणे शहरात बिपश्यना करण्यासाठी येणार आहे, त्या करता सकाळी भल्या पहाटे रवाना व्हायचे आहे!
बाकी मागची तीन वर्षे लै मजा केली राव ३१ ला, दारु दारू आणि मोबाईल फोन!
ष्टाक इन हँड संपताक्षणी नवा मागवण्यासाठी जवळील दुकानास मोबाईलवरुन हॉटलाईन ठेवली असेल.
म्हणून दारु..दारु..मोबाईल.
सामाजिक बांधिलकीतून अशी सेवा पुरवणारे दुकानदार हल्ली निघालेत हे पाहून संतोष जाहला. आम्हास तस्से धडपडत लुंगी लावून दुकानास्तोवर तंगडत जावे लागे.
आला दिवस १२-१४ तास काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या सामान्य माणसांना कुठे हा प्रश्न पडतो.
रोजच्या सारखाच आपला दिवस, काम, घर, खाणे, झोप.
बाकी मराठी सन साजरे करतो.
श्री. गांधीवादी जी ,
येथील वाचकवर्ग विचारात घेता त्यांना वरचा प्रश्न पडतो असे वाटत नाही. येथील वाचक वर्ग ऑफिसातुन दिवसभर एकदर धागे टाकतात किंवा प्रतिसाद गाळतात :) आणि तुंबडीभरुन पगार घेतात :) त्यांना तशा पार्ट्या नव्या नाहीत .. पण ३१ डिषेंबर आहे म्हंटल्यावर काहीतरी पेश्शल हवे असते :)
बाकी मिळालाय माणसाचा जन्म तर घ्या ऐश करुन .. न जाणो पुढचा जन्म डूकराचा भेटेल .. मग ह्याच माणसांनी पार्ट्या केल्या नंतर च्या ऐवजावर दिवस काढावे लागतील :)
घ्या गांधीवादी , महत्वाचा मुद्दा तर मी विसरलोच होतो :) शिवाय कुल्ल्यांना गुबगुबीत वाटतील अशा खुर्च्या देखील असतात तिथे म्हणे :)
आहो दोण क्षण विरंगुळा करा .. काय सारखे सारखे षिष्टिम वर नाराज होता ?
तुम्हाला तो डायलॉक माहित्ये का ? "जर तुम्ही बलात्कार टाळु शकत नसाल तर मस्त रिलॅक्स व्हा , आणि मजा लुटा " (अॅक्चुली इंग्रजीत आहे हो तो :) ) षिष्टिम चेंज होईल तेंव्हा होईल .. काय ?
पुढुन की मागुन ? नाही .. पुढुन १८वं की मागुन १८वं. . असं विचारतोय ;)
बाकी तुम्ही समदंच मास्तर्ला विचारुन करता काय हो णाणा ? =))
आमचे मते आसन क्रमांक एक किंवा दोनंच असावे पण ते कोणालाही न विचारता :)
ही सांगोपांग चर्चा आणि योगासनांच्या चार्टातले तोंडपाठ संदर्भ वाचून योगाभ्यास, सूर्यनमस्कार,चंद्रनमस्कार आणि एकूणच बलवर्धनाविषयीची नव्या तरुण पिढीला असलेली गोडी पाहून समाधान वाटले.
'३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही काय करता?' असा धागा आहे रे मुलांनो. ' ३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही कोणते आसन वापरता?' असा धागा नाहीये.
बाकी आसन कुठले वापरावे हे बस बघुन ठरवावे असे आपले आमचे मत आहे.
येथील वाचकवर्ग विचारात घेता त्यांना वरचा प्रश्न पडतो असे वाटत नाही. येथील वाचक वर्ग ऑफिसातुन दिवसभर एकदर धागे टाकतात किंवा प्रतिसाद गाळतात Smile आणि तुंबडीभरुन पगार घेतात Smile त्यांना तशा पार्ट्या नव्या नाहीत .. पण ३१ डिषेंबर आहे म्हंटल्यावर काहीतरी पेश्शल हवे असते Smile
अगदि सहमत..
बाकी मिळालाय माणसाचा जन्म तर घ्या ऐश करुन .. न जाणो पुढचा जन्म डूकराचा भेटेल .. मग ह्याच माणसांनी पार्ट्या केल्या नंतर च्या ऐवजावर दिवस काढावे लागतील
हॅ हॅ हॅ
हेच म्हणतो.
इतके काही निराश व्हायला नको.
