जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच.

रिकी पाँटिंग च्या तोंडावर हुप हुप करत .. जेंव्हा सर्वांत जास्त गरज होती तेंव्हा लावलेले ५०वे शतक.
त्याचं नावंही घेण्याची गरज नाही , खुप पलिकडे गेलाय तो .
(आनंदित) टारझन
वाचने
6911
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सलाम!
सलाम!
सलाम!
त्याच्यासारखा तोच! दुसरा होणे नाही!
षिर्षक वाचुन एखाद दुसरा लेख
षिर्षक वाचुन एखाद दुसरा लेख दिसेल असं वाटलं होतं .. पण छ्या ...
आता खेळ संस्कृती दळण दळावं भौतेक ...
(खेटेबाज) नर्या
आताच पाहिली
विलो टिव्ही आमच्याकडे दिसू लागला आणि सचिनची ५० वी सेन्च्युरी बघायला मिळाली. कित्येक वर्षांनी टाळ्या वाजवल्या, सचिनच्या सेंचुरीवर.
अवर्णनीय आनंद!!
सलाम सलाम सलाम
न भूतो न भवीष्यती..........
वा वा वा! क्रिकेटच्या
वा वा वा! क्रिकेटच्या नभांगणातल्या ध्रुवतार्याचे अभिनंदन आणि त्यास अभिवादन!!
अजि सोनियाचा दिनु!!
खरंच सलाम! काहीतरी लिहावं असं वाटलं होतं. पण
जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच.
अगदी खरं! असंच म्हणतो.
आणि तिज्यायला कोण पाँटिंग? त्याच्या तोंडावर हुप हुप करण्याची गरज काय आहे सचिनला? ऑस्ट्रेलियन मीडियाने डोक्यावर बसवलेला एक ओव्हररेटेड बॅट्समन आहे तो. असो, त्याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही. आज फक्त एका महान खेळाडूचे गुण गावेत!
मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या इतक्या स्पेशल शतकानंतरही त्याचं सेलिब्रशन तितकंच नॉर्मल होतं जितकं इतर कोणत्याही शतकानंतर असतं! शतक झाले असले तरी सामना वाचलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं निष्कारण भावनाप्रदर्शन नाही की उगाच जल्लोष नाही. तोच तो शांत चेहरा, तेच ते पसरलेले बाहु, उंचावलेलं हेल्मेट नि बॅट, आणि आकाशाकडे पाहून चाललेलं आभारप्रदर्शन!
तीच नेहमीची प्रसन्न मूर्ती, आज जरा अधिकच तेजस्वी भासत होती!
दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!
कर्तृत्वाची इतकी शिखरं पार करूनही पाय होमक्रिजमध्ये फर्म राखण्याची आचरेकर सरांची शिकवण तंतोतंत पाळणार्या या महान खेळाडूला सलाम!
ग्रेट........................
ग्रेट.................................................................................!!
सचीनचे कौतुक करायला शब्द कुठुन आणावेत तेच समजत नाहीए!
५० से॑चुरी ...........
बाकी रिकी पोटि॑ग आज दारु ढोसल्या शिवाय झोपुच शकत नाही.जळजळाट झाला असेल मेल्याचा..
यात रिकी पाँटिंगचे नाव का आले
यात रिकी पाँटिंगचे नाव का आले ते कळाले नाही. तो काही बोलला होता का? कोणी खुलासा करेल काय?
मलाही कळले नाही
In reply to यात रिकी पाँटिंगचे नाव का आले by नगरीनिरंजन
तसा रिकी पाँटींगचा जळजळाट जुना आहे आणि मीही गेले काही वर्षे क्रिकेट न पाहिल्याने लेटेश्ट गोष्टी माहित नसतात पण रोज मरे त्याला कोण रडे टैपच्या पाँटींगचे नाव आता का आले? त्याने काहीतरी अचाट-पुचाट वक्तव्य करून ठेवले होते का?
पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं..
In reply to मलाही कळले नाही by प्रियाली
पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं या संदर्भात, ["Even Sachin Tendulkar now, even though he’s scored nine hundreds last year, was probably not at his absolute best, either.”] (त्याचा सचिनवर फारसा रोख नसून मार्क टेलर ने 'पाँटिंगने सचिन कडून शिकावं' असा सल्ला दिला तो त्याला आधिक झोंबला होता असं मला वाटतं.)
पण त्यानंतर सचिनने (true to his character) कोणतीही प्रति-टिप्पणी केल्याचं वाचलं नाही. त्याच्या टीकाकारांच्या उत्तरात त्याची बॅटच बोलते नेहेमी.
(आता फक्त काही असंतुष्ट आत्म्यांनी 'सचिनने स्वतःचं शतक मिळवलं पण पुन्हा एकदा संघ हरलाच की' असली जहरी टीका करू नाही म्हणजे मिळवलं.)
सचिनला सलाम!
सच्या लाज वाचवण्याचा कसोशीन
In reply to पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं.. by बहुगुणी
सच्या लाज वाचवण्याचा कसोशीन प्रयत्न करतोय. पण नेहमी प्रमाणे त्याला साथ द्यायला कुणी खेळपट्टीवर उभाच रहात नाही.
