अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.
पुढे येरवड्यातील न्यायालीन कोठडीत असताना ह्या अतिरेक्याने हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्याला वाचायला कुराण हवे आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज पुण्यात येरावाड्यापासून कोथरूडला जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी बॉम्ब हल्ला करून आता तुरुंगात ऐश-आरामात जीवन जगत आहेत.
मला एक समजत नाही, कुराण हा एक पवित्र ग्रंथ आहे. १७ जणांचे जीव घेतलेल्या नराधमाला सरकार असे कसे काय कोणता धार्मिक ग्रंथ सोपवू शकते ? कुराण वाचून त्या 'बेग' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? तो काय सगळ्या अतिरेकी कारवाया सोडून धार्मिक मार्गाला लागणार, कि अजून काही त्या ग्रंथातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ?
एखाद्या अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक बम डालेंगे, मरे तो जन्नत, बचे तो मजे कि जिंदगी'
हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हा देश म्हणजे 'अतिरेक्यांना पोसण्याचाच एक देश' बनून राहील असे वाटते. हा भारत देश सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी ?
प्रतिक्रिया
आपली संस्कृतीच आहे ती.. आणि
>>मुर्ख लोक आहेत जे संतापुन
परवाच एका चर्चेत 'हिंदू
हिंदू दहशतवाद असूच शकत नाही कारण हिंदूना फक्त स्वधर्मीयच लागतात
सहमत
>>असो. हा तर न्यायालयाचा आदेश
लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे
लगेच न्यायालयाची बेअदबी
"प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन
शुचि तै छान युक्तीवद
मान्य..पाकिस्तानसारखीच
हे पुस्तक वाचा...
आपले-आपले धर्मग्रंथ घेऊन कां नाहीं जात?
सरबजीत सिंग
गेल्या २१ वर्षात त्याचे कीही
भगव्या..हिरव्या ..पेक्षाहि
काका जरा उलगडुन सांगा की....
काही आयडी
कोणत्या आयडीना?
प्रतिसादांचा अभ्यास वाढवा
स्पष्ट सांगायचे असल्यास व्यनि
आतंकवाद्यांचा सुळसुळाट
चंद्रु आधी मुस्लीम,बोडो झाले
कोर्टात सिद्ध झाल्याशिवाय बोलायचं नाय बाबा
आपण कदाचित उपहासाने लिहिले
गांधीवादी मी उपहासाने
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा
:)
निरपेक्शीतपने पाह्ण्याची गरज
विषयाच्या मांडणीतील त्रोटकता....!
चर्चा चावुन छाण करमणुक झाली
गांधीवादी आता तुम्ही दर १२/१२
डायर्या
अरे वाद्या अजुन कुठे त्याच्यावर गुन्हा सिध्द झाला आहे.
निधर्मी नाय धर्मनिरपेक्ष
आणीबाणीत
:)
ओ गांधीवादी, असले लेख थांबवा
सहमत
आपण एक सदस्य म्हणून लिहित
अहो मला तर हे गांधीवादी खुप आवडतात
दहशतवाद दाराशी
सहमत आहे. आज भारतात कोणताही