अवांतरः टारझनभाऊ, डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने आत्यंतिक हेवा करावी अशी परमेश्वरी गिफ्ट आहे. ती आपल्यासारख्या विषेषज्ञाला माहीत असेलच. नसेल तरी गूगलबाबा सांगतीलच. :)
तस्मात डुकराचा जन्मही तितका वाईट नोहे. (पोल्ट्रीतले पांढरे डुक्कर मात्र नको. नाहीतर त्या गॉड गिफ्टच्या लाभापूर्वीच साली मौत..)
प्रतिक्रिया
ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ
ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ
In reply to ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ by टारझन
भाऊ ..आम्हाला पण बोलवा..येतो
In reply to ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ by स्पा
सगळी भारतातली कार्टी एकत्र
In reply to भाऊ ..आम्हाला पण बोलवा..येतो by अविनाशकुलकर्णी
चुकल्या चुकल्या सारखे वाटले.
In reply to सगळी भारतातली कार्टी एकत्र by चांगभलं
मागणी
In reply to सगळी भारतातली कार्टी एकत्र by चांगभलं
अरेरे
In reply to मागणी by विनायक प्रभू
आले
In reply to अरेरे by धमाल मुलगा
१८= ९+१ २७=२+७ तसेच ३६ व
In reply to मागणी by विनायक प्रभू
स्त्रीद्वेष्ट्या
In reply to ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ by टारझन
व्वॉव्वॉव्वॉ....
In reply to ह्या ३१ डिसेंबर ला बोजड आणि ढ by टारझन
"यालोजिन" लावून बॉक्स
नवं वर्षं
गणपाने सांगितल्याप्रमाणे
इतर!
आमच्या ग्रुप ची गाण्याची
In reply to इतर! by धमाल मुलगा
उत्तम!
In reply to आमच्या ग्रुप ची गाण्याची by स्पा
तुम्ही गंमत जम्मत करता,
In reply to उत्तम! by धमाल मुलगा
हंऽऽ...
In reply to तुम्ही गंमत जम्मत करता, by स्पा
बारा वाजता 'ह्याप्पी
In reply to हंऽऽ... by धमाल मुलगा
खा लेको शिकरण ... प्या तो
In reply to हंऽऽ... by धमाल मुलगा
>>घ्या घ्या! घसे साफ करुन
In reply to उत्तम! by धमाल मुलगा
किवी ड्रेनेक्स मिळतं का हो
In reply to >>घ्या घ्या! घसे साफ करुन by सूड
मिळतं की किती बाटल्या हवंय ??
In reply to किवी ड्रेनेक्स मिळतं का हो by धमाल मुलगा
निर्मा चालेल ... कपडे तर कधी
In reply to मिळतं की किती बाटल्या हवंय ?? by सूड
नाही निर्मळ मन, काय करील
In reply to निर्मा चालेल ... कपडे तर कधी by स्पा
नाही निर्मळ मन, काय करील
In reply to नाही निर्मळ मन, काय करील by धमाल मुलगा
असतील की.
In reply to नाही निर्मळ मन, काय करील by स्पा
>>अवांतर: बाबांनो धागा कसला..
In reply to नाही निर्मळ मन, काय करील by स्पा
तेजायला.. मनाला साबण कोण
In reply to नाही निर्मळ मन, काय करील by स्पा
मोठ्या मनाची माणसं लावत
In reply to तेजायला.. मनाला साबण कोण by बिपिन कार्यकर्ते
चौकशी आमच्याकडं?
In reply to तेजायला.. मनाला साबण कोण by बिपिन कार्यकर्ते
असं करा, आरडर हितं घ्या,नं
In reply to मिळतं की किती बाटल्या हवंय ?? by सूड
बॉर्र !!
In reply to असं करा, आरडर हितं घ्या,नं by धमाल मुलगा
झो प तो ..
इतर
इतर काही
सगळे नातेवाईक दरवर्षी जमून
अर्र
३१ डिसेंबर नविन वर्ष ?
आय एम स्वारी पैजार बुवा एक
In reply to ३१ डिसेंबर नविन वर्ष ? by ज्ञानोबाचे पैजार
३१ डिसेंबर
In reply to ३१ डिसेंबर नविन वर्ष ? by ज्ञानोबाचे पैजार
हरकाम्या.. स्वताजवळ भरपूर
In reply to ३१ डिसेंबर by हरकाम्या
नेकी और पुछ्पुछ?
In reply to ३१ डिसेंबर by हरकाम्या
पैजारबुवा....