अरे दगडांनो नुसत एका टोकाला पुतळ्या सारखे उभे राहिलात ना तरी तो "देव" तुमच्या मदतीला धावुन येईल. आणि सगळे सचिनद्वेष्टे आता घसा फोडायला मोकळे की परत एकदा तो फक्त स्वतःसाठी खेळला.
क्रिकेट हा सांगघीक खेळ आहे हे कळतच नाही या मठ्ठांना.
धन्यवाद
In reply to पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं.. by बहुगुणी
खुलाशासाठी धन्यवाद. :)
तो ही जाणून आहे की पाँटींगला इनो देऊनही पोटदुखी जाणे शक्य नाही.
पाँटींगला इनो देऊनही पोटदुखी
In reply to धन्यवाद by प्रियाली
पाँटींगला इनो देऊनही पोटदुखी जाणे शक्य नाही.
पोन्तिन्गणे मिपावर थोडे दिवस लोगिन केलं, तर कदाचित, इकडचे टक्के तोण्पे खाऊन... एनो घ्यायची सवय सुटेल त्याची .....
माझाही सलाम
माझाही सलाम या शतकवीराला
मास्टर ब्लास्टर की जय !!!
मास्टर ब्लास्टर की जय !!! :)
ये धत्तड तत्तड तत्तड तत्तड
ये धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड , धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड ,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड ............
नेट वर सामना कसा काय पाहू
नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
तो हिथ्रो विमान तळावर समस्त संघासह विमानाची वाट पहात होता .आम्ही वशिल्याने त्याच्याजवळ पोहचलो .पण तो सारा किंवा अर्जुन शी बोलत होता फोन वर .त्या पित्याला डिस्टर्ब करणे प्रशस्त वाटले नाही .लांबून त्याला वंदन केले
>> नेट वर सामना कसा काय पाहू
In reply to नेट वर सामना कसा काय पाहू by निनाद मुक्काम …
>> नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
https://www.hitcric.info/
नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
In reply to नेट वर सामना कसा काय पाहू by निनाद मुक्काम …
https://www.crictime.com/
https://extracover.net/
https://www.cricket-365.net/
सच्चू.. नतमस्तक रे
सच्चू.. नतमस्तक रे तुझ्यापुढे!!
https://www.funtrivia.com/en/Sports/Sachin-Tendulkar-11944.html
____/\____ नतमस्तक!
____/\____ नतमस्तक!
जबरा. सचिन तेंडुलकरला
जबरा. सचिन तेंडुलकरला भारतरत्न कधी मिळणार याची उत्कंठेने वाट पाहतोय.
जबरा. सचिन तेंडुलकरला
In reply to जबरा. सचिन तेंडुलकरला by अप्पा जोगळेकर
विश्वरत्नाला आता भारतरत्न कशाला ?
विश्वरत्नाला सलाम !
+२
In reply to जबरा. सचिन तेंडुलकरला by परिकथेतील राजकुमार
दोन पावलं पुढं जाऊन मी तर म्हणेन आता सर्वोच्च क्रिडा पुरस्कार म्हणुन "सचिनरत्न पुरस्कार" ची घोषणा करावी. :)
-(सचिनरत्न) टारझन
आमचाही सलाम!
सही!
एवढ्यातील भारताच्या तीन कोचेस बद्दलः
१. ग्रेग चॅपेल: मार्च २००७ मधे.
At the moment he looks like trying to eke out a career built on a glittering array of stats. If he is playing for that reason and not to win as many matches as he can for India then he is wasting his time and should retire immediately.
नशीब आपण चॅपेललाच हाकलला नंतर. सचिन ने त्यानंतर ४० मॅचेस मधे १५ शतके मारली आहेत आणि किमान तीन मॅचेस मधे चौथ्या डावात नाबाद राहून भारताला जिन्कून दिले आहे. (सध्या हे गुरूजी पॉन्टिंग च्या मागे लागलेले दिसतात).
२. Tendulkar is the professor of batting
गॅरी कर्स्टन ला "गुरूजी" नक्की कोण आहे ते बरोबर माहीत आहे :)
३. I didn't coach Tendulkar. I gave him gentle advice when he asked for it.
जॉन राईट. परफेक्ट.
सच्याचा कालच खेळ बघता आला नाही....
तरी पण लेकाचा इतका स्टॅमिना कुठुन आणतो कुणास ठाऊक.
त्याचे शतक काय आणि एक रन काय....तो आपल्याला मनापासुन आवडतो.
महान
महान खेळी करणार्या सचिनला सलाम!
:)
काय बोलणार?
आज पर्यंत फक्त डोळ्याचे पारणे फेडत आलाय हा माणुस.. ! असाच खेळत राहा देवा.
नतमस्तक __/\___
नतमस्तक....
त्यानी खेळावं आणि आम्ही थक्क होत दिव्यत्त्वाची प्रचिती घ्यावी... देवा, हे असंच चालू दे रे बाबा
सचिन निर्विवाद. पण
सचिन निर्विवाद. पण पौण्टिण्गही ग्रेटच..
आता माझ्यात बराच बदल झाला
In reply to सचिन निर्विवाद. पण by निखिलेश
पौगंडावस्थेत पदार्पणाच्या हार्दिक शुभेच्छा :)
सलाम!!
सलाम!!