दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे. २०११ मध्ये एकंदर ४ सूर्यग्रहणे आहेत बाकीची या प्रमाणे -
० १ जून २०११ सायन मिथुन रास ११ अंश १ मि
० १ जुलै २०११ सायन कर्क रास ९ अंश १२ मि
० २५ नोव्हे २०११ सायन धनू रास २ अंश ३६ मि
ही सर्व ग्रहणे खण्डग्रास प्रकारची असणार आहेत.
दिनांक ४ जाने २०११ रोजी होणारे ग्रहण गोचर नेपच्यून आणि गोचर शनी यांजबरोबर अनुक्रमे अर्धकेंद्र आणि केंद्र योग करत असल्याने बर्याच प्रमाणात अशुभ किंवा त्रासदायक ठरणार आहे.
ज्या जन्म दिनांकाना हे ग्रहण विशेष त्रास ठरेल त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत शनी सक्रिय होत असल्याने शनीने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
२८ एप्रिल १९३८ ते ६ जून १९३८, २५ सप्टें १९३८ ते २३ नोव्हे १९३८
५ जाने १९३९ ते २६ फेब्रु १९३९
१५ जून १९४५ ते १६ जुलै १९४५
२२ नोव्हे १९५१ ते १ एप्रिल १९५२
१६ ऑगस्ट १९५२ ते २२ सप्टे १९५२
१९ जाने १९६० ते २७ फेब्रु १९६०
३० जून १९६० ते २६ नोव्हे १९६०
२४ जून १९६७ ते २५ ऑगस्ट १९६७
६ मार्च ते सात एप्रिल १९६८
२६ जुलै ते ३१ ऑगस्ट १९७४
४ जाने १९७५ ते १९ मे १९७५
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत हर्षल सक्रिय होत असल्याने हर्षलने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
२५ ऑगस्ट ते १८ डिसे १९५१, १० जून ते १३ जुलै १९५२
१ मार्च ते १३ एप्रिल १९५३
१३ नोव्हे १९७० ते ३० मार्च १९७१, ३० ऑगस्ट ते ४ नोव्हे १९७१
२१ एप्रिल ते १९ ऑगस्ट १९७२
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्युन सक्रिय होत असल्याने नेपच्युनने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
४ नोव्हे १९४७ ते १ एप्रिल १९४८
६ सप्टे १९४८ ते २८ ऑक्टो १९४९
१९ एप्रिल १९५० ते ३० एप्रिल १९५०
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत प्लुटो सक्रिय होत असल्याने प्लुटोने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
३० डिसे १९७५ ते २९ जाने १९७६
६ ऑक्टो १९७६ ते २२ मे १९७७
२५ मार्च १९७८ ते १५ सप्टे १९७८
या शिवाय कोणत्याही सनात पुढे दिलेल्या तारखाना जन्मलेल्या व्यक्ती ग्रहणाची त्रासदायक फले अनुभवतील -
२ जाने ते ७ जाने
१ एप्रिल ते ५ एप्रिल
४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर
४ जुलै ते ९ जुलै
टीप -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.
ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.
वाचने
4134
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकुणात १९७८ सालानंतर जन्मलेले
हं..
In reply to एकुणात १९७८ सालानंतर जन्मलेले by परिकथेतील राजकुमार
काही विशिष्ट समस्यांसाठी
लक्ष
In reply to काही विशिष्ट समस्यांसाठी by पर्नल नेने मराठे
हे म्हणजे सेलला जावे व
In reply to लक्ष by विनायक प्रभू
-१
In reply to हे म्हणजे सेलला जावे व by पर्नल नेने मराठे
बाईमुलगी ही चुचु!! पण ती देखील स्व:ताचे फलज्योतिष जाणुन घेण्यास उत्सुक :-( दुख्ह जह्ले ब्घ! पिडीतांना मानसिक आधारासाठी कदाचित लागतही असेल पण चुचु .....:-( बाकी युयुत्सु काकाबायकांनापाशवी शक्तिंना भविष्य सांगतात का?आहेस कुठे तु?
In reply to -१ by सहज
"पत्रिकेत प्लुटो सक्रिय "
"पत्रिकेत प्लुटो सक्रिय "
वाचलो ब्वा !! आमची जन्म तारिख
४ जानेवारी
ओह ओह.....
अमेरिकेतून म्हणे खग्रास ग्रहण
तुमच्याकडे रात्री ढग नसतील तर
In reply to अमेरिकेतून म्हणे खग्रास ग्रहण by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा जन्म होत नाही आणि मी
तूम्हाला ग्रहण लागू शकते की नाही हे पण सांगून टाकाना
In reply to माझा जन्म होत नाही आणि मी by नरेशकुमार
ह्म्म मला प्रथम वाटले ४ जाने २०११ लाच जग वगैरे बूडनार आहे की काय
म्हणजे नक्की कशी हो? जरा
In reply to ह्म्म मला प्रथम वाटले ४ जाने २०११ लाच जग वगैरे बूडनार आहे की काय by आत्मशून्य
ह्म्म मला प्रथम वाटले ४ जाने २०११ लाच जग वगैरे बूडनार आहे की काय
ह्म्म्म...चला अपुनका जनम