In reply to ३१ डिसेंबर नविन वर्ष ? by ज्ञानोबाचे पैजार
पोरं कापायचा बेत आहे त्या
=)) आम्ही बघून आणि घाबरून
In reply to पोरं कापायचा बेत आहे त्या by टारझन
हे हे हे
In reply to पोरं कापायचा बेत आहे त्या by टारझन
घरीच राहावे लागले तरःतांबडा
३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही काय करता?
हम्म् ...
प्रश्न सुद्धा ,आणि आमंत्रण
In reply to हम्म् ... by छोटा डॉन
देवाक काळजी ! इन जनरल
In reply to प्रश्न सुद्धा ,आणि आमंत्रण by स्पा
आणि शेवटी सगळ्यांनाच कलटी
In reply to देवाक काळजी ! इन जनरल by छोटा डॉन
पुर्ण दिसेंबर काहिना काही
गूड वेरी गूड
In reply to पुर्ण दिसेंबर काहिना काही by पर्नल नेने मराठे
गुपचूप घरी राहायचा बेत काही
In reply to पुर्ण दिसेंबर काहिना काही by पर्नल नेने मराठे
जे रोज रात्री करतो तेच. दारु
साला आमच्याकडे रोजच ३१ डिसेंबर असतो.
In reply to जे रोज रात्री करतो तेच. दारु by परिकथेतील राजकुमार
या वर्षी ३१ डिसेंबर ला लवकर
दारु दारू आणि मोबाईल
In reply to या वर्षी ३१ डिसेंबर ला लवकर by इंटरनेटस्नेही
ष्टाक इन हँड संपताक्षणी नवा
In reply to दारु दारू आणि मोबाईल by स्पा
आला दिवस १२-१४ तास काम करून
श्री. गांधीवादी जी , येथील
In reply to आला दिवस १२-१४ तास काम करून by गांधीवादी
येथील वाचकवर्ग विचारात घेता
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
'छान छान, मस्त मस्त, गोड गोड,
In reply to येथील वाचकवर्ग विचारात घेता by परिकथेतील राजकुमार
"जर तुम्ही बलात्कार टाळु शकत
In reply to 'छान छान, मस्त मस्त, गोड गोड, by टारझन
कॅमेरा कोण आणतय?
In reply to "जर तुम्ही बलात्कार टाळु शकत by परिकथेतील राजकुमार
बलात्कार करणे आपण टाळु शकतो
In reply to "जर तुम्ही बलात्कार टाळु शकत by परिकथेतील राजकुमार
आसन क्रमांक १८ वापरा. सुलभ
In reply to बलात्कार करणे आपण टाळु शकतो by टारझन
पुढुन की मागुन ? नाही ..
In reply to आसन क्रमांक १८ वापरा. सुलभ by अवलिया
जसं जमेल तसं.. म्हणजे मोजायला
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
मास्तर ने एक पुस्तक छापावे ,
In reply to जसं जमेल तसं.. म्हणजे मोजायला by अवलिया
सहमत. आणि ते पुस्तक सचित्र
In reply to मास्तर ने एक पुस्तक छापावे , by टारझन
ही चर्चा
In reply to सहमत. आणि ते पुस्तक सचित्र by अवलिया
'३१ डिसेंबर च्या रात्री
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
किती वेगवेगळ्या बस वापरता
In reply to '३१ डिसेंबर च्या रात्री by परिकथेतील राजकुमार
किती वेगवेगळ्या बस वापरता
In reply to किती वेगवेगळ्या बस वापरता by टारझन
>>>त्यांना सरळमार्गी म्हणतात.
In reply to किती वेगवेगळ्या बस वापरता by परिकथेतील राजकुमार
हि हि हि .... मग कोण शिवत?
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by अवलिया
>>>त्यांना सरळमार्गी म्हणतात.
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by अवलिया
बाकी बहुतेकदा सगळ्यांच्या
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by टारझन
टारबा अरे तु ज्यांचे ज्यांचे
In reply to बाकी बहुतेकदा सगळ्यांच्या by परिकथेतील राजकुमार
१८ नम्बरच आसन म्हणजे काय रे
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
तु फोरआर्म्स चा व्यायाम कर
In reply to १८ नम्बरच आसन म्हणजे काय रे by स्पा
तु फोरआर्म्स चा व्यायाम कर
In reply to तु फोरआर्म्स चा व्यायाम कर by टारझन
येथील वाचकवर्ग विचारात घेता
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
हेच म्हणतो. इतके काही निराश
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने
In reply to हेच म्हणतो. इतके काही निराश by गवि
डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने
In reply to डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने by स्पा