यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??
यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात.
उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे.
यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे.
सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
अशी छोटीशी माहिती हवी असल्यास
ते चकटफू आहे
३ स्टेप मधे
हॅ हॅ हॅ..
ते इथे सांगणे कायद्याविरुद्ध
बरेच उपाय असतात.......पण
+१
\tmp?
सहमत पण ते जरका मॉझिला
रिअल प्लेयरचे १० च्या पुढचे
+१
सगळ्यात भारी उपाय जे मी
हे करा
पण कीपव्हिडला बर्याच मर्यादा
हे वापरा हे ब्येस्ट
येवढे करूनही जर इडिओ डाउनलोड
बालगीते???
(विषय दिलेला नाही)
तुम्हाला कसं काय माहीत?
यूट्यूबवर 'तसलं' काही टिकत