Skip to main content
लेखक दिपक यांनी शुक्रवार, 02/01/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा. :)

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 42781
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.


तात्या मराठी शुभेच्छा--

हॅप्पी बर्थडे टू यू
मेनी गर्लफ्रेंड्स टू यू ;)

कपिल


तात्याना वाढदिवसाच्या खुपच हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल ,,,साल के दिन हो पचास हजार...तात्या....परत एकदा शुभेच्छा.
वेताळ


तात्या॑ना माझ्याही खूप खूप शुभेच्छा !! ह्यानिमित्ताने एखादी स॑गीतबारी होऊन जाऊ द्या..


तात्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आणि उगाच आभार मानत बसू नका.
हे घ्या आणि चिल रहा.

काठोकाठ भरु द्या पेला फेस भराभर उसळू द्या |
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या ||


In reply to by अप्पा जोगळेकर

बा प्रभाकरा आधी आजची तारीख तरी बघ एकदा, मग तात्यांची जन्म तारीख पहा, मग हा धागा कधीचा आहे त्याची तारीख पहा.

हा आताजर तु उशिराने शुभेच्छा देत असशील तर मग काही हरकत नाही.
(मिपावर अश्या अवेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा भलताच अर्थ निघतो) :)


In reply to by गणपा

आँ. काहीतरी घोटाळा झालाय. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जावदे. १४ दिवस उरलेत ३ जानेवारिला. तेंव्हा पुन्हा देईन.